TheClearNews.Com
Thursday, February 5, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

मुक्ताईनगरात भरधाव कारने उडवल्याने नगरपंचायत कर्मचारी ठार

गतिरोधक नसल्याचा दुसरा बळी ः महिनाभरात दुसरा अपघात

vijay waghmare by vijay waghmare
December 3, 2024
in गुन्हे, मुक्ताईनगर
0
Share on FacebookShare on Twitter

मुक्ताईनगर ः शहरातील बोदवड रस्ता ते प्रवर्तन चौकादरम्यान असलेल्या राजस्थान मार्बलजवळ चारचाकी वाहनाने दिलेल्या जोरदार धडकेत दुचाकीवरील नगरपंचायत कर्मचारी ठार झाला. ही घटना शनिवारी सायंकाळी साडेतीन ते चार वाजेच्या दरम्यान घडली. महिनाभरात हा दुसरा अपघात असून या रस्त्यावर गतिरोधक नसल्याचा दुसरा बळी आहे.

कर्मचार्‍याच्या मृत्यूने हळहळ
मुक्ताईनगर नगरपंचायतीचे कर्मचारी मयूर रवींद्र महाजन व अतुल वराडे दोघे हे दुचाकी (क्रमांक एम.एच.19 ए.एल. 5343) बोदवड रस्त्यावरील राजस्थानी मार्बल ते साई वॉशिंग सेंटरच्या दरम्यान जात असताना मुक्ताईनगरकडून मलकापूरकडे जाणार्‍या कार (क्रमांक एम.एच. 20 सी.एच.0546) ची जोरदार धडक बसली. त्यात नगरपंचायत कर्मचारी मयूर महाजन (33) यांच्या डोक्याला जबर मार लागल्याने उपचारासाठी जळगावकडे नेताना रस्त्यातच त्यांचा मृत्यू झाला तर अतुल एकनाथ वराडे (30) हे गंभीर जखमी झाले. अतुल वराडे हे मुक्ताईनगरातील सिंचन विभागात कार्यरत होते.

READ ALSO

फिरण्यासाठी घेवून जात अल्पवयीन मुलीवर अत्याचार

एमआयडीसी पोलिसांची कारवाई; गोवंश मांस वाहतूक प्रकरणी 70 किलो मुद्देमालासह आरोपी ताब्यात

चारचाकी चालकाला अटक
दरम्यान, मयूर महाजन हे अतिशय सर्वसामान्य कुटुंबातील असून आई-वडिलांचा एकूलता एक मुलगा होय. मयताच्या पश्चात आई, वडील दोन बहिणी, पत्नी, दोन वर्षाची लहान मुलगी आहे. मयूर महाजन यांच्या निधनामुळे मुक्ताईनगर शहरात शोककळा पसरली. चारचाकी चालक राम मोहन हंबर्डे (रा.मलकापूर) यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्याविरुद्ध मुक्ताईनगर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस निरीक्षक नागेश मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली नाईक सुरेश मेढे करीत आहेत.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: accident ḥ mahinābharāta dusarā apaghāta Nagar Panchayat employee killed in Muktainagar after being blown up by a speeding carRod

Related Posts

गुन्हे

फिरण्यासाठी घेवून जात अल्पवयीन मुलीवर अत्याचार

February 5, 2026
गुन्हे

एमआयडीसी पोलिसांची कारवाई; गोवंश मांस वाहतूक प्रकरणी 70 किलो मुद्देमालासह आरोपी ताब्यात

February 4, 2026
गुन्हे

एमआयडीसी पोलिसांकडून मोटारसायकल चोरीचा गुन्हा उघड; दोन आरोपींना अटक

February 4, 2026
अमळनेर

पैसे पडल्याचे भासवून पैशांची पिशवी लांबवली !

February 3, 2026
गुन्हे

जुगारावर पोलिसांची धडक कारवाई ; दोन जणांना अटक !

February 1, 2026
गुन्हे

शेगाव येथे दर्शनासाठी गेलेल्या कुटुंबियांच्या घरात चोरट्यांची हातसफाई

February 1, 2026
Next Post

गर्दी टाळण्यासाठी भुसावळसह 12 रेल्वे स्थानकावर प्लॅटफार्म तिकीट विक्रीवर बंदी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

पेट्रोल-डिझेलच्या दरात मोठी वाढ, जाणून घ्या आजचा दर !

October 20, 2021

अचानक Heart attack येण्याआधी शरीरात दिसतात ‘हे’ बदल ; ओळखून हॉस्पिटल गाठल्यास वाचू शकता प्राण

March 26, 2022

‘भाजपचा जन्मही झाला नव्हता तेव्हा सेनेचे आमदार- नगरसेवक निवडून आले’ ; राऊतांचा फडणवीसांवर पलटवार !

January 24, 2022

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहण सोहळा

August 13, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group