TheClearNews.Com
Saturday, April 25, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

मोठी बातमी : चोपड्यात कुंटणखान्यावर पोलिसांची छापेमारी !

The Clear News Desk by The Clear News Desk
February 4, 2023
in Uncategorized, गुन्हे, चोपडा
0
Share on FacebookShare on Twitter

चोपडा (प्रतिनिधी) नगरपालिकेच्या मागील परिसरात सुरू असलेल्या कुंटणखान्यावर चोपडा उपविभागीय अधिकारी कार्यालयाचे सहायक पोलिस अधीक्षक कृषिकेश रावले यांच्या पथकाने छापेमारी करत एकूण ४३ महिलांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यातील ३६ तरुणींची जळगाव महिला सुधारगृहात रवानगी करण्यात आली असून सात महिलांवर चोपडा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गोपनीय माहितीच्या आधारावर शहरातील नगरपालिकेच्या पाठीमागील परिसरात अवैधरीत्या सुरू असलेल्या कुंटणखान्यावर सहायक पोलिस अधीक्षक कृषिकेश रावले यांनी पथकासह दुपारी २ वाजेच्या अवैध सुमारास छापा टाकला. त्यात जिल्ह्यातील तसेच परराज्यातील ४३ तरुणी आढळून आल्या. त्यातील ३६ तरुणींना जळगाव सुधारगृहात पाठवण्यात आले असून

READ ALSO

भडगाव तालुका गुन्हेगारीच्या विळख्यात

चाळीसगावात २६४ कोटींच्या रेल्वे उड्डाणपुलास मंजुरी

कुंटणखाना चालवणाऱ्या सात महिलांवर चोपड़ा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरा पर्यन्त सुरू होते. या परिसरात पश्चिम बंगाल, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश राज्यांसह नेपाळ देशातील तरुणींनाही वेश्या व्यवसायासाठी आणले जात असल्याची माहिती समोर येत आहे. या कारवाईचे नागरिकांकडून स्वागत केले जात आहे. पथकात पोलिस महिला निरीक्षक अजित सावळेंसह कर्मचाऱ्यांचा समावेश होता.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

भडगाव तालुका गुन्हेगारीच्या विळख्यात

April 24, 2026
गुन्हे

चाळीसगावात २६४ कोटींच्या रेल्वे उड्डाणपुलास मंजुरी

April 24, 2026
गुन्हे

मैत्री करण्यास भाग पाडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार

April 23, 2026
गुन्हे

चाळीसगाव बसस्थानकातून महिलेचे मंगळसूत्र चोरी

April 23, 2026
गुन्हे

शिवीगाळ केल्याचा जाब विचारल्यामुळे महिलेवर चाकूने वार

April 22, 2026
गुन्हे

व्यापाऱ्याला ३९ लाखांचा ऑनलाईन गंडा

April 22, 2026
Next Post

महावितरणच्या क्रीडा स्पर्धेत जळगावच्या भानुदास विसावे यांची कुस्तीत सुवर्णपदकाला गवसणी !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

खरीप पिकांसाठी पाणी अर्ज करण्याचे आवाहन

September 7, 2020

डीसीजीआयकडून कोव्हॅक्सिनला २ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांवर चाचणीस परवानगी

May 13, 2021

‘मविप्र’ वाद : हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर दडवली गुन्ह्याची माहिती?

December 18, 2020

आघाडी सरकारने ओबीसींच्या पाठीत खंजीर खुपसला : जिल्हाध्यक्ष आ.सुरेश भोळे

May 5, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group