जळगाव (प्रतिनिधी) आज जिल्ह्यात ४४६ कोरोना बाधित रूग्ण आढळून आले आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव जळगाव शहरासह चोपडा आणि भुसावळ तालुक्यात वाढला आहे. दरम्यान, आज ०४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर आजच ८०३ रूग्णांनी कोरोनावर मात केली आहे.
तालुका निहाय आजची आकडेवारी
जळगाव शहर – १४० ; जळगाव ग्रामीण – २६ ; भुसावळ- ५५ ; अमळनेर -११ ; चोपडा-५३; पाचोरा-०७; भडगाव-१४; धरणगाव -२४ ; यावल-०५; एरंडोल- ०५ , जामनेर- २२ ; रावेर-११; पारोळा-१०; चाळीसगाव-२८; मुक्ताईनगर-१९, बोदवड-०७ व दुसर्या जिल्ह्यांमधील ०९ असे एकुण ४४६ रूग्ण आढळून आले आहेत.
शहर निहाय एकूण आकडेवारी
जळगाव शहर- १०२०९, जळगाव ग्रामीण-२३००; भुसावळ-२८८२; अमळनेर-११, चोपडा-३८३६; पाचोरा-१७३७ ; भडगाव-१४ ; धरणगाव-२०३०; यावल१४९०; एरंडोल-२६६०, जामनेर-३१७२; रावेर-१८७०; पारोळा-२३२५; चाळीसगाव-२९३८; मुक्ताईनगर-१२३३, बोदवड-७३३ व दुसर्या जिल्ह्यांमधील ३५४ असे एकुण ४५,४२९ रूग्ण आढळून आले आहेत. तर आजच्या रिपोर्टनुसार जिल्ह्यातील कोरोना बाधीतांची एकूण संख्या ४५ हजार ४२९ इतकी झालेली आहे. यातील ३५,१७८ ग्ण बरे झाले आहेत. यात आजच ८०३ रूग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर आज ०४ मृत्यू झाले असून मृतांचा एकुण आकडा ११२९ इतका झालेला आहे.