TheClearNews.Com
Thursday, April 2, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

तरुणाचा चाकूने भोसकून खून ; आरोपीला न्यायालयाने ठोठावली जन्मठेपेची शिक्षा

The Clear News Desk by The Clear News Desk
December 9, 2021
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या तरुणाचा चाकूने भोसकून खून केल्याची घटना घडली होती. याप्रकरणी १४ जणांची साक्ष महत्वपूर्ण ठरल्यानंतर जिल्हा सत्र न्यायालयाने खून करणार्‍या संशयीत आरोपीला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. कल्लूसिंग शंकरसिंग राजपूत असे जन्मठेपेची शिक्षा सुनावलेल्या आरोपीचे नाव आहे.

यासंदर्भात अधिक असे की, मध्यप्रदेशातील खंडवा जिल्ह्यातील हरसूद तालुक्यातील कुंडिया येथील मूळ रहिवासी आसाराम छोटेलाल पवार (वय-३०) हे मेहरुण परिसरातील मंगलपूर भागात वास्तव्यास होते. दि. ६ फेब्रुवारी २०११ रोजी सुरेश बंजारा यांचे काही लोकांशी भांडण सुरु असल्याने आसाराम पवार याने त्यांचे भांडण सोडवासोडव केली. यामध्ये सुरेश यांचे जावाई कल्लूसिंग शंकरसिंग राजपूत (वय-२५ मूळ रा. तेहासी ता. खागा जि. फतेहपूर उत्तर प्रदेश ह. मू. शांती नारायण नगर मेहरुण) याने त्याच्या हातातील चाकू आसाराम याच्या छातीत मारुन गंभीर जखमी केले आणि त्याठिकाणाहून पळून गेला होता. दरम्यान, आसाराम याचा भाऊ दिनेशराव याने जखमी आसाराम याला शासकीय वैद्यकीय रुग्णालयात दाखल केले. याठिकाणी त्यांच्यावर उपचार सुरु असतांना त्याचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात संशयित आरोपी कल्लूसिंग राजपूत व जितेंद्रसिंग राजपूत यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर दि. ८ रोजी त्या दोघांना अटक करण्यात आली होती.

READ ALSO

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडून जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचा गौरव

लहान भवानींनी वेधले संबंध पाळधीकरांचे लक्ष

मयताचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने दाखल झालेल्या गुन्ह्यात खूनाचा कलम वाढविण्यात आले होते. त्यानंतर हा खटला प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. डी. जगमलानी यांच्या न्यायालयात सुरु होता. खटला सुरु असतांना तपासधिकारी पोलीस उपनिरीक्षक बी. ए. कदम यांनी न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले. खटला न्यायालयात सुरु असतांना सरकारपक्षाकडून याप्रकरणी १४ साक्षीदार तपासण्यात आले. यामध्ये मयत आसाराम याची पत्नी, भाऊ, संशयीत आरोपीची सासू, सासरे व मृत्यूपूर्वी जवाबनोंदविणारे कार्यकारी दंडाधिकारी पुरुषोत्तम खैरनार, डॉ. किरण पाटील, डॉ. उमेश वानखेडे व तपासधिकारी पोलीस उपनिरीक्षक बी. ए. कदम यांच्या साक्ष महत्वपूर्ण ठरल्या.

न्यायालयाने १४ जणांची साक्ष महत्वपूर्ण ठरवित न्यायालयासमोर सादर केलेल्या पुरव्यांच्या आधारावर न्यायालयाने संशयीत आरोपी कल्लूसिंग राजपूत याला खून केल्याप्रकरणी जन्मठेप व ५ हजार रुपये दंड न भरल्यास ३ महिने साधीकैदेची शिक्षा सुनावली. तसेच दुसर्‍या संशयीत आरोपीस जितेंद्रसिंग राजपूत याला निर्दोष मुक्त करण्यात आले. या खटल्यात सहाय्य सरकारी वकील प्रदीप एम. महाजन यांनी प्रभारी युक्तीवाद केला. याकामी पैरवी अधिकारी म्हणून राजेंद्र सैंदाणे यांनी कामकाज पाहिले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडून जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचा गौरव

April 2, 2026
धरणगाव

लहान भवानींनी वेधले संबंध पाळधीकरांचे लक्ष

April 2, 2026
जळगाव

रेवा कुटीत हनुमान जन्मोत्सव उत्साहात साजरा; 441 हनुमान चालीसा पाठ व हवनाचे आयोजन

April 2, 2026
गुन्हे

कामानिमित्त मुंबई येथे गेलेल्यांच्या घरात चोरट्यांची हातसफाई

April 1, 2026
जळगाव

कर्णबधीर विद्यार्थ्यांना कर्णयंत्रांचे वितरण; जळगाव जिल्हा प्रशासनाचा स्तुत्य उपक्रम

April 1, 2026
गुन्हे

किरकोळ कारणावरुन दोन कुटुंबामध्ये तुफान राडा

April 1, 2026
Next Post

धरणगावात गरीब होतकरू व निराधार विद्यार्थ्यांना दुचाकी सायकल वाटप !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जळगावात प्रथमच रंगणार बालरंगभूमी परिषदेचा दिव्यांग कला महोत्सव ९ ऑक्टोबरला

October 5, 2024

ते जर शेतकरी नसतील तर…चर्चा कुणासोबत; चिदंबरम यांचा मोदी सरकारला सवाल !

December 14, 2020

क्रांतिकारी खाज्याजी नाईक स्मृती संस्था संचलित अनुदानित आश्रम शाळा, धरणगाव येथे मौखिक आरोग्य जागरूकता व तपासणी शिबिर उत्साहात संपन्न

July 20, 2025

Weekly Horoscope : साप्ताहिक राशिभविष्य – रविवार 24 नोव्हेंबर ते शनिवार 30 नोव्हेंबर 2024 !

November 24, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group