TheClearNews.Com
Monday, August 24, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

नराधमांच्या अत्याचाराची शिकार झालेल्या ‘त्या’ मागासवर्गीय अल्पवयीन मुलीला न्याय देण्यासाठी जिल्ह्यातील मागासवर्गीय संघटना एकवटल्या !

२४ मे रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने आंदोलन

The Clear News Desk by The Clear News Desk
May 22, 2022
in जळगाव, पारोळा, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) पाचोरा तालुक्यातील एका गावात चर्मकार समाजाच्या १२ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमांना कठोर शासन व्हावे, यासाठी जिल्ह्यातील अनुसूचित जाती – जमातीच्या संघटना एकवटल्या असून मंगळवार दिनांक २४ मे रोजी घटनेच्या निषेधार्थ जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने आंदोलन करण्यात येणार आहे.

पाचोरा तालुक्यातील एका गावात चर्मकार समाजाच्या अल्पवयीन मुलीला गुंगीचे औषध देऊन नराधमांनी सामूहिक अत्याचार केल्याची संतापजनक घटना नुकतीच घडली आहे.या प्रकारचा केवळ निषेध व्यक्त करून चालणार नाही तर यापुढे अनुसूचित जाती – जमातीवर होणारे अत्याचार खपवून घेतले जाणार नाही, असा इशारा देत जिल्ह्यातील दलीत संघटना एकवटल्या आहेत.

READ ALSO

पवार साहेबांच्या दौऱ्याची नियोजन बैठक उत्साहात संपन्न…

मू. जे. स्वायत्त महाविद्यालयाच्या स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयात

आज रविवार दिनांक २२ मे रोजी प्रभात चौकातील शानबाग सभागृहात जिल्ह्यातील आंबेडकरवादी संघटनांची बैठक महाराष्ट्र जनक्रांती मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष मुकुंद सपकाळे यांच्या अध्यक्षतेखाली तसेच राष्ट्रीय चर्मकार संघटनेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष भानुदास विसावे यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक संपन्न झाली.

यावेळी मुकुंद सपकाळे यांनी आपले विचार व्यक्त करतांना सांगितले की, देशात व राज्यात अनुसूचित जाती जमातीवर अत्याचार वाढत असताना न्याय मिळवण्यासाठी भांडावे लागते ही शोकांतिका असून सर्व संघटना एकत्रित आल्यास दलीत आदिवासींवर अत्याचार करण्याची कोणाचीही हिम्मत होणार नाही.
राष्ट्रीय चर्मकार समाज संघटनेचे भानुदास विसावे यांनी आपले परखड मत मांडताना सांगितले की,दलीत आदिवासींवर कोणतेही अत्याचार होणार नाही यासाठी मोठा लढा उभारावा लागणार असून आपला दबावगट निर्माण झाल्याशिवाय अत्याचार थांबणार नाहीत.

यावेळी अखिल भारतीय सफाई कामगार संघटनेचे प्रदेश महामंत्री दिलीप चांगरे,प्रा. डॉ.सत्यजित साळवे,संविधान जागर समिती चे संयोजक भारत ससाणे,प्रा.चंद्रमणी लभाणे, कास्ट्राईब संघटनेचे रवींद्र तायडे, जितेंद्र बागरे, संदीप ढंडोरे,लहुजी ब्रिग्रेड चे सुरेश अंबोरे,किशोर डोंगरे,विलास पाटील,दिलीप सपकाळे,पी.आर.आंबेडकर,पांडुरंग बाविस्कर यांनी आपले विचार व्यक्त केले.

बैठकीस ऍड.राजेश गोयर, भगवान बाविस्कर, गलु ठोसर, ज्ञानेश्वर बाविस्कर, साहेबराव अहिरे,संजय सपकाळे,वाल्मीक सपकाळे,नितीन तायडे,राजू मोरे,सुरेश जयराज, पंढरी नेटके,नीलेश बोरा,सुभाष सपकाळे,विजय सुरवाडे,नितीन मोरे,सचिन बिऱ्हाडे,दीपक आदिवाल,महेश बनसोडे,महेंद्र केदारे,कैलास मोरे,संदीप सोनवणे,नितीन सपकाळे यांच्यासह राष्ट्रीय चर्मकार समाज संघटना,महाराष्ट्र जनक्रांती मोर्चा,संविधान जागर समिती,एकलव्य आदिवासी सेना,भिमसेना,कास्ट्राईब संघटना,भारत मुक्ती मोर्चा,लहुजी ब्रिगेड चे प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.

पाचोरा तालुक्यात चर्मकार समाजाच्या १२ वर्षीय मुलीला गुंगीचे औषध पाजून तिच्यावर अत्याचार करणाऱ्या नराधमांना कठोर शासन व्हावे या मागणीसाठी जिल्ह्यातील मागासवर्गीय संघटना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मंगळवार दिनांक २४ मे रोजी सकाळी ११ वाजता निदर्शने आंदोलन करणार आहेत.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

पवार साहेबांच्या दौऱ्याची नियोजन बैठक उत्साहात संपन्न…

August 24, 2026
जळगाव

मू. जे. स्वायत्त महाविद्यालयाच्या स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयात

August 24, 2026
जळगाव

माणूस केंद्रस्थानी असलेले साहित्यच चिरंतन – कवि किरण येले

August 24, 2026
गुन्हे

सावदे येथील सरपंचांच्या घरी धाडसी घरफोडी

August 24, 2026
जळगाव

जिल्हाधिकारी रोहन घुगे यांची शेतकऱ्यांच्या बांधावर धाव; नाविन्यपूर्ण ओवा पिकासह प्रक्रिया उद्योगाला प्रोत्साहन

August 24, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 24 ऑगस्ट 2026 !

August 24, 2026
Next Post

केंद्र सरकारने इंधनावरील कमी केलेले कर ही निव्वळ धुळफेक : नाना पटोले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 10 नोव्हेंबर 2025 !

November 10, 2025

५० हजार जनतेच्या उपस्थितीत आणि लाडक्या बहिणींच्या हस्ते भरणार आ.मंगेश चव्हाण विधानसभा उमेदवारी अर्ज !

October 27, 2024

सुखदेव सिंह गोगामेडी यांचे विचार आणि कार्य थांबणार नाही : गणेशसिंह सूर्यवंशी !

December 9, 2023

मोठी बातमी! संजय राऊत यांना जामीन मंजूर

November 9, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group