TheClearNews.Com
Monday, July 6, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

पत्नीचा खून करणाऱ्यास जन्मठेप ; अमळनेर न्यायालयाचा निकाल !

The Clear News Desk by The Clear News Desk
November 11, 2022
in अमळनेर, कोर्ट, गुन्हे
0
Share on FacebookShare on Twitter

अमळनेर (प्रतिनिधी) दारू पिऊन पत्नीच्या डोक्यात कुऱ्हाड मारून तिचा खून करणाऱ्या शेवरे बुद्रुक (ता. चोपडा) येथील आरोपीला जिल्हा सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली. नारायण केऱ्या भिलाला (वय ४०) असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

नेमकी काय आहे घटना
या संदर्भात अधिक असे की, शेवरे बुद्रुक येथील नारायण केऱ्या भिलाला (वय ४०) व पत्नी गणुबाई नारायण भिलाला (वय ३५) २८ मार्च २०२१ ला रात्री घरात झोपले होते. त्यांची मुले बाहेर झोपली होती. रात्री दारूच्या नशेतच पती-पत्नीचे भांडण झाले. २९ मार्च २०२१ ला सकाळी सहाच्या सुमारास मोठा मुलगा नीलेश पाणी प्यायला उठला असता, त्याला त्याची आई खाटेवर झोपलेली दिसली आणि तिच्या नाका-तोंडातून रक्त वाहत होते. तिचा जोरजोरात श्वास सुरू होता. तिच्या डोक्यावरही जखम झाली होती. नीलेशने आईला विचारण्याचा प्रयत्न केला असता, ती काहीच बोलली नाही. वडिलांना याबाबत विचारले असता, त्यांनी उलटी कुऱ्हाड मारल्याची कबुली दिली. त्यानंतर नशिराबाद येथे गोदावरी रुग्णालयात नेत असताना, गणूबाईचा मृत्यू झाला होता.

READ ALSO

चाळीसगावात पुन्हा साखळी चोरांचा धुमाकूळ

यावलच्या अल्पवयीन मुलीस पळवून नेत लैंगिक अत्याचार

दहा साक्षीदार तपासले
यानंतर मुलगा नीलेश याने फिर्याद दिल्यावरून अडावद पोलिस ठाण्यात नारायणविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल झाला होता. सहायक पोलिस निरीक्षक दांडगे यांनी तपास केला. सरकारी वकील ॲड. किशोर बागूल यांनी दहा साक्षीदार तपासले. त्यात आरोपीचा मुलगा नीलेश, भाऊ, पुतण्या आणि डॉ. प्राची सुरतवाला, डॉ. वैभव सोनवणे यांची साक्ष ग्राह्य धरून जिल्हा सत्र न्यायाधीश पी. आर. चौधरी यांनी आरोपी नारायण याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली. आरोपी गरीब असल्याने त्याला न्यायालयाने दंडाची शिक्षा नाकारली. पैरवी अधिकारी म्हणून हिरालाल पाटील व अशोक साळुंखे यांनी काम पाहिले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

चाळीसगावात पुन्हा साखळी चोरांचा धुमाकूळ

July 5, 2026
गुन्हे

यावलच्या अल्पवयीन मुलीस पळवून नेत लैंगिक अत्याचार

July 4, 2026
गुन्हे

न्यायालयातील रजिस्ट्रारांच्या घरात चोरी

July 3, 2026
गुन्हे

लग्नासाठी बाहेरगावी गेलेल्या कुटुंबाच्या बंद घरावर डल्ला

July 2, 2026
गुन्हे

हळदीच्या कार्यक्रमातील मारहाणीच्या व्हिडिओवरुन खूनाचा उलगडा

July 2, 2026
गुन्हे

जलतरण तलाव ठेकेदाराकडून महिलेवर अत्याचार

July 1, 2026
Next Post

चाळीसगाव : सर्पमित्र मयूर कदमने पकडला विषारी घोणस साप !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

चोपडा भारतीय जैन संघटनाच्या अध्यक्षपदी निर्मल बोरा, सचिवपदी गौरव कोचर यांची बिनविरोध निवड

January 25, 2022

जळगाव : अल्पवयीन विद्यार्थिनीवर बलात्काराचा प्रयत्न, आरोपीला पाच वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा !

November 8, 2022

चोपडा : बलात्काराच्या गुन्ह्याची धमकी अन् २० हजाराची मागणी ; भेदरलेल्या तरुणाने केली आत्महत्या !

July 28, 2022

बालसंगोपन योजनेच्या सहायक अनुदानात वाढ करणार

February 28, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group