TheClearNews.Com
Saturday, October 10, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

उत्कृष्ट अर्थनीतीकार म्हणून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची अर्थसंकल्पावर छाप : आमदार मंगेश चव्हाण !

महाराष्ट्राच्या कृषी, सिंचन, सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक, सांस्कृतिक क्षेत्राला दिशा देणारा अर्थसंकल्प !

The Clear News Desk by The Clear News Desk
March 10, 2023
in अर्थ, चाळीसगाव, राजकीय, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

चाळीसगाव (प्रतिनिधी) स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात सादर होणारा महाराष्ट्र राज्याचा हा पहिला अर्थसंकल्प असल्याने तसेच अर्थमंत्री म्हणून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रथमच अर्थसंकल्प सादर करत असल्याने सर्व राज्याच्या नजरा या अर्थसंकल्पाकडे होत्या. आणि अपेक्षेप्रमाने राज्याच्या लौकिकाला साजेसा असा अर्थसंकल्प राज्याला मिळाला आहे, अशी प्रतिक्रिया आमदार मंगेश चव्हाण यांनी अर्थसंकल्पावर दिली आहे.

आमदार मंगेश चव्हाण यांनी पुढे म्हटले आहे की, चाळीसगाव विधानसभा मतदारसंघासह जळगाव जिल्ह्यातील विकासकामांना देखील भरीव असा निधी यानिमित्ताने मिळाला आहे, पाटणादेवी ते टेकवाडे हा १० मीटर रुंद महामार्गाला मान्यता, जळगाव येथे वैद्यकीय महाविद्यालय बांधकामास मंजुरी आदी कामांमुळे विकासाला गती मिळणार आहे. यशस्वी मुख्यमंत्री, राजकारणातील चाणक्य, उत्कृष्ट रणनीतीकार अशी ओळख असणारे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक उत्कृष्ट अर्थनीतीकार म्हणून आपल्या कामाची, अभ्यासाची छाप यामाध्यमातून सोडली आहे. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वेगवान महाराष्ट्र संकल्पनेला बळ या अर्थसंकल्पामुळे मिळणार आहे.

READ ALSO

आमदार मंगेश चव्हाण यांच्या पाठपुराव्याला मोठे यश,

आदिवासी भिल्ल समाजाच्या देवळी येथील देवकाबाईला खऱ्या अर्थाने गणपती बाप्पा पावला..!

अमृतकाळातील हा पहिला अर्थसंकल्प 1) शाश्वत शेती-समृद्ध शेतकरी 2) महिला, आदिवासी, मागासवर्ग, ओबीसींसह सर्व समाजघटकांचा सर्वसमावेशक विकास 3) भरीव भांडवली गुंतवणुकीतून पायाभूत सुविधा विकास 4) रोजगारनिर्मिती : सक्षम, कुशल, रोजगारक्षम युवा 5) पर्यावरणपूरक विकास या ‘पंचामृत’ ध्येयावर आधारित आहे. तसेच पीएम किसान प्रमाणे शेतकऱ्यांना राज्य सरकारकडून ६ हजार रुपये अनुदान, १ रुपयात पीकविमा – शेतकऱ्यांना हफ्ता राज्य सरकार भरणार, सर्व महिलांना एसटी बसमध्ये ५० टक्के सवलत, निराधारांना अनुदानात १५०० पर्यंत वाढ, काशी विश्वनाथ – उज्जैन च्या धर्तीवर राज्यातील ५ ज्योतिर्लिंग विकास, उत्तर महाराष्ट्राला संजीवनी ठरणाऱ्या नार – पार नदीजोड प्रकल्प राज्य सरकार पूर्ण करणार, देशी गोवंशाचे संवर्धन, संगोपन, संरक्षणासाठी महाराष्ट्र गोसेवा आयोगाची स्थापना करणार, महाराष्ट्र मेंढी, शेळी सहकार विकास महामंडळाची स्थापना करणार 10 हजार कोटी रुपयांचे बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून देणार, शेतकर्यांरच्या मुक्कामासाठी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शेतकरी भवन, छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवराज्याभिषेकाचे हे 350 वे वर्ष असल्याने या महोत्सवासाठी 350 कोटी रुपये, महात्मा फुले आरोग्य योजनेची मर्यादा दीड लाखांवरून 5 लाखांवर रुपये, आदिवासी पाडे रस्त्यांनी जोडण्यासाठी बिरसा मुंडा – बंजारा तांडे रस्त्यांनी जोडण्यासाठी संत सेवालाल महाराज – धनगर वाड्या-वस्त्या जोडण्यासाठी यशवंतराव होळकर यांच्या नावाने तिन्ही योजनांसाठी सुमारे ४००० कोटी रुपयांची तरतूद देण्याची ऐतिहासिक घोषणा यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केल्या. निश्चितपणे महाराष्ट्राच्या कृषी, सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक, सांस्कृतिक क्षेत्राला दिशा देणारा सर्वव्यापी, सर्वन्यायी अर्थसंकल्प असल्याचेही आमदार मंगेश चव्हाण यांनी म्हटले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

चाळीसगाव

आमदार मंगेश चव्हाण यांच्या पाठपुराव्याला मोठे यश,

October 2, 2026
चाळीसगाव

आदिवासी भिल्ल समाजाच्या देवळी येथील देवकाबाईला खऱ्या अर्थाने गणपती बाप्पा पावला..!

September 25, 2026
कृषी

शेतकऱ्यांनी खचू नये, शासनाकडून जास्तीत जास्त मदत मिळवून देऊ : आमदार मंगेश चव्हाण

September 24, 2026
चाळीसगाव

स्वच्छता कर्मचाऱ्यांसोबत नगराध्यक्षांनी साजरे केले रक्षाबंधन

August 28, 2026
चाळीसगाव

वाढदिवसाच्या निमित्ताने मैत्रीचा सुखद क्षण; चंडिका मातेच्या चरणी आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्यासोबत मान्यवरांची हजेरी !

August 23, 2026
गुन्हे

दोन गावठी कट्टे, सहा काडतुसे, तलवार, चाकूसह २५ मोबाईल व तीन दुचाकी जप्त

August 14, 2026
Next Post

जळगाव : सुपर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमधील सुरक्षा रक्षक महिलेचा विनयभंग !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

गुलाबराव देवकरांना ‘सर्वोच्च’ दिलासा ; विरोधातील ‘ती’ याचिका फेटाळली !

November 26, 2021

पुण्यापाठोपाठ आता ‘या’ शहरात एकाच कुटुंबातील ९ जणांना ओमायक्रॉनची लागण

December 5, 2021

एक्सक्ल्युझिव्ह : दुध संघातील एक कोटीहून अधिकचा माल केंद्रीय पथकाने केलाय सील ?

November 17, 2022

महिलांच्या क्रिकेटला चांगली संधी : अशोक जैन !

September 2, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group