TheClearNews.Com
Friday, May 8, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

इतिहासाची मोडतोड करणाऱ्या चित्रपटांवर बंदी घालावी ; संभाजी ब्रिगेडचे तहसीलदारांना निवेदन !

The Clear News Desk by The Clear News Desk
November 11, 2022
in बोदवड, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

बोदवड (प्रतिनिधी) संभाजी ब्रिगेडने ‘हर हर महादेव’,’वेडात मराठे विर दौडले सात” या चित्रपटांमधून सादरीकरण करतांना जाणून-बुजुन शिव इतिहासाची मोडतोड केली जात आहे. त्यामुळे या चित्रपटांचे चित्रपटगृहात होणारे सर्व शो बंद करण्यात यावे अन्यथा आंदोलन करण्यात येईल, असा इशारा संभाजी ब्रिगेडच्या वतीने देण्यात आला आहे.

या चित्रपटांमधून छत्रपती शिवाजी महाराज व मावळ्यांचा इतिहास जनमानसांत चुकीच्या पद्धतीने दाखवुन तमाम शिवभक्तांची मने दुखवली जात आहे. या चित्रपटांवर कायम स्वरुपी बंदी आणावी व या चित्रपटांचे चित्रपटगृहात होणारे सर्व शो बंद करण्यात यावे. अन्यथा संभाजी ब्रिगेड बोदवड कडून तालुक्यात आंदोलन करण्यात येईल, असा इशारा आज शुक्रवार रोजी दुपारी ३ वाजता तहसिल कार्यालय बोदवड यांचे माध्यमातून मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना संभाजी ब्रिगेड व , शिवप्रेमी यांच्यावतीने बोदवड तहसिल कार्यालयात नायब तहसीलदार संध्या सुर्यवंशी यांना निवेदन देण्यात आले.

READ ALSO

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 08 मे 2026 !

अमळनेरमध्ये पाणीटंचाईवरून आमदार अनिल पाटील यांचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल

या वेळी मराठा सेवा संघ जिल्हाध्यक्ष अनिल पाटील, संभाजी ब्रिगेडचे शहर अध्यक्ष शैलेश वराडे, संघटक गणेश सोनोने, उपाध्यक्ष गणेश मुलांडे, विद्यार्थी आघाडी अध्यक्ष दीपक खराटे, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख निवृत्ती ढोले, सचिव प्रशात सुरडकर, वैभव माळी, पवन पाटील, अँड. ईश्‍वर पाटील सामाजिक कार्यकर्ते संजय वराडे, कॉग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष सागर पाटील यांच्यासह शिवप्रेमी उपस्थित होते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 08 मे 2026 !

May 8, 2026
अमळनेर

अमळनेरमध्ये पाणीटंचाईवरून आमदार अनिल पाटील यांचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल

May 7, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 07 मे 2026 !

May 7, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 06 मे 2026 !

May 6, 2026
जळगाव

सेवा, त्याग, प्रेम अंगिकारा आणि जीवनात यशस्वी व्हा! – प.पू. प्रमोदमुनिजी म.सा.

May 5, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 05 मे 2026 !

May 5, 2026
Next Post

पत्नीचा खून करणाऱ्यास जन्मठेप ; अमळनेर न्यायालयाचा निकाल !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

धुळ्यात भीषण अपघातात पाच ठार, ३ जखमी !

September 16, 2024

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 05 डिसेंबर 2025 !

December 5, 2025

TET पेपरफुटी प्रकरण : आयुक्त सुपेंच्या घरी आणखी सापडली २ कोटीची रोकड आणि सोनं !

December 20, 2021

घराच्या कंपाऊंडमध्ये चार्जिंगला लावलेल्या इलेक्ट्रीक बाईकला आग

January 12, 2026
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group