TheClearNews.Com
Friday, May 22, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जळगाव हादरले : पत्नीवर अत्याचारासाठी पतीनेच केली मित्राला मदत !

The Clear News Desk by The Clear News Desk
September 19, 2020
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

 

जळगाव (प्रतिनिधी) व्यावसायिक भागीदार असलेल्या मित्राला आपल्याच पत्नीवर अत्याचार करण्यासाठी एकाने मदत केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या घटनेमुळे समाज मन सुन्न झाले आहे.

READ ALSO

भुसावळात बांगलादेशी महिलेचा पर्दाफाश

तरुणीच्या मोबाईलमधून खासगी व्हिडीओ व्हारल करणाऱ्या तरुणावर गुन्हा

 

याबाबत पिडीत महिलेने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, लॉकडाऊनच्या काळात व्यवसाय ठप्प झाल्याने पतीने मित्र रमेश काकडे (रा. प्रल्हादनगर, पिंप्राळा हुडको) याच्यासोबत भाजीपाला विक्रीचा व्यवसाय सुरू केला.सोबत भाजीपाल्याचा व्यवसाय सुरू केला. परंतू घराच्या परिसरात भाजीपाला विक्री करण्यास लाज वाटत होती. त्यामूळे पतीने प्रल्हादनगर पिंप्राळा हुडको येथील मित्राच्या भाड्याच्या घरात राहण्याचा निर्णय घेतला.  त्यानंतर ८ जूनला पतीने आपल्या पत्नीला मित्रासोबत शरीर  संबंध ठेवण्यास सांगितले. परंतू पत्नीने नकार दिल्यावर त्याने तिला पुन्हा मुलांना ठार मारण्याची आणि स्वतः आत्महत्या करण्याची धमकी दिली. थोड्यावेळानंतर त्याने बाहेरून एक कोल्ड्रींक्स आणत पत्नीला पाजले. विवाहितेला चक्कर यायला लागल्याचा फायदा घेत दोघांनी तिला बाथरूममध्ये नेले. त्याठिकाणी पतीने पत्नीचे हात पकडून ठेवत मित्र रमेशला अत्याचार करायला सांगितले.एवढेच नव्हे तर सर्व प्रकाराचा व्हिडिओ देखील तयार केला आणि कुणालाही काही सांगितले तर मुलांना ठार मारण्याची आणि व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी दिली.

 

तब्येत खराब झाल्यामुळे पिडीत विवाहिता १७ जुलैला माहेरी गेली. यावेळी पिडीतेने आपल्या घरच्यांना सर्व हकीगत सांगितली.  घरच्यांनी धीर दिल्यानंतर माझा पती व त्याचा मित्राविरोधात फिर्याद दिल्याचे पिडीत महिलेने फिर्यादीत म्हटले आहे. रामानंद पोलिसांनी पिडीत महिलेच्या पतीसह त्याच्या मित्राविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, दोघं आरोपी फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

भुसावळात बांगलादेशी महिलेचा पर्दाफाश

May 21, 2026
अमळनेर

तरुणीच्या मोबाईलमधून खासगी व्हिडीओ व्हारल करणाऱ्या तरुणावर गुन्हा

May 21, 2026
गुन्हे

फोटो अन् संवादाची क्लिप व्हायरलची धमकी देत विद्यार्थीनीकडे केली शरिरसुखाची मागणी

May 21, 2026
गुन्हे

चोरट्यांचा धुमाकूळ; गोठ्यातून २ लाखांचे पशुधन व रोटोवेटर लंपास

May 20, 2026
गुन्हे

लग्नाचे अमिष; पुण्याच्या तरुणीवर जळगावात अत्याचार

May 20, 2026
गुन्हे

कंपनीच्या बँक खात्यातील रक्कम संचालकांच्या खात्यावर केली ट्रान्सफर

May 19, 2026
Next Post

जळगावातील गाय चोरी प्रकरणी गुन्हा दाखल !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भगवा फडकावण्यासाठी शिवसेना सज्ज : गुलाबराव वाघ

July 17, 2022

नवाब मलिकांच्या वकिलांचा कोर्टात जोरदार युक्तिवाद !

February 23, 2022

जळगाव सायबर पोलिसांत सोशल मीडियावर चाईल्ड पोर्नोग्राफी प्रसारित करणाऱ्यांविरुद्ध गुन्हा !

January 20, 2024

अनिल देशमुखांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी ; सीबीआय कोठडीची याचिका फेटाळली

April 16, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group