TheClearNews.Com
Monday, June 22, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

ब्रेकिंग न्यूज : धरणगावातून व्यापाऱ्याची पावणे सात लाखांची रोकड असलेली पिशवी लांबवली !

The Clear News Desk by The Clear News Desk
February 13, 2023
in Uncategorized, गुन्हे, धरणगाव
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) शहरातील छत्रपती शिवाजी महाराज शॉपिंग कॉम्प्लेक्स मधील एका व्यापाऱ्याची पावणे सात लाखांची रोकड असलेली पिशवी लांबवल्याची खळबळजनक घटना आज सकाळी घडली.

शहरातील छत्रपती शिवाजी महाराज व्यापारी संकुलात अनिल कुमार अँड हेमराज कंपनी नावाने किराणा दुकानासह होलसेलचे व्यापारी गुंजन डेडीया यांचे दुकान आहे. आज सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास गुंजन डेडिया हे नेहमीप्रमाणे दुकान उघडण्यासाठी आले होते.

READ ALSO

मागच्या दरवाजाने घरात शिरुन अल्पवयीन मुलीवर अत्याचार

एरंडोलमध्ये ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार युवक ठार

गुंजन डेडिया यांनी दुकानाचे बाजूचे शटर उघडून पैशांची पिशवी दुकानात ठेवली आणि समोरील शटर उघडण्यासाठी गेले. याच काळात दोन अज्ञात भामट्यांनी दुकानात घुसून रोकड असलेली पिशवी घेऊन दुचाकीवर पळ काढला. चोरटे सीसीटीव्हीत कैद झाले असून त्यांची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे. दरम्यान स्थानिक गुन्हे शाखेचे एक पथक चोरट्यांच्या तपासात वेगवेगळ्या भागात गेले असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक किसनराव नजन पाटील यांनी दिली. धरणगाव सारख्या छोट्याशा शहरात भर दिवसा एवढी मोठी चोरी झाल्यामुळे व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

दोघे चोरटे सकाळी साडेआठ वाजेपासूनच डेडीया यांच्यावर पाळत ठेवून होते. तसेच या भामट्यांना परिचित मधीलच कुणीतरी टीप दिली असल्याचा संशय देखील व्यक्त केला जात आहे. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा, धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

मागच्या दरवाजाने घरात शिरुन अल्पवयीन मुलीवर अत्याचार

June 22, 2026
एरंडोल

एरंडोलमध्ये ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार युवक ठार

June 21, 2026
गुन्हे

मित्राला थांबवून विचारपूस करणाऱ्यावर केली तुफान दगडफेक

June 21, 2026
गुन्हे

घरकाम करणाऱ्या महिलेसह साथीदाराला अटक; ४ लाखाचा मुद्देमाल हस्तगत

June 20, 2026
गुन्हे

मुक्ताईनगर तालुक्यात पोलिसांचे ‘ऑपरेशन ड्रॉपकेस’

June 20, 2026
गुन्हे

पिकाच्या नुकसानीवरून शेतकऱ्याला मारहाण, चौघांविरुद्ध गुन्हा

June 19, 2026
Next Post

धरणगाव व्यापारी लुट प्रकरण : धक्कादायक माहिती आली समोर !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

बोदवड येथे परशुराम जयंती मोठ्या उत्साहात साजरी !

April 22, 2023

आधी हातीच नस कापली नंतर घेतला गळफास ; मिस पिंपरी-चिंचवड स्पर्धेच्या मानकरी विशाखाची आत्महत्या !

September 21, 2021

मक्तेदारांनी कामाचा दर्जा योग्य ठेवा, कुणाचीही तक्रार येऊ नये !

April 10, 2021

अमित शाहांना श्वसनाचा त्रास ; ‘एम्स’ रुग्णालयात दाखल

September 13, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group