TheClearNews.Com
Thursday, October 15, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

कोरोनात डॉक्टरांनी देवदूत बनून पुढे यावे : प्रफुल्ल साळुंखे

The Clear News Desk by The Clear News Desk
March 25, 2021
in आरोग्य, चाळीसगाव
0
Share on FacebookShare on Twitter

चाळीसगाव (प्रतिनिधी) सध्या कोरोनामुळे सर्वत्र भीतीचे वातावरण असून चाळीसगाव ट्रामा सेंटरला जिल्हाधिकारी यांनी एम डी फिजिशियन पद मंजूर केले त्यासाठी निधीही उपलब्ध करून दिला आहे. मात्र उपलब्धता होऊ शकली नसून मागील वर्षी कोरोनात चाळीसगाव येथील डॉक्टरांनी जनतेची सेवा केली आताही डॉक्टरांनी देवदूत बनून पुढे यावे, असे आवाहन वृत्तवाहिनी पत्रकार व चाळीसगाव विकास मंचचे प्रफुल्ल साळुंखे यांनी केले आहे.

कोरोना मूळे चाळीसगाव नव्हे तर जिल्हा आणि राज्याची परिस्थिती गंभीर बनत चालली आहे. आज चाळीसगाव ट्रामा सेंटरला जिल्हाधिकारी यांनी एम डी फिजिशियन पद मंजूर केले त्यासाठी निधीही उपलब्ध करून दिला आहे. पण चाळीसगाव शहरात तज्ञ फिजिशियन डॉक्टरांची उपलब्धता होऊ शकली नाही. सर्वत्र खाजगी दवाखाने देखील कोविड रुग्णांनी भरले आहेत. चाळीसगाव येथून धुळे, नाशिक, औरंगाबाद येथे जरी रुग्ण नेला तरी त्या भागात व्हेंटिलेटर मिळत नाही. अशा भयावह कात्रीत सर्व जनता अडकली आहे.

READ ALSO

आमदार मंगेश चव्हाण यांच्या पाठपुराव्याला मोठे यश,

आदिवासी भिल्ल समाजाच्या देवळी येथील देवकाबाईला खऱ्या अर्थाने गणपती बाप्पा पावला..!

गेल्या वर्षी कोरोना काळात चाळीसगाव शहरातील सर्व डॉक्टरांनी सामाजिक भान आणि दायित्व जपत तालुक्यातील जनतेची सेवा केली. त्याबद्दल सर्व जनता त्यांची कायम ऋणी आहोत. आज परिस्थिती गंभीर बनली असून ती आणखी भयावह होईल यापूर्वी डॉक्टर नी देवदूत बनून पुढे यावे. शहरातील तज्ञ डॉक्टरांनी (प्रत्येक दिवशी एक) अशी ट्रामा केअर सेंटर ला तपासणी केली. तरी अनेक जणांचे प्राण वाचू शकतील अनेक गरीब कुटुंबाना आशेचा किरण दिसेल. सर्व डॉक्टरांना कळकळीची विनंती, देवदूत बनून पुढे यावे असे आवाहन वृत्तवाहिनी पत्रकार व चाळीसगाव विकास मंचचे प्रफुल्ल साळुंखे यांनी केले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

चाळीसगाव

आमदार मंगेश चव्हाण यांच्या पाठपुराव्याला मोठे यश,

October 2, 2026
चाळीसगाव

आदिवासी भिल्ल समाजाच्या देवळी येथील देवकाबाईला खऱ्या अर्थाने गणपती बाप्पा पावला..!

September 25, 2026
कृषी

शेतकऱ्यांनी खचू नये, शासनाकडून जास्तीत जास्त मदत मिळवून देऊ : आमदार मंगेश चव्हाण

September 24, 2026
चाळीसगाव

स्वच्छता कर्मचाऱ्यांसोबत नगराध्यक्षांनी साजरे केले रक्षाबंधन

August 28, 2026
चाळीसगाव

वाढदिवसाच्या निमित्ताने मैत्रीचा सुखद क्षण; चंडिका मातेच्या चरणी आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्यासोबत मान्यवरांची हजेरी !

August 23, 2026
गुन्हे

दोन गावठी कट्टे, सहा काडतुसे, तलवार, चाकूसह २५ मोबाईल व तीन दुचाकी जप्त

August 14, 2026
Next Post

डॉ. अविनाशजी आचार्यांना देणार ‘जळगाव रत्न’ ; महापौर जयश्री महाजन यांनी स्मृतिदिनानिमित्त वाहिली आदरांजली

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

राहुल गांधींनी हार्दिक पटेलांची नाराजी केली दूर अन् नेत्यांनाही दिला चाप

May 11, 2022

मनपाच्या २० अधिकारी कर्मचाऱ्यांच्या बदल्या

September 27, 2025

मतीमंद तरुणीचे लैंगिक शोषण, पिडीता गर्भवती ; पारोळा पोलिसात तरूणाविरुद्ध गुन्हा !

July 7, 2023

‘मविप्र’ वाद : भोईटे गटातील ९ जणांवर ‘मकोका’ ; सर्व आरोपींवर कारवाई हवी, अ‍ॅड. विजय पाटील यांची मागणी !

October 17, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group