TheClearNews.Com
Sunday, June 28, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

नाशिराबाद येथे स्वयंशोध फाऊंडेशनतर्फे गुणगौरव समारंभ व वह्या वाटप !

The Clear News Desk by The Clear News Desk
June 30, 2022
in जळगाव, शिक्षण, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

नशिराबाद (सुनील महाजन

) येथे सन 2021-22 इ 10 मध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना फाउंडेशन तर्फे प्रशस्तीपत्र व गिफ्ट व्हाऊचर देऊननुकतेच गौरवण्यात आले.

READ ALSO

ऑनलाईन नफ्याच्या नादात तरूणाला ९७ लाख ५० हजाराचा गंडा

Weekly Horoscope साप्ताहिक राशीभविष्य 28 जून ते 4 जुलै 2026 !

यावेळी विद्यार्थ्यांना मान्यवरांनी कौतुकाची थाप देऊन शैक्षणिक मार्गदर्शन केले अध्यक्षस्थानी विवेकानंद प्रतिष्ठान काशिनाथ पलोड स्कूल प्रिंसिपल डॉ गणेश पाटील सर होते. व्यासपीठावर स्टेनोग्राफर DRM ऑफिसचे किशोर पाटील, शिवसह्याद्री प्रतिष्ठानचे अध्यक्ष गणेश चव्हाण, व्हिजन अकॅडमी संचालक अनिल माळी , सामाजिक कार्यकर्ते तुषार रोटे, उज्वल कॉम्प्युटरचे संचालक गिरीश पाटील हे व्यासपीठावर उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन व सरस्वती पूजन छत्रपती शाहू महाराज पूजन करून कार्यक्रमास प्रारंभ झाला शैक्षणिक वर्ष 2021-22 मध्ये नशिराबाद पंचक्रोशीतील भादली, असोदा, कडगाव, जळगाव खुर्द, सुनसगाव, वराडसीम येथील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करून व गरजू होतकरू विद्यार्थ्यांना वह्या वाटप करण्यात आल्या.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी फाउंडेशनचे अध्यक्ष योगेश कोलते, उपाध्यक्ष पवन तिडके, सचिव धीरज सेतवाल, सदस्य दिनेश सावळे अक्षय घुमरे, प्रशांत मुळे, योगेश बाविस्कर, सुशील भावसार,यश सपकाळे,राहुल चौधरी, नरेंद्र धर्माधिकारी, यश सपकाळे, ललित भालेराव, प्रफुल सुगंधीवाले, योगेश बाविस्कर, निरज वाणी उपशिक्षक अनिल चौधरी यांनी सूत्रसंचालन व आभार मानले. तर योगेश कोलते यांनी प्रास्तविक केले. मेहनत करा जिद्द बाळगा तरच यशस्वी व्हाल असे मान्यवरांनी मार्गदर्शन करतांना सांगितले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

ऑनलाईन नफ्याच्या नादात तरूणाला ९७ लाख ५० हजाराचा गंडा

June 28, 2026
सामाजिक

Weekly Horoscope साप्ताहिक राशीभविष्य 28 जून ते 4 जुलै 2026 !

June 28, 2026
गुन्हे

भुसावळच्या मृद, जलसंधारण उपविभागात ८६ लाखांच्या कथित अपहाराचा गुन्हा

June 27, 2026
क्रीडा

जळगाव कॅरम लीग स्पर्धेला सुरवात..

June 27, 2026
जळगाव

पत्रकारांना धमकी प्रकरणी नशिराबाद पत्रकार संघ आक्रमक; खासदार संजय दिना पाटील यांच्याविरोधात कठोर कारवाईची मागणी

June 27, 2026
गुन्हे

जूना वाद : मित्रांसोबत गप्पा मारणाऱ्या तरुणावर प्राणघातक हल्ला

June 24, 2026
Next Post

सरकार कोसळताच बच्चू कडूंच्या घोटाळ्याची फाईल बंद !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

मितावली येथे शेतीशाळेचे आयोजन !

July 23, 2023

मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्त्वाचा निर्णय; पणन महासंघाच्या १५०० कोटींच्या कर्जास शासनाची हमी

January 20, 2021

भयानक : तांत्रिकाच्या सांगण्यावरुन अपत्य प्राप्तीसाठी मुलीचा नरबळी !

March 28, 2023

पंतप्रधान मोदी केदारनाथच्या दर्शनाला ; २५० कोटींच्या विकासकामांचं भूमिपूजन

November 5, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group