TheClearNews.Com
Wednesday, September 2, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

प्रकल्प अहवालासाठी दहा हजारांची लाच भोवली : जळगावातील महिला एसीबीच्या जाळ्यात !

धुळे एसीबीची जळगावात कारवाई : लाचखोरांच्या गोटात खळबळ !

The Clear News Desk by The Clear News Desk
March 13, 2024
in गुन्हे, जळगाव, रावेर
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) जळगाव जिल्हा उद्योग केंद्रातील अधिकार्‍यांच्या नावे 30 हजारांची लाच मागून तडजोडीअंती दहा हजार रुपये लाच स्वीकारणार्‍या जळगावातील खाजगी महिला विद्या परेश शाह (38, रा.जुने भगवान नगर, जळगाव) यांना धुळे एसीबीने अटक केली आहे. या कारवाईने लाचखोरांच्या गोटात प्रचंड खळबळ उडाली. बुधवार, 13 मार्च रोजी दुपारी सव्वादोन वाजेच्या जळगाव जिल्हा उद्योग केंद्राच्या आवारात हा सापळा यशस्वी करण्यात आला.

असे आहे लाच प्रकरण
तक्रारदार यांच्या वडिलांच्या नावे मौजे पुरी, ता.रावेर येथे वडीलोपार्जित बागायत शेतजमीन आहे. या शेत जमितीत दुग्ध व्यवसाय सुरू करण्यासाठी व म्हशी विकत घेण्यासाठी कर्ज हवे हवे असल्याने त्यांनी दहा दिवसांपूर्वी जळगाव जिल्हा उद्योग केंद्रात संपर्क साधला असता तेथे संशयित विद्या परेश शाह (खाजगी महिला) यांनी तक्रारदार यांना त्यांची जळगांव कार्यालयातील अधिकार्‍यांशी ओळख असल्याचे भासवले व कर्ज प्रकरण मंजूर करून देण्यासाठी प्रोजेक्ट रीपोर्टसह अधिकार्‍यांना देण्यासाठी 30 हजार रुपये लाच मागणी केली. याबाबतची तक्रार मंगळवार, 12 रोजी धुळे एसीबीकडे करण्यात आल्यानंतर बुधवारी सापळा रचण्यात आला. डीआयसी केंद्राच्या आवारात दुपारी 2.15 वाजता विद्या शाह यांनी लाच स्वीकारताच त्यांना अटक करण्यात आली.

READ ALSO

पिंप्राळ्यात घरात सुरु असलेल्या कुंटणखान्यावर तिसऱ्यांदा छापा

भाजपा उत्तर महाराष्ट्र ‘विभागीय कार्यालय प्रमुख’ पदी शिवम शिंपी यांची निवड; निष्ठावान, अभ्यासू आणि मनमिळाऊ कार्यकर्त्याचा सन्मान

यांनी केला सापळा यशस्वी
धुळे एसीबीचे पोलीस उपअधीखक अभिषेक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली धुळ्यातील पोलीस निरीक्षक हेमंत बेंडाळे, पोलीस निरीक्षक रुपाली खांडवी, पोलीस निरीक्षक मंजीतसिंग चव्हाण, राजन कदम, मुकेश अहिरे, प्रशांत बागुल, मकरंद पाटील, कविता गांगुर्डे, संतोष पावरा, प्रवीण मोरे, रामदास बारेला, प्रवीण पाटील, सुधीर मोरे व जगदीश बडगुजर आदींच्या पथकाने हा सापळा यशस्वी केला.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

पिंप्राळ्यात घरात सुरु असलेल्या कुंटणखान्यावर तिसऱ्यांदा छापा

September 2, 2026
जळगाव

भाजपा उत्तर महाराष्ट्र ‘विभागीय कार्यालय प्रमुख’ पदी शिवम शिंपी यांची निवड; निष्ठावान, अभ्यासू आणि मनमिळाऊ कार्यकर्त्याचा सन्मान

September 2, 2026
क्रीडा

JBCL SEASON -3 IT DigiTech Solutions संघाचा दिमाखदार विजय

September 2, 2026
गुन्हे

कारखान्यांमध्ये ४७ लाखांची वीजचोरी; दोन प्रकरणांत तिघांवर गुन्हा दाखल

September 1, 2026
गुन्हे

स्मार्ट मीटरमध्ये छेडछाड; आणखी ५ ग्राहकांवर गुन्हे

September 1, 2026
गुन्हे

महिलेच्या घरातून लाखो रुपयांचा ऐवज लांबविणारे दोघे चोरटे भावंड गजाआड

September 1, 2026
Next Post

मोठी बातमी : जळगावातून स्मिताताई वाघ तर रावेरमधून रक्षाताई खडसे यांना उमेदवारी जाहीर !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

बाजार समितीचे सभापती, उपसभापतींना एक लाखांची लाच घेताना पकडले !

September 26, 2023

सेन्सेक्स १२००, निफ्टी ४०० अंकांनी कोसळला ; गुंतवणूकदारांचे ५.२८ लाख कोटी रुपये बुडाले !

January 24, 2022

नात्याला काळीमा ! डोळ्यासमोर तडफडत होती बहीण अन् ‘तिला’ पाहून हसत होता खुनी भाऊ

September 13, 2021

लग्नाचे आमिष दाखवत महिलेवर अत्याचार; फोटो व्हायरल करण्याची धमकी देत केली मारहाण !

September 12, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group