TheClearNews.Com
Thursday, October 15, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जळगाव जिल्ह्यात होणा-या सीईटी परीक्षेसाठी मार्गदर्शक सुचना जाहिर !

परीक्षार्थींनी सुचनांचे पालन करणे बंधनकारक

The Clear News Desk by The Clear News Desk
September 27, 2020
in जळगाव, जिल्हा प्रशासन, शिक्षण
0
Share on FacebookShare on Twitter

 

जळगाव (प्रतिनिधी) राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचेमार्फत घेण्यात येणारी MHT-CET राज्य सामाईक प्रवेश परीक्षा, 2020 ही ऑनलाईन पध्दतीने दिनांक 1 ते 9 ऑक्टोबर, 2020 या कालावधीत फिजिक्स, केमेस्ट्री आणि बायोलॉजी (PCB) व दिनांक 12 ते 20 ऑक्टोंबर, 2020 या कालावधीत फिजिक्स, केमेस्ट्री आणि मॅथ्स (PCM) ची परीक्षा जळगाव जिल्ह्यातील पाच परीक्षा उपकेंद्रांवर घेण्यात येणार आहे.

READ ALSO

चित्रकला व वक्तृत्व स्पर्धेत आर. आर. विद्यालयाचा उत्स्फूर्त सहभाग

आर. आर. विद्यालयात अभिजात मराठी भाषा सप्ताह उत्साहात संपन्न

जिल्हयातील आयओएन डिजिटल झोन, आयडीझेड, श्री. गुलाबराव देवकर कॉलेज कॅम्पस शिरसोली रोड, मोहाडी, जळगाव, इन्स्टिटयूट ऑफ मॅनेजमेंट ॲन्ड रिसर्च, आयएमआर कॅम्पस, नॅ. हायवे 6, जळगाव, श्री. गुलाबराव देवकर कॉलेज ऑफ इंजिनिअरींग, शिरसोली रोड, मोहाडी, जळगाव, जी.एच.रायसोनी इन्स्टिटयूट ऑफ इंजिनिअरींग ॲड मॅनेजमेंट, शिरसोली रोड, मोहाडी, जळगाव आणि श्री संत गाडगेबाबा कॉलेज ऑफ इंजिनिअरींग ॲड टेक्नोलॉजी झेडटीसी जवळ, भुसावळ जि. जळगाव या पाच उपकेंद्रावर घेण्यात येणार आहे. याची विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी. तसेच परीक्षेचे प्रथम सत्र सकाळी 7.30 ते दुपारी 12.00 व व्दितीय सत्र दुपारी 12.30 ते सायंकाळी 6.45 याप्रमाणे राहील.

 

उमेदवारानी परीक्षेस येतांना परीक्षेसाठीचे ऑनलाईन मुळ प्रवेशपत्र व इतर मुळ ओळखपत्र (पॅनकार्ड/आधार कार्ड/वाहन चालविण्याचा परवाना इत्यादी) सोबत आणावे. उमेदवारांनी पारदर्शक पाणी बॉटल, छोटी सॅनिटायझर बॉटल (50 ML), मास्क, काळा/निळा बॉलपेन ई. गोष्टी वगळता अन्य कोणत्याही वस्तू सोबत आणू नये. सकाळ सत्रासाठी उमेदवारांना सकाळी 7.30 ते 8.30 पर्यंत व दुपार सत्रासाठी दुपारी 12.30 ते 2.00 वाजेपर्यंतच परीक्षा केंद्रावर प्रवेश दिला जाईल. सदर वेळेनंतर कोणत्याही उमेदवारास परीक्षा केंद्रावर प्रवेश दिला जाणार नाही. परीक्षा केंद्रावर प्रवेशाच्या आधी प्रत्येक उमेदवाराची थर्मल गनव्दारे तापमान तपासणी घेण्यात येणार आहे. सर्व उमेदवारांनी कोरोना विषाणूच्या संदर्भात परीक्षा केंद्रावर आवश्यक ती खबरदारी घेऊन त्यासंदर्भातील नियम पाळणे बंधनकारक आहे. या परीक्षेदरम्यान उमेदवाराने गैरप्रकार केल्याचे निदर्शनास आल्यास त्यावर नियमानुसार कारवाई केली जाईल, याची विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी. असे निवासी उपजिल्हाधिकारी राहुल पाटील यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

चित्रकला व वक्तृत्व स्पर्धेत आर. आर. विद्यालयाचा उत्स्फूर्त सहभाग

October 13, 2026
जळगाव

आर. आर. विद्यालयात अभिजात मराठी भाषा सप्ताह उत्साहात संपन्न

October 13, 2026
जळगाव

प्रगतिशील महाराष्ट्र-‘२०२६ प्रदर्शनात महावितरणच्या स्टॉलचा गौरव

October 11, 2026
जळगाव

पातरखेडे येथे दुष्काळसदृश परिस्थितीची महसूलमंत्र्यांकडून पाहणी; पंचनामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश

October 5, 2026
जळगाव

दुष्काळी परिस्थितीमुळे महावितरणच्या कर्मचाऱ्यांना मुख्यालय सोडण्यास सक्त मनाई

October 1, 2026
जळगाव

संवेदनशील पर‍िस्थितीत वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी दक्ष राहा

September 29, 2026
Next Post

शेतकरी आत्मनिर्भर भारताचा आधार : मोदी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

एरंडोल तालुक्यातील नागदुली शिवारात अंगावर वीज कोसळल्याने तरुण ठार !

April 13, 2024

जळगावात सट्टा पेढीवर धाड; पाच जणांविरूद्ध गुन्हा !

November 24, 2020

पुण्यात तीन दिवसांपासून तरुणाचा मृतदेह बंगल्यात पडून

September 24, 2020

म्युकरमायकोसीच्या रुग्णांना मोठा दिलासा ; खासगी रुग्णालयांना उपचारांसाठी अवाजवी दर आकारता येणार नाही

June 4, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group