TheClearNews.Com
Saturday, April 11, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जळगाव एनएसयुआयने साजरा केला राष्ट्रीय बेरोजगार दिन !

The Clear News Desk by The Clear News Desk
September 17, 2020
in राजकीय, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज वाढदिवस त्याच्या निषेधार्थ जळगाव जिल्हा एन एस यु आय च्या वतीने जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे यांच्या हातून मोदी सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे निघृर्ण हत्या झालेल्या अर्थव्यवस्थेचे व देशातील युवकांच्या बुडवलेल्या रोजगाराचे आज सर्वपित्री अमावस्या निमित्त श्राद्ध घालून एका आगळ्या वेगळ्या प्रकारे निषेध व्यक्त करून राष्ट्रीय बेरोजगार दिवस व अर्थव्यवस्था बचाव दिन साजरा करण्यात आला.

 

READ ALSO

आ. मंगेश चव्हाण यांच्या जबाबदारीतील केरळमधील वट्टीयारकाव मतदारसंघात केंद्रीय मंत्री जे.पी. नड्डा यांच्या उपस्थितीत भव्य रॅली व रोड शो संपन्न

शिवसेना शिंदे गटातील तीन आमदार भाजपची उमेदवारी करणार

जळगाव जिल्हा एनएसयूआयच्या वतीने पितृपक्षातील श्राद्ध घालण्याचा आजचा शेवटचा दिवस तसेच सर्वपित्री अमावस्या व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जन्मदिवस या सर्व योगायोगाने आलेल्या या आजच्या दिवशी मोदी सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे भारत देशाचे अर्थव्यवस्था अत्यंत डबघाईला जाऊन एक प्रकारे मोदी सरकारने हेतुपुरस्कर देशाच्या अर्थव्यवस्थेची निर्घुण हत्या केली, त्यामुळे देशांमध्ये आर्थिक मंदीचे संकट निर्माण झाले.  तसेच निवडणुकीच्या आधी देशातील युवकांना खोटे आश्वासन देऊन दरवर्षी दोन कोटी रोजगार देण्याचे आश्वासन नरेंद्र मोदी यांनी दिले होते. परंतु आजची परिस्थिती बघता देशातील युवकांकडे पदवी तर आहे, मात्र देशांमध्ये कुठल्याही प्रकारचा रोजगार उपलब्ध नाही.

 

अर्थव्यवस्था व रोजगार वाचविण्यामध्ये मोदी सरकार संपूर्णपणे अयशस्वी ठरलेले आहे. आजचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जन्मदिवसाच्या निषेधार्थ एक अपयशी पंतप्रधान म्हणून देशाच्या अर्थव्यवस्थेचे व रोजगाराची हत्या करणारे केंद्रातील भाजप सरकार असल्यामुळे मृत पावलेल्या अर्थव्यवस्थेचे व रोजगाराचे हिंदू परंपरेनुसार सर्व विधी पूर्वक श्राद्ध घालून निषेध व्यक्त करण्यात आला. तसेच मृत पावलेल्या अर्थव्यवस्थेच्या व रोजगाराच्या पिंडाला प्रतीकात्मक कावळ्याने देखील शिवले असल्याचे दिसून आले. याप्रसंगी जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे अल्पसंख्यांक शहराध्यक्ष अमजद पठाण, शाम तायडे, दीपक सोनवणे, जाकिर बागवान, भरत ललवाणी, सागर शिंदे,शकील शेख,रहीम शेख,अत्तर शेख, कपिल पाटील, हिरा पाटील, पांडू पाटील आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

राजकीय

आ. मंगेश चव्हाण यांच्या जबाबदारीतील केरळमधील वट्टीयारकाव मतदारसंघात केंद्रीय मंत्री जे.पी. नड्डा यांच्या उपस्थितीत भव्य रॅली व रोड शो संपन्न

April 4, 2026
जळगाव

शिवसेना शिंदे गटातील तीन आमदार भाजपची उमेदवारी करणार

April 4, 2026
जळगाव

भाजप-शिवसेनेचे ५ स्वीकृत नगरसेवकांचे अर्ज ठरले

March 28, 2026
राजकीय

आमदार एकनाथराव खडसे यांचे मंत्री गिरीश महाजन यांना चोख प्रत्युत्तर; ६७ तारांकित प्रश्नांसह विविध आयुधांच्या माध्यमातून मांडला जनहिताचा अजेंडा!

March 27, 2026
जळगाव

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

March 13, 2026
जळगाव

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

March 12, 2026
Next Post

अखेर प्रयत्नांना यश : अष्टविनायक कोविड हॉस्पीटलला महात्मा फुले जन आरोग्य योजना लागू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

खळबळजनक : सात महिन्याचा पुरलेला गर्भ चोरून नेला !

January 2, 2024

‘तु माझ्यासोबत अफेअर करून रिलेशनमध्ये रहा’ ; कोंढव्यात महिलेचा विनयभंग

September 2, 2021

मोठी बातमी : शासकीय धान्यात सात लाखांचा अपहार ; भुसावळचे तत्कालीन प्रांत व चार तहसीलदारांविरुद्ध गुन्हा दाखल !

December 31, 2022

राज्याच्या पर्यटन धोरणातून १८ लाख रोजगार निर्मिती होणार- पर्यटन मंत्री गिरीश महाजन !

July 18, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group