TheClearNews.Com
Wednesday, February 18, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जबाबदारी पेलत नसेल तर कुलगुरूंनी राजीनामा द्यावा ; पतित पावन संघटनेची मागणी

The Clear News Desk by The Clear News Desk
November 12, 2020
in जळगाव, शिक्षण
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) कवयित्री बहिणाबाई चौधरी विद्यापीठातील संशोधन विभागाची वाटचाल गोगलगायीच्या गतीने होत असल्याचा आरोप करत संशोधकांचे भवितव्य अंधारात असल्यामुळे कुलगुरूंनी जबाबदारी पेलत नसेल तर राजीनामा द्यावा, अशी मागणी पतित पावन संघटनेचे मनोज दयाराम चौधरी यांनी एका निवेदनाद्वारे केली आहे.

 

READ ALSO

ढोल-ताशांच्या गजरात, घोषणांच्या निनादात, पोलीस कॉलनी परिसरात मनसेच्या नव्या शाखेचा शुभारंभ..

महाशिवरात्रीनिमित्त धरणगावकरांना लाभले १२ ज्योतिर्लिंग दर्शन

पतित पावन संघटनेने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, विद्यापीठाने पीएचडी पूर्वपरीक्षा अर्थात पेटचा फॉर्म भरण्याची मुदत २९ एप्रिल २०१९ ते २० मे २०१९ अशी जाहीर केली. विद्यापीठाच्या पीएचडीसाठी च्या २२ नोव्हेंबर २०१८ च्या नियमावलीनुसार पेट परीक्षा घेण्याआधी मार्गदर्शकांची यादी प्रसिद्ध करणे आवश्यक होती. परंतु मार्गदर्शकांची यादी विद्यापीठाकडून प्रसिद्ध करण्यात आली नाही. त्यानंतर १ जून २०१९ रोजी हॉल तिकीट मिळणार होते व परीक्षेची तारीख ९ ते १२ जून होती. परंतु विद्यापीठाकडून परीक्षेची तयारी न झाल्याने नेट-सेट परीक्षा असल्याच्या नावाखाली परीक्षेचे वेळापत्रक जूनच्या अखेरीस प्रसिद्ध करतील, असे विद्यार्थ्यांना कळविण्यात आले. जून २०१९ अखेरीस विद्यार्थ्यांना सूचना देण्यात आल्या नाही आणि परीक्षा १ नोव्हेंबर ते ४ नोव्हेंबरच्या दरम्यान घेण्यात आली.

 

पीएचडी पूर्व परीक्षेत उत्तीर्ण विद्यार्थ्यांची यादी आजतागायत उमविच्या वेबसाईटवर नाही. बरेच निवेदन दिल्यावर विद्यापीठाकडून ८ फेब्रुवारी रोजी प्रोव्हीजनल गाईड लिस्ट जाहीर करण्यात आली. त्यानंतर ऑगस्ट २०२० ला अंतिम गाईड लिस्ट विद्यापीठाने जाहीर केली. गाईड तसेच विद्यार्थ्यांना विलिंगनेस लेटर १८ ऑगस्ट २०२० पासून अपलोड करायचे होती. परंतु मार्गदर्शकांना लॉगीन आयडी विद्यापीठाकडून वेळेवर प्राप्त झाले नाही. एकंदरीत संशोधकांचा संशोधनाचा विषय आणि पीएचडी कोर्सवर २०२२ मध्ये होईल का? असा प्रश्न करणाऱ्या विद्यार्थ्यांना पडला आहे. तरी आपण कोरोनाची स्थिती विचारात घेता विद्यार्थ्यांच्या संशोधनाच्या विषयात त्वरित मान्यता द्यावी. जेणेकरून विद्यार्थ्यांना त्यांचे संशोधन सुरू करता येईल. तसेच कोर्सवर्क व त्याची परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घ्यावी व पीएचडीच्या प्रक्रियेला गती द्यावी, अशी विनंती करण्यात आली आहे. दरम्यान या निवेदनावर मनोज चौधरी, नीलेश पाटील, सुरेंद्र कोल्हे, किरण अहिरे, इमाम पिंजारी आदींच्या स्वाक्षर्‍या आहेत.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

ढोल-ताशांच्या गजरात, घोषणांच्या निनादात, पोलीस कॉलनी परिसरात मनसेच्या नव्या शाखेचा शुभारंभ..

February 18, 2026
धरणगाव

महाशिवरात्रीनिमित्त धरणगावकरांना लाभले १२ ज्योतिर्लिंग दर्शन

February 17, 2026
गुन्हे

मित्र-शिक्षकांसमोर मारहाण; नैराश्यातून विद्यार्थ्याची आत्महत्या

February 17, 2026
गुन्हे

शास्त्रीनगरमध्ये घरफोडी; सोन्याचे दागिनेसह रोख रक्कम लंपास

February 17, 2026
गुन्हे

शिवीगाळ केल्याच्या रागातून तरुणाचा दगडाने ठेचून खून

February 16, 2026
एरंडोल

एरंडोलमध्ये भाजपकडून हर्षवर्धन सपकाळ यांच्या वक्तव्याचा तीव्र निषेध

February 16, 2026
Next Post

नितीशकुमार यांना मुख्यमंत्रीपदी लादणे हा लोकमताचा अवमान : शिवसेना

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

महिनाभरापूर्वीच झाला विवाह ; कार-दुचाकीचा अपघातात झाला आणि सगळ संपल !

April 24, 2023

जादू म्हणजे न समजलेले विज्ञान : शामकुमार वासनिक !

March 2, 2023

गोमाता म्हणता आणि गोव्यात जाऊन तेच खाता, हे कसले हिंदुत्ववादी?; भुजबळांचा सवाल

November 6, 2020

शाळेच्या बसमध्ये मुलींची बियर पार्टी ; व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

March 26, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group