TheClearNews.Com
Thursday, September 24, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जळगाव : चाइल्ड पोर्नोग्राफी प्रसारित करणाऱ्या सोशल मीडियातील १० खातेधारकांविरुद्ध गुन्हे !

The Clear News Desk by The Clear News Desk
October 14, 2022
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी)  चाइल्ड पोर्नोग्राफीसंबंधी व्हिडीओ सोशल मीडियावर प्रसारित केल्याचे धक्कादायक प्रकार समोर आले आहेत. या प्रकरणी सायबर पोलिसांनी सोशल मीडियातील वेगवेगळ्या १० खातेधारकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्यामुळे प्रचंड खळबळ उडाली आहे.

या संदर्भात जळगाव सायबरचे सेलमध्ये कार्यरत असलेले पो.कॉ.सचिन रमेश सोनवणे यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार दि.१७ नोव्हेंबर २०२० ते ३० जानेवारी २०२१ पर्यंत वेळोवेळी १) आकाश माळी, २) vishal.bari.९८८३ ३) hena.sihkh ४) raj.chavhan.५४७३८९४५) ९१७८९२९६६२६६, ६) abhiram_nair_ ,७) Ajay Kumar, ८ ) vishal.sonawane. _. ६, ९) manik.bil. ३, १०) Shobha युजर नेम असणारे फेसबुक / इस्ट्राग्राम व व्हाट्सअॅपवरील खातेधारकांनी त्यांच्या फेसबुक / इस्टाग्राम खात्याद्वारे चाईल्ड पोर्नोग्राफी संबंधीत व्हिडीओ प्रसारित केले आहेत. याप्रकरणी मीडियातील वेगवेगळ्या १० खातेधारकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पो.नि.लीलाधर कानडे हे करीत आहेत.

READ ALSO

वीजग्राहकांसाठी ‘सेवा सेतू’ व ‘सेवा संकल्प अभियानाला प्रारंभ

महामार्गावर मृत्यूचा थरार

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

वीजग्राहकांसाठी ‘सेवा सेतू’ व ‘सेवा संकल्प अभियानाला प्रारंभ

September 24, 2026
गुन्हे

महामार्गावर मृत्यूचा थरार

September 24, 2026
कृषी

दुष्काळसदृश्य परिस्थितीच्या अनुषंगाने जिल्हाधिकाऱ्यांकडून विविध पिकांची पाहणी

September 24, 2026
कृषी

शेतकऱ्यांनी खचू नये, शासनाकडून जास्तीत जास्त मदत मिळवून देऊ : आमदार मंगेश चव्हाण

September 24, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 24 सप्टेंबर 2026 !

September 24, 2026
जळगाव

रायसोनी’मध्ये महावितरणचे संचालक पवारांनी घेतला वीजसुरक्षेचा वर्ग!

September 23, 2026
Next Post

बकालेंकडून इतर अधिकाऱ्यांचे पितळ उघडे करण्याची धमकी अन् कलेक्शनची व्हायरल झालेली कथित यादी !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

एकनाथराव खडसे यांना कोरोनाची लागण

December 31, 2020

५ हजार विद्यार्थ्यांना मोफत लोककला प्रशिक्षण ; बालरंगभूमी परिषदेचा उपक्रम !

August 7, 2024

भूजल साक्षरता अभियानात सर्वांनी सहभागी व्हावे : ना. गुलाबराव पाटील

June 17, 2021

आदित्य ठाकरे यांचे आपल्या मतदारसंघात स्वागत, पण ‘डंके की चोट पे’ सांगतो… : आ. किशोर पाटील !

August 19, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group