TheClearNews.Com
Friday, March 27, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

धक्कादायक : संपत्तीच्या वादातून व्यापाऱ्याची कुटुंबीयांसह आत्महत्या ; तिघांचे मृतदेह सापडले, दोघांचा शोध सुरु

The Clear News Desk by The Clear News Desk
October 2, 2020
in गुन्हे, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

नांदेड (वृत्तसंस्था) हदगाव येथील एका किराणा व्यापारीने संपत्ती वाटणीच्या वादातून आपल्या परिवारातील ५ सदस्यांसह सहस्रकुंड धबधब्यात आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. दरम्यान, तिघांचे मृतदेह आढळले असून दोन मुली अद्यापही बेपत्ता आहेत.

 

READ ALSO

जीएसटी भरलाच नाही! बनावट ऑडिट रिपोर्ट बनवून सीए पिता-पुत्राने लाटले ५ लाख ६५ हजार

खरेदी खताच्या नोंदीसाठी लाचेची मागणी; तलाठी ACB च्या जाळ्यात!

प्रवीण कवानकर (४२), पत्नी आश्विनी कवानकर (३८), सेजल (२०), समीक्षा (१४) आणि सिद्धेश (१३) यांनी यवतमाळच्या मुरली गावातून सहस्रकुंड धबधब्यात उड्या मारल्या. बुधवारी प्रवीण यांचा मृतदेह इस्लापूरनजीक, तर सिद्धेश व अश्विनी यांचे मृतदेह दराटी (जि. यवतमाळ) परिसरात आढळले. समीक्षा व सेजल यांचा गुरुवारपर्यंत शोध लागलेला नाही. दरम्यान, कवाना येथील रहिवासी भगवानराव कवानकर यांचे हदगावात मोठे किराणा दुकान आहे. त्यांच्या दोन मुलांत संपत्तीच्या वाटणीवरून वाद सुरू आहे. काही दिवसांपूर्वी माेठा मुलगा प्रवीण कवानकर यांनी किराणा दुकानातील हिस्सा मागितला. मात्र तडजोड न झाली नाही. त्यातून परिवाराने आत्महत्या केल्याचे बोलले जात आहे.

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

जीएसटी भरलाच नाही! बनावट ऑडिट रिपोर्ट बनवून सीए पिता-पुत्राने लाटले ५ लाख ६५ हजार

March 27, 2026
गुन्हे

खरेदी खताच्या नोंदीसाठी लाचेची मागणी; तलाठी ACB च्या जाळ्यात!

March 27, 2026
गुन्हे

दरोड्याच्या गुन्ह्यातील फरार आरोपी गावठी कट्ट्यासह जेरबंद

March 24, 2026
गुन्हे

भडगावात ‘एमडी’ तस्करीचा पर्दाफाश ; दाम्पत्य अटकेत, पहिल्यांदाच मोठा साठा जप्त

March 24, 2026
गुन्हे

भडगावात ‘एमडी’ तस्करीचा पर्दाफाश ; दाम्पत्य अटकेत, पहिल्यांदाच मोठा साठा जप्त

March 24, 2026
गुन्हे

फक्त 500 रुपयांसाठी जीवघेणा हल्ला; तरुण गंभीर जखमी!

March 23, 2026
Next Post

चंदनाची तस्करी करणारा ट्रक यावल वन विभागाने घेतला ताब्यात ; आरोपी फरार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

लवकरच भुसावळ येथील कारागृहाचा प्रश्न मार्गी लावणार – पालकमंत्रींचे आश्वासन

September 7, 2020

अभाविप एरंडोलच्या माध्यमातून एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाला पाठिंबा

November 13, 2021

देशात २४ तासांमध्ये कोरोनाचे १५ हजार ९०३ नवीन रुग्ण !

January 13, 2021

एकनाथ शिंदे – जनतेचा नेता, विकासाचा ध्यास ! – मंत्री गुलाबराव पाटील यांचे गौरवोद्गार

February 9, 2025
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group