TheClearNews.Com
Sunday, February 15, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

डॉक्टरांकडे खंडणी मागणाऱ्या टोळीतील एकाला अटक !

The Clear News Desk by The Clear News Desk
October 23, 2020
in गुन्हे, भुसावळ
0
Share on FacebookShare on Twitter

भुसावळ (प्रतिनिधी) शहरातील जामनेररोड वरील कोळंबे हॉस्पिटलचे डॉक्टर व स्टॉफ यांना दीनदयाल नगर मधील चार इसमांनी चाकूचा धाक दाखवून जीवेठार मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुरुवारी भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशनला खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात होता. यातील एका आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. संदीप बुधा खंडारे (वय – २२, रा.इंद्रानगर जामनेर रोड) असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे.

 

READ ALSO

जळगावात कधीही न आलेल्या दिल्लीच्या तरुणाची फसवणूक

हनुमान जीवन चरित्र सार म्हणजे मारुती स्तोत्र – निरूपणकार डॉ. नितु पाटील

याबाबत अधिक माहिती अशी की, डॉ.स्वनिल राजाराम कोळंबे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून (दि.१२ ऑक्टोबर) रोजी रात्री ७.५५ वाजेपासून ते २१ ऑक्टोबर रोजीचे रात्री ८ वाजेच्या दरम्यान जामनेर रोडवरील कोळंबे हॉस्पिटल येथे इसम नाव कलिम शेख (रा. दीनदयाल नगर), संदीप (पूर्ण नाव माहीत नाही) व त्यांचे इतर दोन अनोळखी साथीदारांनी फिर्यादीच्या हॉस्पिटलमध्ये येऊन फिर्यादी व स्टॉफला चाकूचा धाक दाखवून मला ५० हजार प्रतिमहिना खंडणी मागून शिवीगाळ करून खंडणी न दिल्यास जीवेठार मारण्याची धमकी दिली होती.
तसेच हॉस्पिटलमधील फोनवर तुमको हॉस्पिटल चालना है की नही?, कलीम शेख बात कर रहा हू. तुमको मुझे हर महिना ५० हजार रुपये देणे पडेगे. नही तो तुमको जान से मार डालुंगा, अशी जिवेठार मारण्याची धमकी दिली. म्हणून उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली बाजारपेठ पोलीस स्टेशनचे निरीक्षक यांच्या आदेशानुसार दिनांक 22 ऑक्टोबर रोजी बाजारपेठ पोलीस स्टेशनला गुरुन ९०१/२०२० भा.द.वि.कलम ३८७,५०४, ५०६,५०७,३४, ३,२५,४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान, यातील आरोपी संदीप बुधा खंडारे याला पोलिसांनी शहरातील नाहाटा कॉलेज जवळी पाण्याच्या टाकीजवळ अटक केली. आरोपी अटकेची कारवाई स.पो.नि अनिल मोरे, स.पो.नि मंगेश गोटला,  सफौ.तस्लीम पठाण, पो.ना रविंद्र बि-हाडे, कृष्णा देशमुख ,रमन सुरळकर,उमाकांत पाटील , समाधान पाटील, पो.कॉ.विकास सातदिवे ,ईश्वर भालेराव, प्रशांत परदेशी, चेतन ढाकणे , सचिन चौधरी, योगेश माळी, सुभाष साबळे यांनी केली. तसेच उर्वरित आरोपींचा शोध सुरु आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

जळगावात कधीही न आलेल्या दिल्लीच्या तरुणाची फसवणूक

February 15, 2026
भुसावळ

हनुमान जीवन चरित्र सार म्हणजे मारुती स्तोत्र – निरूपणकार डॉ. नितु पाटील

February 14, 2026
गुन्हे

चाळीसगाव-मालेगाव रस्त्यावर उत्पादन शुल्कचा छापा ; 12.91 लाखांचा अवैध मद्यसाठ्यासह कार जप्त

February 14, 2026
भुसावळ

अध्यात्म आणि विज्ञान यांचा संगम म्हणजे रेवा कुटी – रजनी सावकारे

February 14, 2026
गुन्हे

घर बंद असल्याची संधी साधत सैनिकाच्या घरात चोरट्यांचा डल्ला

February 13, 2026
गुन्हे

गर्दीचा फायदा घेत चार तोळ्याचे दागिने लंपास ; बसमध्ये चढताना घडली घटना

February 12, 2026
Next Post

वरणगावात भरदिवसा घरफोडी ; सोन्याची पोत आणि रोकड लंपास

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

खळबळजनक : जळगावातून एकाच वर्गातील अल्पवयीन मुलगा आणि मुलगी बेपत्ता !

December 30, 2023

जळगाव : गॅस रिफिलींग स्फोटातील पाचव्या जखमीचा मृत्यू !

November 15, 2024

ठाकरेच गाजविणार शिवतीर्थावरील दसरा मेळावा ; मुंबई पालिकेचे धोरण उद्धव यांच्या पथ्यावर

September 3, 2022

बीएचआर घोटाळा : पोलीस येणार तेवढ्यात आ.पटेल झाले होते इंदूरमधून पसार !

July 8, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group