TheClearNews.Com
Monday, May 18, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

चाळीसगावात मुंबई पोलिस दलातील कर्मचार्‍याचा निर्घूण खून !

क्रिकेटच्या वादातून चौकडीने केला तलवारीने हल्ला ; चौघांना अटक !

The Clear News Desk by The Clear News Desk
January 14, 2024
in गुन्हे, चाळीसगाव
0
Share on FacebookShare on Twitter

चाळीसगाव (प्रतिनिधी) चाळीसगाव तालुक्यातील ओझरनजीक रविवारी सकाळी झालेल्या किक्रेट स्पर्धेतील वादानंतर सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास मुंबई पोलिस दलात कार्यरत असलेल्या तरुण कर्मचार्‍याची चाळीसगाव शहरात तलवारीचे वार करीत हत्या करण्यात आली. या घटनेने चाळीसगाव तालुक्यात प्रचंड खळबळ उडाली आहे. शुभम अर्जुन आगोणे (28, चाळीसगाव) असे हत्या झालेल्या पोलिसाचे नाव आहे. याप्रकरणी चौघांना चाळीसगाव शहर पोलिसांनी अटक केली आहे.

क्रिकेटच्या वादातून झाली हत्या
पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चाळीसगाव तालुक्यातील ओझर येथे रविवारी सकाळी क्रिकेटचे सामने झाले. या सामन्यावेळी एका गटासोबत शुभम आगोणे या तरुणाचा वाद झाला होता व त्यानंतर रविवारी सायंकाळी हा वाद उफाळून आल्यानंतर चौघांनी तलवारीने शुभमवर पाटणारोड रोडवरील बामोशी बााब दर्ग्याजवळ हल्ला केला. या हल्ल्यात रक्तबंबाळ झाल्यानंतर शुभम पाटणादेवी रस्त्यावर पडून होता व नागरीकांना ही माहिती कळताच त्यास चाळीसगाव शहरातील डॉ.देवरे यांच्या रुग्णालयात हलवण्यात आले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले.

READ ALSO

सुवर्णपेढीतील कारागिराला शॉक देत दागिने लांबवण्याचा प्रयत्न

गावी गेलेल्या पोलीस पाटलाच्या घरात चोरट्यांची हातसफाई

पोलिस अधिकार्‍यांची धाव
चाळीसगाव विभागाचे अपर पोलिस अधीक्षक रमेश चोपडे, चाळीसगाव निरीक्षक संदीप पाटील व सहकार्‍यांनी खुनाची माहिती कळताच धाव घेतली. पोलिसांनी तपासचक्रे फिरवल्यानंतर चाळीसगाव शहरातील चार तरुणांना अटक केल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली. रात्री उशिरापर्यंत चाळीसगाव शहर पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

सुवर्णपेढीतील कारागिराला शॉक देत दागिने लांबवण्याचा प्रयत्न

May 18, 2026
गुन्हे

गावी गेलेल्या पोलीस पाटलाच्या घरात चोरट्यांची हातसफाई

May 17, 2026
गुन्हे

नराधम मुख्याध्यापकाचा चिमुरडीवर अत्याचार

May 16, 2026
गुन्हे

भरधाव डंपरच्या धडकेत दोन आदिवासी युवक ठार

May 15, 2026
गुन्हे

दरमहा परतावा देण्याचे अमिष ! गुंतवणूकदारांची 23 कोटी रुपयांत केली फसवणूक

May 15, 2026
एरंडोल

एरंडोल बस स्थानकाजवळ भीषण अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार

May 15, 2026
Next Post

दैनंदिन राशिभविष्य : जाणून घ्या..आजचं राशिभविष्य, सोमवार १५ जानेवारी २०२४ !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

नंदीबैल घेवून आलेल्यांनी भविष्यवाणी सांगण्याच्या बहाण्याने दाम्पत्याला संमोहीत करुन गंडवले !

April 7, 2024

गुरांची अवैध वाहतूक करणाऱ्यांवर चोपडा पोलिसांची कारवाई !

December 5, 2024

धनुष्यबाण शिवसेनेपासून कोणीही हिरावून घेऊ शकत नाही ; उद्धव ठाकरेंनी शिंदे गटाला खडसावलं !

July 8, 2022

वाहनाचा कट लागल्यामुळे रिक्षा चालकाला मारहाण ; गुन्हा दाखल !

February 11, 2025
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group