TheClearNews.Com
Friday, February 6, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

धरणगाव तालुका शिवसेना संघटक सुनील चौधरींचा भाजपात प्रवेश !

The Clear News Desk by The Clear News Desk
June 24, 2021
in धरणगाव, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) धरणगाव शिवसेना तालुका संघटक तथा तिळवण तेली समाजाचे अध्यक्ष सुनील चौधरींनी आज भाजपात प्रवेश केला आहे. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष आ. राजूमामा भोळे, खा. रक्षाताई खडसे, पी.सी. आबा पाटील तसेच भाजपा ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष अॅड. संजय महाजन हे उपस्थित होते.

येथील सामाजिक कार्यकर्ते तथा शिवसेना तालुका संघटक, समाजाचे अध्यक्ष सुनील चौधरींनी आज भाजपात प्रवेश केला. सुनील चौधरी हे धरणगाव पालिकेच्या झुमकराम सार्वजनिक वाचनालयाचे विद्यमान अध्यक्ष आहेत. सामाजिक कार्यातून गरीब विद्यार्थांना श्री. चौधरी नेहमीच मदत करत असतात. त्यांच्या प्रवेशामुळे आगामी पालिका निवडणुकीला महत्व प्राप्त झाले आहे. यावेळी त्यांच्यासोबत किरण चौधरी, मोनू चौधरी यांनी देखील भाजपात प्रवेश केला आहे. तर महाआघाडी सरकार ओबीसी आरक्षण टिकवू शकले नाही. तसेच शेतकरी प्रश्न कायम असून धरणगावमधील गलथान,भ्रष्टाचार,अंतर्गत गटबाजीला कंटाळून भाजपात प्रवेश केल्याचे श्री. चौधरी यांनी सांगितले. यावेळी आ. राजूमामा भोळे, खा. रक्षाताई खडसे, माजी आ. स्मिताताई पाटील,पी.सी. आबा पाटील, धरणगावचे नगरसेवक ललित येवले हे उपस्थित होते.

READ ALSO

ॲड. व्ही.एस.भोलाणे यांची भाजप कायदा आघाडी जिल्हा उपाध्यक्षपदी निवड; धरणगाव वकील संघटनेतर्फे सत्कार

स्थायी समिती सभापती, स्वीकृत नगरसेवकांसाठी रस्सीखेच

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

धरणगाव

ॲड. व्ही.एस.भोलाणे यांची भाजप कायदा आघाडी जिल्हा उपाध्यक्षपदी निवड; धरणगाव वकील संघटनेतर्फे सत्कार

February 5, 2026
जळगाव

स्थायी समिती सभापती, स्वीकृत नगरसेवकांसाठी रस्सीखेच

February 5, 2026
धरणगाव

नाथांच्या मूर्त्यांची विटंबना करणाऱ्याला कठोर शासन करा

February 2, 2026
धरणगाव

गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूल धरणगावचे स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न

February 1, 2026
धरणगाव

मरीमाता मंदिराच्या जीर्णोद्धाराच्या निमित्ताने महाआरती व भंडारा उत्साहात संपन्न…

January 30, 2026
धरणगाव

गणतंत्र दिनानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम व बक्षीस वितरण…

January 27, 2026
Next Post

राजर्षी शाहू महाराज जयंतीनिमित्त शिव व्याख्याते संजीव पाटील यांच्या व्याख्यानाचे आयोजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

आम्ही वेट अँड वॉचच्या भूमिकेत ; शिंदेंच्या बंडानंतर खडसेंचे सूचक विधान

June 23, 2022

रुपाली चाकणकरांकडून राष्ट्रवादी काँग्रेस महिला अध्यक्षपदाचा राजीनामा

March 23, 2022

धरणगाव ‘विकासो’ची निवडणूक चुरशीची होणार ; जाणून घ्या…आतापर्यंतच्या घडामोडींची संपूर्ण माहिती !

May 10, 2022

‘माझी वसुंधरा ३.०’ उपक्रम अंतर्गत १००० वृक्षांची लागवड ; महानगरपालिका व मराठी प्रतिष्ठानचा संयुक्त उपक्रम !

August 12, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group