TheClearNews.Com
Sunday, September 20, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

बीएचआर घोटाळा : पुण्याचे पथकाने आज घेतले पुन्हा पाच जणांचे जबाब !

The Clear News Desk by The Clear News Desk
January 11, 2021
in गुन्हे, जळगाव, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) भाईचंद हिराचंद रायसोनी पतसंस्थेत सुमारे १२०० कोटी रुपयांचा घोटाळा प्रकरणात पुणे आर्थिक गुन्हे शाखेचे पथकाने आज पुन्हा पाच महत्वपूर्ण व्यक्तींचे जबाब घेतले. दरम्यान, आज नेमके कोणा-कोणाचे जबाब घेतले याबाबत आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाच्या वतीने कमालीची गोपनियता बाळगण्यात आली. दरम्यान, पुण्याच्या पथकाने याआधी सहा जबाब घेतले होते. त्यानुसार शुक्रवारपासून तर आत्तापर्यंत अकरा जणांचे सविस्तर जबाब आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने नोंदविले आहेत.

 

READ ALSO

‍विवेकानंद विद्यालयात महावितरण तर्फे जागृती

जळगाव अन् चाळीसगावात आयशर वाहनासह १७ लाखाचा गुटखा जप्त

मागील पाच दिवसापसून आर्थिक गुन्हे शाखाचे (पुणे) दोन अधिकारी व पाच कर्मचाऱ्यांचे पथक जळगावात ठाण मांडून आहे. या पथकाने दोन स्वतंत्र टीम तयार केल्या. एका टीमने तहसिल कार्यालयाच्या आवारातील आर्थिक गुन्हे शाखेच्या कार्यालयातून काही महत्त्वाच्या कागदपत्रांची पडताळणी केली. तर दुसऱ्या एका टीमने जळगाव शहरातील सहा जणांचे सविस्त जबाब घेतले. यात बीएचआरच्या मालमत्तांची बेकायदेशीरपणे खरेदी-विक्री करणाऱ्यांचा समावेश आहे. त्यानुसार आत्तापर्यंत अकरा जणांचे सविस्तर जबाब आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने घेतले आहेत. आज जबाब घेतलेल्या व्यक्तींमध्ये काही महत्वाच्या लोकांचा समावेश असल्यामुळे पोलिसांकडून कमालीची गोपनीयता बाळगण्यात आली. त्यामुळे आज जबाब घेण्यात लोकांमध्ये कुणाचा समावेश आहे. याबाबत चर्चेला उधान आले आहे. दरम्यान, बीएचआरच्या एमआयडीसीतील मुख्य शाखेतून दोन ट्रक भरुन संगणक, कागदपत्र जप्त करण्यात आले आहेत. याच कागदपत्रांच्या आधारावर बीएचआरच्या घोटाळ्याचे पुरावे पोलिसांनी शोधुन काढले आहेत.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

‍विवेकानंद विद्यालयात महावितरण तर्फे जागृती

September 20, 2026
गुन्हे

जळगाव अन् चाळीसगावात आयशर वाहनासह १७ लाखाचा गुटखा जप्त

September 19, 2026
गुन्हे

फुलांच्या व्यावसायिकाची इनोव्हा कारसह ११.८३ लाखाची फसवणूक

September 19, 2026
गुन्हे

जिल्ह्यातील ‘मुन्नाभाई’ डॉक्टर रडारवर

September 18, 2026
गुन्हे

मनाविरुद्ध प्रेमविवाह केल्याच्या रागातून मुलास मारहाण; मुलीला केले गायब

September 17, 2026
एरंडोल

कासोदा पोलिसांनी १८ मेंढ्या, ५ बोकड चोरणाऱ्या दोघांना मध्य प्रदेशातून घेतले ताब्यात

September 17, 2026
Next Post

प्राथमिक शिक्षण पदविकेच्या शासकीय कोट्यातील जागा भरण्यासाठी विशेष फेरीचे आयोजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

शिर्डी साई संस्थानाने लावलेला ड्रेसकोड सक्तीचा फलक काढणारच : तृप्ती देसाई

December 10, 2020

वर्षा राऊतांना ‘ईडी’कडून आणखी एक समन्स; पुन्हा चौकशी होणार

January 6, 2021

‘पंतप्रधान मोदींनी भारताला मूर्ख बनवलं?’ ; सोशल मीडियावर जोरदार वादविवाद !

September 22, 2021

गांजा तस्करीच्या गुन्ह्यातील आरोपीला अटक !

November 24, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group