TheClearNews.Com
Sunday, March 22, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

चीनकडून भारतीय अर्थव्यवस्थेतील जवळपास सर्व घटकांचीही हेरगिरी !

The Clear News Desk by The Clear News Desk
September 15, 2020
in गुन्हे, राष्ट्रीय
0
Share on FacebookShare on Twitter

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) ‘झेनुआ डाटा’ या चिनी माहिती तंत्रज्ञान कंपनीने भारतातील अतिमहत्वाच्या व्यक्तींचेच नव्हे तर भारतीय अर्थव्यवस्थेतील जवळपास सर्व घटकांचीही हेरगिरी केली असल्याची खळबळजनक माहिती उघड झाली आहे.

 

READ ALSO

चंदू अण्णा चौफुलीवर भीषण अपघात; प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिक संतप्त

पाळधी येथे मुख्य रस्त्यावरील वृद्ध दुकानदारास मारहाण

याबाबत लोकसत्ताने आज पुन्हा वृत्त प्रकाशित केले आहे. इंडियन एक्स्प्रेस’ने ‘झेनुआ डाटा’ या चिनी तंत्रज्ञान कंपनी अति महत्वाच्या भारतीयांवर पाळत ठेवून असल्याचा गौप्यस्फोट केला होता. पाळत ठेवलेल्या भारतीयांमध्ये जम्मू-काश्मीरपासून ते ईशान्य भारतातील राज्यांच्या अनेक मुख्यमंत्र्यांसह, अनेक राजकीय नेत्यांचा समावेश होता. परंतू आता ‘झेनुआ डाटा’ कंपनी भारतीय रेल्वेत भरती होणाऱ्या अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांपासून उद्योगपती अझिम प्रेमजी यांच्या गुंतवणूक कंपनीच्या अधिकाऱ्यापर्यंतची माहिती जमा केली आहे. एवढेच नव्हे तर, भारतीय नवअर्थव्यवस्थेतील जवळपास सर्व घटकांची, तंत्रज्ञान क्षेत्रातील नवउद्यमींची आणि ‘पेमेंट अ‍ॅप’पासून आरोग्यापर्यंतच्या विविध अ‍ॅप्सच्या माहितीचे संकलन केले आहे. त्याबाबतच्या १,४०० नोंदी ‘दी इंडियन एक्स्प्रेसने’ उघडकीस आणल्या आहेत. भांडवल पुरवठादार कंपन्या, महत्त्वाचे गुंतवणूकदार, तंत्रज्ञान क्षेत्रातील नवउद्यमी कंपन्या, त्यांचे संस्थापक आणि प्रमुख, इ-कॉमर्स कंपन्या आणि भारतीय वंशाचे परदेशी गुंतवणूकदार यांची माहितीही ‘झेनुआ डाटा’ कंपनीने संकलित केली आहे. महिंद्रा समूहाचे मुख्य वित्त अधिकारी, रिलायन्स समूहातील अनेक कंपन्यांचे वरिष्ठ अधिकारी, फ्लिपकार्ट, झोमॅटो, स्वीगी, नायका, उबर, पे यू आदी कंपन्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांबाबतच्यानोंदीही ‘झेनुआ डाटा’ने साठवल्याचे आढळले. १२ विद्यमान किंवा माजी मुख्यमंत्री आणि त्यांचे नातेवाईक; ऊर्जा, जलसंसाधन, सिंचन, नदी विकास आणि सार्वजनिक बांधकाम यांसारखी पायाभूत सुविधाविषयक खाती सांभाळणारे विद्यमान मंत्री, तसेच अरुणाचल प्रदेश, आसाम, मणिपूर, मेघालय, नागालँड, सिक्कीम, त्रिपुरा आणि पश्चिम बंगाल या राज्यांतील अनेक महत्त्वाचे प्रशासकीय अधिकारी या यादीत आहेत. विशेष म्हणजे या डेटाबेसमध्ये, भारत आणि चीनमध्ये सीमा संघर्ष झालेल्या लडाखसह काश्मीरमधील ३० महत्त्वाचे नेते आणि नोकरशहा यांचा समावेशही ‘झेनुआ डाटा’च्या माहितीमध्ये आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

चंदू अण्णा चौफुलीवर भीषण अपघात; प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिक संतप्त

March 21, 2026
गुन्हे

पाळधी येथे मुख्य रस्त्यावरील वृद्ध दुकानदारास मारहाण

March 21, 2026
गुन्हे

बोगस केळी विमा घोटाळाप्रकरणी जळगाव तालुक्यातील ८ सीएससी सेंटर चालकांविरुद्ध गुन्हा

March 20, 2026
गुन्हे

भोंदूबाबा कॅप्टनभोवती फास आवळला!

March 20, 2026
गुन्हे

भोकर येथील तरुण अपघातात ठारभोकर येथील तरुण अपघातात ठार

March 19, 2026
गुन्हे

शिवीगाळ का करतो म्हणत तरुणाला मारहाण करीत दोघ पाय ओढून नेले फरफटत

March 18, 2026
Next Post

ड्रग्ज कनेक्शनमध्ये अनेक बड्या नेत्यांच्या मुलांची नावे, खोलवर चौकशीची गरज : गृहमंत्री अनिल देशमुख

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

मनपातील ११ समित्या गठीत करण्यासाठी गटनेत्यांची बैठक

February 11, 2021

दहावी पास आहात ? Indian Post मध्ये नोकरीची सुवर्ण संधी ; 38 हजार पदे भरणार

May 5, 2022

एकनाथ खडसेंच्या विजयाच्या खात्रीने गिरीश महाजन सावध !

June 20, 2022

जळगाव : चाइल्ड पोर्नोग्राफी प्रसारित करणाऱ्या सोशल मीडियातील १० खातेधारकांविरुद्ध गुन्हे !

October 14, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group