TheClearNews.Com
Monday, November 16, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

राजर्षी शाहू महाराज जयंतीनिमित्त शिव व्याख्याते संजीव पाटील यांच्या व्याख्यानाचे आयोजन

The Clear News Desk by The Clear News Desk
June 24, 2021
in जळगाव, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) राजर्षी शाहू महाराज यांची जयंती राज्यभर सामाजिक न्याय दिन म्हणून साजरी करण्यात येत आहे. सामाजिक न्याय दिनाचे औचित्य साधून जिल्हा माहिती अधिकारी कार्यालय, जळगाव यांच्यातर्फे चोपडा येथील शिव व्याख्याते संजीव सोनवणे पाटील यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे.

शिवव्याख्याते संजीव सोनवणे पाटील हे त्यांच्या व्याख्यानात सामाजिक न्याय आणि शाहू महाराज या विषयाबरोबरच शाहू महाराजांनी घेतलेले सामाजिक न्यायाचे निर्णय आदिंबाबतची माहिती आपल्या व्याख्यानात देणार आहेत.

READ ALSO

शाम नगरातील तीन बंद घरात चोरट्यांचा डल्ला

जळगाव परिमंडलातील ९६ हजार घरांच्या छतांवर वीजनिर्मिती !

हे व्याख्यान जिल्हा माहिती कार्यालय, जळगाव च्या https://www.facebook.com/jalgaon.dio/ या फेसबुक पेजवरुन शुक्रवार, २५ जून, २०२१ रोजी सकाळी ११.३० वाजता लाईव्ह प्रसारण करण्यात येणार आहे. नागरीकांनी याचा लाभ घ्यावा. असे आवाहन जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडके यांनी केले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

शाम नगरातील तीन बंद घरात चोरट्यांचा डल्ला

November 16, 2026
जळगाव

जळगाव परिमंडलातील ९६ हजार घरांच्या छतांवर वीजनिर्मिती !

November 15, 2026
जळगाव

महावितरणमध्ये बिरसा मुंडा यांना अभिवादन

November 15, 2026
अमळनेर

पत्रकार सुरेश कांबळे विशेष सन्मानाने सन्मानित

November 15, 2026
गुन्हे

पोलीस कर्मचाऱ्याच्या घरातून दागिने लंपास

November 15, 2026
गुन्हे

दिवाळीत गावाला गेलेल्या कुटुंबियांच्या घरात चोरट्यांचा डल्ला

November 14, 2026
Next Post

कोविडमुळे निधन झालेल्या चर्मकार समाजातील व्यक्तीच्या कुटूंबाला व्यवसायासाठी कर्ज योजना

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

भुसावळात विद्युत शॉक लागल्याने तरुणाचा मृत्यू

October 16, 2020

डॉ. नितु पाटील विद्यापीठात प्रथम

September 6, 2022

भुसावळ कारागृहात मारहाणीत कैद्याचा मृत्यू ; तुरूंग अधीक्षकांसह चार जणांविरोधात खुनाचा गुन्हा

March 30, 2022

ठाकरे – शिंदे गटात हाणामारी ; आमदार सरवणकरांनी गोळीबार केला ?

September 11, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group