TheClearNews.Com
Sunday, March 1, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

बापरे ! हे कसं शक्य आहे? ; डॉक्टरांनी रुग्णाच्या पोटातून ऑपरेशन करून काढला चक्क काचेचा ग्लास !

The Clear News Desk by The Clear News Desk
February 21, 2022
in राष्ट्रीय
0
Share on FacebookShare on Twitter

पाटणा (वृत्तसंस्था) डॉक्टरांच्या एका टीमने ऑपरेशदरम्यान ५५ वर्षाच्या व्यक्तीच्या पोटातून काचेचा ग्लास बाहेर काढला आहे (Doctors Removed Glass from Stomach). ही घटना बिहारच्या मुझफ्फरपूरमधील आहे. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, रुग्ण बद्धकोष्ठता आणि तीव्र पोटदुखीची तक्रार घेऊन मुझफ्फरपूरच्या मादीपूर भागात असलेल्या एका खाजगी रुग्णालयात पोहोचला होता. डॉक्टरांनी ऑपरेशन करून त्याच्या पोटातून काचेचा ग्लास बाहेर काढला.

काचेचा ग्लास व्यक्तीच्या शरीरात गेलाच कसा, असा प्रश्न डॉक्टरांसह रुग्णाच्या नातेवाईकांना पडला. रुग्ण वैशाली जिल्ह्यातल्या महुआचा रहिवासी असल्याची माहिती शस्त्रक्रियेत प्रमुख भूमिका बजावणाऱ्या डॉ. मखदुलुल हक यांनी दिली. आतड्यांमध्ये गंभीर स्वरुपाची गडबड असल्याचं अल्ट्रासाऊंड आणि एक्सरेमधून स्पष्ट झालं होतं. त्यामुळे डॉक्टरांनी शस्त्रक्रियेचा निर्णय घेतला. ऑपरेशनच्या आधी करण्यात आलेल्या एक्सरेचा फोटो डॉक्टरांनी माध्यमांसोबत शेअर केला. ‘काचेचा ग्लास पोटापर्यंत कसा पोहोचला हे रहस्यच आहे. आम्ही याबद्दल रुग्णाकडे विचारणा केली. त्यावर चहा पिताना ग्लास गिळल्याचं त्यानं सांगितलं. पण त्यावर विश्वास ठेवणं कठीण आहे. कारण माणसाच्या अन्ननलिकेतून ग्लासाइतकी मोठी वस्तू जाऊ शकत नाही,’ असं हक म्हणाले.

READ ALSO

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

विकसनशील भारताचा विकसित दिशेने नेणारा दूरदृष्टीपूर्ण अर्थसंकल्प – गुलाबराव पाटील

सुरुवातीला डॉक्टरांनी एंडोस्कोपिच्या माध्यमातून ग्लास मलाशयातून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याचा कोणताही फायदा झाला नाही. त्यामुळे शस्त्रक्रिया करावी लागली. रुग्ण बरा होण्यास वेळ लागेल, असं हक यांनी सांगितलं. काही महिन्यांमध्ये त्याचं पोट ठीक होईल. याबद्दल रुग्ण आणि त्याच्या नातेवाईकांनी माध्यमांशी बोलण्यास नकार दिला. मानवी शरीराची रचना पाहता ग्लास केवळ एकाच मार्गानं शरीरात जाऊ शकतो. गुदद्वारातून व्यक्तीनं ग्लास शरीरात ढकलला असावा. मात्र रुग्ण ती बाब सांगू इच्छित नसल्याचं आम्हाला वाटत आहे. तो त्याचा वैयक्तिक विषय आहे. आम्ही या गोष्टीचा आदर करतो, असं डॉक्टरांनी सांगितलं.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

राज्य

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

February 2, 2026
राज्य

विकसनशील भारताचा विकसित दिशेने नेणारा दूरदृष्टीपूर्ण अर्थसंकल्प – गुलाबराव पाटील

February 1, 2026
चाळीसगाव

केंद्रीय अर्थसंकल्प २०२६ : देश व महाराष्ट्राच्या विकासाला नवी दिशा देणारा – आमदार मंगेश चव्हाण

February 1, 2026
जळगाव

एआय ते हाय व्हॅल्यू क्रॉप्स, सरकारच्या मोठ्या घोषणा, आता अंमलबजावणीकडे लक्ष- अशोक जैन

February 1, 2026
जळगाव

ब्रेकिंग न्यूज : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी सर्वोच्च न्यायालयाने दिला महत्त्वाचा आदेश !

May 6, 2025
क्रीडा

स्पेशल ऑलिम्पिक्समध्ये भारतीय खेळाडूंचे नेत्रदीपक यश ; केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्याकडून गौरव

March 17, 2025
Next Post

गुड शेपर्ड स्कुल येथे राजेंना अभिवादन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

परीक्षा, निकाल व विविध शैक्षणिक समस्यांनाबाबत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदचे विद्यापीठाला निवेदन !

May 10, 2021

दररोज 167 रुपयांची बचत करून होऊ शकता करोडपती ; जाणून घ्या..काय आहे योजना

February 20, 2022

बॉलिवूडला मोठा धक्का ! ज्येष्ठ अभिनेते युसूफ हुसैन यांचे निधन

October 30, 2021

धक्कादायक : शेतातील रस्त्याचा वादातून प्रौढाला खड्यात जिवंत पुरण्याचा प्रयत्न !

March 16, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group