TheClearNews.Com
Sunday, June 28, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जलवाहिनीच्या दुरुस्तीसाठी जळगाव शहराचा पाणी पुरवठा एक दिवस पुढे !

The Clear News Desk by The Clear News Desk
October 2, 2020
in जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) येथील शिरसोली नाका ते काव्यरत्नावली चौकातील पाईपलाईनवर गळती दुरुस्तीचे काम आजपासून सुरु करण्यात आले आहे. त्यामुळे पाणी पुरवठा एक दिवस पुढे असून नागरिकांनी पाण्याचा वापर काटकसरीने करावा, असे आवाहन मनपा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

वाघुर पाणी पुरवठा योजने अंतर्गत शहरास पाणी पुरवठा करणेचे कामी शिरसोली नाका ते काव्यरत्नावली चौक वरील १२०० मिमि व्यासाची पी.एस.सी. पाईपलाईनवर गळती दुरुस्तीचे काम व वापर सब स्टेशनमधील काम दि.२ ऑक्टोंबर रोजी सुरु केले आहे. याकरिता शहराचा पाणी पुरवठा एक दिवस पुढे ढकलण्यात आला आहे. दि.०३ ऑक्टोंबर रोजी पाणी पुरवठा दि.०४ ऑक्टोंबर रोजी करण्यात येईल. तसेच दि.४ ऑक्टोंबररोजी व दि ५ ऑक्टोंबररोजीचा पाणी पुरवठा अनुक्रमे दि ५ऑक्टोंबर व ६ ऑक्टोंबर रोजी करण्यात येणार आहे. नागरीकरांनी पाण्याचा वापर काटकसरीने करावे व महापालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन मनपा प्रशासनाने कळविले. दरम्यान, मेहरुण, अयोध्दानग मधील परिसर तसेच खेडी योगेश्वरी परिसराचा पाणी पुरवठा नियमितपणे ३ ऑक्टोंबरला होणार आहे.

READ ALSO

भुसावळच्या मृद, जलसंधारण उपविभागात ८६ लाखांच्या कथित अपहाराचा गुन्हा

जळगाव कॅरम लीग स्पर्धेला सुरवात..

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

भुसावळच्या मृद, जलसंधारण उपविभागात ८६ लाखांच्या कथित अपहाराचा गुन्हा

June 27, 2026
क्रीडा

जळगाव कॅरम लीग स्पर्धेला सुरवात..

June 27, 2026
जळगाव

पत्रकारांना धमकी प्रकरणी नशिराबाद पत्रकार संघ आक्रमक; खासदार संजय दिना पाटील यांच्याविरोधात कठोर कारवाईची मागणी

June 27, 2026
गुन्हे

जूना वाद : मित्रांसोबत गप्पा मारणाऱ्या तरुणावर प्राणघातक हल्ला

June 24, 2026
गुन्हे

गॅस कटरने एटीएम फोडतांना अलर्ट गेल्याने प्रयत्न फसला

June 24, 2026
गुन्हे

किरकोळ वादातून तिघांवर चाकूहल्ला; एकाविरुद्ध गुन्हा दाखल

June 23, 2026
Next Post

केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांना संपण्याचे मोठे षडयंत्र : प्रभाकर सोनवणे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

तबलिगी जमात प्रकरण : तीन न्यूज चॅनेल्सना दंड ; प्रेक्षकांची माफी मागण्याचेही आदेश !

June 18, 2021

बियाणे, खते आणि किटकनाशकांच्या पुरवठ्याबाबत तक्रारींच्या निपटाऱ्यासाठी राज्य व जिल्हास्तरावरील नियंत्रण कक्ष स्थापन

April 22, 2021

अभिमान काढून देवासमोर विनम्र भावाने शरण गेल्यास सहज ईश्वरप्राप्ती – ह. भ. प. दीपक महाराज

December 4, 2020

माहिती अधिकार कायदा सर्व सामान्यांसाठी हिताचा; पी डी पाटील

September 29, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group