TheClearNews.Com
Wednesday, July 29, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

बहादरपूरच्या बद्रीनाथ इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये शिक्षक दिवस उत्साहात साजरा

The Clear News Desk by The Clear News Desk
September 6, 2020
in पारोळा, शिक्षण
0
Share on FacebookShare on Twitter

पारोळा (प्रतिनिधी) तालुक्यातील बहादरपूर येथील बद्रीनाथ इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये शिक्षक दिवस उत्साहात साजरा करण्यात आला.

 

READ ALSO

गुरुपौर्णिमेला गुरुंचा सन्मान, पर्यावरण रक्षणाचा निर्धार; अनुभूति इंग्लिश मिडीयम स्कूलचा अभिनव उपक्रम

NEET, CET परीक्षांमध्ये पारदर्शकतेच्या मागणीसाठी भुसावळमध्ये विद्यार्थी आंदोलनाला पाठिंबा; प्रशासनाला निवेदन सादर

बद्रीनाथ इंग्लिश मीडियम स्कूलचे मुख्याध्यापक मनोज भिकन चौधरी यांच्या हस्ते डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. तसेच वक्तृत्व स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला. त्यात लहान गटातून कृतिका विजय मिस्तरी ही प्रथम, लावण्या प्रशांत मराठे द्वितीय, दीशा शिवाजी सोनवणे हिने तृतीय क्रमांक पटकावला. तर मोठ्या गटातून तनश्री दीपक बडगुजर हिने प्रथम, मानव ज्ञानेश्‍वर चौधरी ही द्वितीय, कलश शाम चौधरी तृतीय तर रेहानअली नूरअली सय्यद व उर्वशी कल्पेश चौधरी यांनी उत्तेजनार्थ पारितोषिक पटकावले. सर्व विजयी स्पर्धकांचे संस्थेचे अध्यक्ष उमेशचंद्र वैद्य तसेच संस्थेचे पदाधिकारी, संचालकांनी कौतुक केले. कार्यक्रमासाठी मुख्याध्यापक चौधरी यांच्या मार्गदर्शनात शिक्षिका छाया पाटील, भाग्यश्री पाटील, रूपाली चौधरी, मनीषा चौधरी, सुरेश पाटील, प्रज्ञा पाटील, चारुशीला पाटील, वर्षा जावरे, आरिफ पिंजारी तर अर्चना पाटील तसेच शिक्षकेतर कर्मचारी अलका चौधरी चंद्रशेखर लोकांक्षी यांनी सहकार्य केले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

गुरुपौर्णिमेला गुरुंचा सन्मान, पर्यावरण रक्षणाचा निर्धार; अनुभूति इंग्लिश मिडीयम स्कूलचा अभिनव उपक्रम

July 29, 2026
Uncategorized

NEET, CET परीक्षांमध्ये पारदर्शकतेच्या मागणीसाठी भुसावळमध्ये विद्यार्थी आंदोलनाला पाठिंबा; प्रशासनाला निवेदन सादर

July 25, 2026
जळगाव

विठ्ठलनामाच्या गजरात अनुभूती स्कूलमध्ये आषाढी एकादशी उत्साहात

July 24, 2026
धरणगाव

कै. भवरलाल जैन वाचनालय तर्फे साकरे येथील जिल्हा परिषद शाळेत मोफत वह्या वाटप..!

July 21, 2026
जळगाव

हातात माती… मनात निसर्ग! सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे.

July 18, 2026
धरणगाव

“शिक्षणासाठी हातभार” : बी जे महाजन विद्यालय अनोरे येथे गरीब विद्यार्थ्यांना मोफत वह्यांचे वाटप…!

July 17, 2026
Next Post

लॉकडाऊनच्या काळात नियमांचे उल्लंघन ; ३० लाख ५१ हजार रुपयांचा दंड वसूल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जुलै- ऑगस्ट मधील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा ; जळगाव जिल्ह्याला ९.८६ कोटींच्या मदतीस शासनाची मान्यता !

September 23, 2025

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 17 एप्रिल 2026 !

April 17, 2026

नाकाबंदीत फैजपूर पोलिसांनी भल्यापहाटे पकडला ८३ लाखांचा गुटखा !

January 11, 2024

टाईम्स शिल्ड क्रिकेट स्पर्धेचे बक्षीस वितरण : जैन इरगेशनचा संघ अंतिम विजेता !

October 27, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group