TheClearNews.Com
Wednesday, September 30, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

दांडियात बुरखा घालून नाच ; जळगावात सहा जणांविरुध्द गुन्हा दाखल !

The Clear News Desk by The Clear News Desk
October 5, 2022
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

READ ALSO

संवेदनशील पर‍िस्थितीत वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी दक्ष राहा

पैशांची मागणी करत मद्यपीची पत्नीला मारहाण

जळगाव (प्रतिनिधी) शहरात एका दुर्गोत्सव मंडळात आयोजित गरबा कार्यक्रमात फॅन्सी ड्रेस स्पर्धेत सर्वधर्म समभाव संदेश दर्शविण्यासाठी तरुणांनी परिधान केलेल्या वस्त्रांचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर वस्त्र परिधान करणाऱ्या चौघांसह अध्यक्ष, उपाध्यक्ष अशा सहा जणांविरुध्द धार्मिक भावना दुखावल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मोहाडी रस्त्यावरील नेहरु नगरात आयोजित दुर्गोत्सव मंडळात सोमवारी रात्री दोन पुरुषांची दुसऱ्या धर्मातील महिलांचे वस्त्र परिधान करुन नृत्य केले. तर दोघांनी त्यांच्या खांद्यावर हात ठेवला होता. या प्रकारामुळे धार्मिक भावना दुखावल्या गेल्याची तक्रार एका तरुणाने एमआयडीसी पोलिसात केली. त्यानुसार मंगळवारी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांसह सहा जणांविरुध्द गुन्हा दाखल झाला. दरम्यान, या व्हिडीओच्या माध्यमातून समाजात चुकीचा संदेश पसरवला जात आहे. व्हिडीओचे स्क्रीन शॉट घेऊन काही समाजकंटक तेढ निर्माण करु पाहत आहेत. समाजात शांतता टिकवून ठेवणे आपल्या सर्वांचे कर्तव्य असून प्रत्येकाने आपल्या जबाबदारीचे भान ठेवावे, असे आवाहन पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे यांनी केले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

संवेदनशील पर‍िस्थितीत वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी दक्ष राहा

September 29, 2026
गुन्हे

पैशांची मागणी करत मद्यपीची पत्नीला मारहाण

September 29, 2026
गुन्हे

कुसुंबा येथील वायरमनचा विजेच्या धक्क्याने मृत्यू

September 29, 2026
जळगाव

मतदार यादी पुनरीक्षणाबाबत राजकीय पक्षांसोबत बैठक

September 29, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 29 सप्टेंबर 2026 !

September 29, 2026
जळगाव

मुख्यमंत्री सहायता निधीसाठी रक्षा खडसे यांच्याकडून 10 लाखांचा धनादेश

September 28, 2026
Next Post

अमळनेर हादरलं : लेकीला विहिरीत ढकलून विवाहितेची आत्महत्या !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

डोळ्यांत मिरचीपूड टाकून सराफा व्यावसायिकास लुटले ; ८० लाखांचा ऐवज लंपास !

December 5, 2023

नशिराबादजवळ ऑईल टँकरची दुचाकीला धडक ; दोन चटई कामगारांचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

साडे सहा लाखांची लाच स्विकारताना ग्रामसेवकासह खाजगी पंटर ताब्यात !

February 7, 2024

जळगाव : टास्कपुर्ण करण्याच्या नावाखाली तरुणाची पाच लाखांची फसवणूक !

July 1, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group