TheClearNews.Com
Friday, February 6, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

अमळनेर नगरपरिषदेतर्फे महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री जयंतीनिमित्त अभिवादन !

माजी आमदार साहेबराव पाटील यांची उपस्थिती

The Clear News Desk by The Clear News Desk
October 2, 2020
in अमळनेर, राजकीय, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

अमळनेर(प्रतिनिधी) येथील नगरपरिषदेतर्फे आज राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. यावेळी माजी आमदार कृषिभूषण साहेबराव पाटील,मुख्याधिकारी डॉ. विद्या गायकवाड यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

 

READ ALSO

स्थायी समिती सभापती, स्वीकृत नगरसेवकांसाठी रस्सीखेच

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 05 फेब्रुवारी 2026 !

माजी आमदार कृषिभूषण साहेबराव पाटील यांनी प्रतिमा पूजन व पुष्पहार अर्पण केले. यावेळी माजी आमदार श्री. पाटील म्हणाले की, दोन्ही महान नेत्यांनी फक्त भारतासाठी नाही तर विश्वासाठी आपलं कार्य समर्पित केलं आहे. महात्मा गांधी यांनी सत्य, अहिंसा, शांतीच्या मार्गाने देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले तर माजी पंतप्रधान शास्त्री यांनी देशाला “जय जवान जय किसान” हा नारा दिला. यातून त्यांनी देशातील सैनिकांना व शेतकऱ्यांना सन्मान मिळवून दिला.ज्या देशातील शेतकरी सुखी असेल तोच देश महासत्तेकडे वाटचाल करू शकतो हा विचार त्यांनी दिला आहे. या दोन महान नेत्यांच्या स्वातंत्र्यलढ्यातील व राष्ट्र उभारणीतील कार्याचे स्मरण करून माजी आमदारांनी आदरांजली वाहिली.यावेळी मुख्याधिकारी डॉ. विद्या गायकवाड, प्रशासन अधिकारी संजय चौधरी, जेष्ठ नेते जयवंतराव पाटील, लिपिक जोशी तसेच कर्मचारी उपस्थित होते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

स्थायी समिती सभापती, स्वीकृत नगरसेवकांसाठी रस्सीखेच

February 5, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 05 फेब्रुवारी 2026 !

February 5, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 04 फेब्रुवारी 2026 !

February 4, 2026
अमळनेर

पाडळसरे धरणाच्या कुशीत विसवल्या स्वर्गीय अजितदादांच्या अस्थी

February 3, 2026
जळगाव

जीपीएस (GPS) मित्र परिवारातर्फे पाळधीत ५ फेब्रुवारीला भव्य ‘उद्योग-व्यवसाय मार्गदर्शन मेळावा

February 3, 2026
अमळनेर

पैसे पडल्याचे भासवून पैशांची पिशवी लांबवली !

February 3, 2026
Next Post

भुसावळात शिस्तप्रिय आयपीएस अधिकारीऱ्याची नेमणूक करा ; नागरिकांची मागणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

भडगाव मारहाणप्रकरणातील मयत गजानन राणे यांच्या कुटुंबियांचे ऊर्जामंत्री डॉ. राऊत यांनी केले सांत्वन

June 8, 2021

वन स्टॉप सेंटर हक्काच्या जागेत कार्यान्वित होण्यासाठी प्रयत्न करा-महिला व बाल विकास मंत्री ॲड यशोमती ठाकूर

November 27, 2020

नशिराबादजवळ अज्ञात वाहनाने तीन परप्रांतीयांना चिरडले !

March 11, 2025

चोरट्यांनी दुसऱ्या दिवशीही फोडली बी.जे. मार्केट परिसरातील दोन दुकाने

August 6, 2025
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group