TheClearNews.Com
Friday, July 31, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

धावत्या रेल्वेतून पडून अनोळखी तरुणाचा मृत्यू

The Clear News Desk by The Clear News Desk
January 19, 2023
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी ) । जळगाव रेल्वे स्टेशनच्या डाऊन लाईनवर सकाळी धावत्या रेल्वेतून पडून गंभीर जखमी झालेल्या अनोळखी तरुणाचा जागीच मृत्यू ओढवल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. तरुणाची ओळख पटविण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, जळगाव रेल्वे स्टेशनच्या डाऊन लाईनवर गंध्या नाल्याजवळ धावत्या रेल्वेतून गुरुवार दि. १९ जानेवारी रोजी सकाळी ७. २५ वाजेपूर्वी अनोळखी तरुण पडल्याची दुर्दैवी घटना घडली . यात तरुणास जबर मार लागल्याने त्याचा जागीच मृत्यू ओढावला आहे. सदरची घटना जळगाव रेल्वे स्टेशन येथे खंबा नंबर ४२०/ २९ ते ४२० / ३१ चे मध्ये डाऊन मेन रेल्वे लाईन जवळ घडली आहे. मयत तरुणाचे अंदाजे २७ वर्ष वय असून केस काळे, रंगाने गोरा, शरीर बांधा सडपातळ उंची ५ बाय ५, अंगात कळ्या रंगाचे टी-शर्ट घातलेले व निळ्या रंगाची जीन्स पॅन्ट व डॉलर कंपनीची निळ्या रंगाची अंडरवेअर परिधान केलेली आहे. याबाबत डीवायएसएस एस एस ठाकूर यांच्या खबरीवरून जळगाव रेल्वे पोलीस चौकीत मर्ग दाखल करण्यात आले आहे. पुढील तपास पो. हवालदार सचिन कुमार जगदीश भावसार हे करीत आहेत. तरी सदर मयत यांची ओळख पटली नसून व त्यांचे प्रेत ओळख पटवणे कामी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय जळगाव येथे राखून ठेवले आहे. नागरिकांना ओळख पटवण्याचे आवाहन जळगाव रेल्वे पोलीस यांनी केले आहे.

READ ALSO

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 31 जुलै 2026 !

भरधाव कारच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 31 जुलै 2026 !

July 31, 2026
Uncategorized

भरधाव कारच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

July 30, 2026
गुन्हे

एमडी ड्रग्जची विक्री करणारा अभियंता जेरबंद

July 30, 2026
जळगाव

गुरुपौर्णिमेला गुरुंचा सन्मान, पर्यावरण रक्षणाचा निर्धार; अनुभूति इंग्लिश मिडीयम स्कूलचा अभिनव उपक्रम

July 29, 2026
गुन्हे

शालकाने मेहुण्याचा डोक्यात घातला दगड, मेहुणा गंभीर

July 29, 2026
गुन्हे

अंगणात झोपलेल्या कुटुंबियांच्या घरात चोरट्यांची हातसफाई

July 29, 2026
Next Post

बाळासाहेबांची शिवसेना युवती धरणगाव तालुका प्रमुखपदी प्रिया इंगळे यांची निवड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जळगाव जिल्ह्यात पोलिस पाटील व कोतवालांच्या ३८० पदांसाठी भरती !

July 6, 2023

सार्वजनिक आरोग्य विभागाची गट-क परीक्षा २४ ऑक्टोबर व गट-ड परीक्षा ३१ ऑक्टोबरला

October 22, 2021

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील निर्लेखित साहित्याच्या विक्री !

October 1, 2021

महाराष्ट्रातील जिल्हा परिषद, मनपा निवडणुका कधी होणार? ; सुप्रीम कोर्टाचे आयोगाला महत्त्वाचे निर्देश

May 17, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group