TheClearNews.Com
Thursday, April 9, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

पाळधीच्या कत्तलखान्यातून २० गायींची सुटका

The Clear News Desk by The Clear News Desk
September 17, 2020
in गुन्हे, धरणगाव
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील पाळधी येथील कत्तल खान्यात तब्बल २२ चोरीची गुरे आढळून आल्यानंतर मोठा तणाव निर्माण झाल्याची घटना बुधवारी रात्री घडली होती. दरम्यान, हे सर्व पशुधन कुसुंबा येथील गो शाळेत रवाना करण्यात आले.

 

READ ALSO

१० कोटींच्या गैरव्यवहारावर कारवाई नाही; सरपंचांचा १४ एप्रिलपासून आमरण उपोषणाचा इशारा

पाचोरा येथे चौदा वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग

जळगाव शहरातील एमएच १९ कॅफे हॉटेजवळ असलेल्या साईप्लाझा याठिकाणी अपार्टमेंटच्या कम्पाऊंडमधून गुरे चोरीला गेली होती. याप्रकरणी गुरे मालकाने रामानंदनगर पोलिसात तक्रार दिली होती. चोरीचा हा प्रकार येथील सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कैद झाला होता. दुसरीकडे भुसावळ शहरातून देखील गुरे चोरीला गेली होती. दोन्ही ठिकाणच्या चोरींमध्ये एकाच संशयितांचा हात असल्याचा पोलिसांचा अंदाज होता. त्यानुसार जळगावच्या रामानंदनगर पोलिसांसह भुसावळ पोलिसांकडूनही गुन्ह्याचा तपास सुरु होता. रामानंदनगर परिसरात घटनेत सीसीटीव्ही फुटेज बघितल्यानंतर संबंधित गुरे ही पाळधी येथे असल्याचे धागेदोरे मिळाले. त्यानुसार बुधवारी रामानंदनगर पोलीस ठाण्याचे पथक पाळधीत धडकले.घटनास्थळाचा पंचनामा करुन याठिकाणची गाय, वासरु, गोर्‍हे, बैल याप्रकाराची एकूण २२ गुरे मिळून आली. पोलीस उपअधीक्षक डॉ. निलाभ रोहन यांच्यासह फौजफाट्यात बुधवारी ही कारवाई करण्यात आली आहे. कायदा व सुव्यव्यस्था लक्षात घेता, स्थानिक गुन्हे शाखा, पाळधी, धरणगाव येथील फौजफाटा मागवण्यात आला होता. पोलीस उपअधीक्षक डॉ. निलाभ रोहन हे स्व:त परिस्थितीवर लक्ष ठेवून होते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

१० कोटींच्या गैरव्यवहारावर कारवाई नाही; सरपंचांचा १४ एप्रिलपासून आमरण उपोषणाचा इशारा

April 8, 2026
गुन्हे

पाचोरा येथे चौदा वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग

April 8, 2026
गुन्हे

भरधाव डंपरच्या धडकेत दोन दुचाकीस्वार गंभीर

April 8, 2026
गुन्हे

जळगावात मॉलिक्युलर डीएनए टेस्टिंग प्रयोगशाळा प्रकरणात १२ कोटींचा गैरव्यवहार? 

April 7, 2026
गुन्हे

बाहेरगावी गेलेल्या कुटुंबियांच्या घरामध्ये चोरट्यांची हातसफाई

April 6, 2026
गुन्हे

खूनाच्या गुन्ह्यातील फरार संशयितांची धिंड काढून मोडली दहशत

April 5, 2026
Next Post

गेल्या २४ तासांत कोरोनाचे ९७,८९४ नवे रुग्ण ; एक हजाराहून लोकांचा मृत्यू !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

अमृत, मलनिस्सारण योजनेच्या विलंबामुळे रस्त्यांची कामे रखडली !

September 22, 2020

गणेशोत्सवानिमित्त चाळीसगाव वासियांसाठी दहा दिवस सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी !

September 7, 2024

अमळनेरात वडीलांच्या स्मरणार्थ उपलब्ध करून दिली ॲम्बुलन्स

September 15, 2020

व्यक्तिगत कामासाठी सरकारी यंत्रणा वापरता येत नाही : संजय राऊत

February 11, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group