TheClearNews.Com
Monday, June 29, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

‘बीएचआर’ घोटाळ्याचा पैसा वॉटर ग्रेसमध्ये गुंतवला, चौकशीसाठी तक्रारी अर्ज देणार : अॅड.विजय पाटील

The Clear News Desk by The Clear News Desk
December 4, 2020
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) भाईचंद हिराचंद रायसोनी पतसंस्था घोटाळ्याचा पैसा ‘वॉटर ग्रेस’मध्ये गुंतवल्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे यासंदर्भात चौकशीसाठी तपास अधिकारी भाग्यश्री नवटके यांची लवकरच भेट घेऊन तक्रारी अर्ज करणार असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते अॅड.विजय पाटील यांनी ‘द क्लिअर न्यूज’ सोबत बोलताना दिली आहे.

अॅड.विजय पाटील यांनी पुढे सांगितले की, ‘बीएचआर’ घोटाळ्याचा पैसा नाशिक येथील ‘वॉटर ग्रेस’चा ठेका, मांजरपाडा आणि समृद्धी योजनेतील वाहन पुरवठ्याचा ठेक्यात गुंतवल्याचे वृत्त काही दिवसांपूर्वी समोर आले होते. तर सुनील झंवर हे नगरसेवक किंवा पालिकेची ठेकादार नाहीत. त्यांचा महापालिकेशी थेट कोणताही संबंध नाही. परंतू तरी देखील शहर स्वच्छतेचा ठेका घेतलेल्या वॉटर ग्रेस कंपनीची कागदपत्र झंवर यांच्या कार्यालयात सापडतात कशी?, हा मोठा प्रश्न आहे. यावरून झंवर यांचा ‘वॉटर ग्रेस’ कंपनीसोबत थेट संबंध असल्याचे अधोरेखीत होते. एवढेच नव्हे झंवर यांच्या कार्यालयात सापडलेल्या एका डायरीत नगरसेवकांना देण्यात आलेल्या पैशांचा लेखाजोखा आहे. एवढेच नव्हे तर, त्यात सांकेतिक अर्थात शॉर्टकट पद्धतीने नाव लिहिलेली आहेत. दरम्यान, यामुळे झंवर, ‘वॉटर ग्रेस’ आणि महापालिका कनेक्शन उघड होत. याच अनुषंगाने ‘बीएचआर’ घोटाळ्याचा पैसा वॉटर ग्रेसमध्ये गुंतवण्यात आल्याची शक्यता नाकारता येत नाही तपास अधिकारी भाग्यश्री नवटके यांची लवकरच भेट घेऊन तक्रारी अर्ज करणार असल्याचे अॅड. पाटील यांनी सांगितले. दरम्यान, ‘वॉटर ग्रेस’च्या कारभाराबद्दल सर्वत्र बोंबाबोब असल्यानंतर या कंपनीचा ठेका रद्द होत नाही. या कंपनीसोबत झंवर यांचे नाव आता समोर येत असून झंवर यांचे ‘गॉड फादर’ हे सर्व जगाला माहित आहे, असेही अॅड. पाटील म्हणाले. दुसरीकडे  महापालिकेतील ‘वॉटर ग्रेस’चा ठेका आणि त्यातून झालेल्या आर्थिक व्यवहारांची तपासणीसाठी आर्थिक गुन्हे शाखेचे पथक महापालिकेत धडकण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. एवढेच नव्हे तर ‘वॉटर ग्रेस’मध्ये ‘बीएचआर’ घोटाळ्याच्या पैशातून झाली आहे का?, याची तपासणी आर्थिक गुन्हे शाखा करणार असल्याचे कळते.

READ ALSO

नशिकच्या महिलेवर जळगावात अत्याचार

ऑनलाईन नफ्याच्या नादात तरूणाला ९७ लाख ५० हजाराचा गंडा

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

नशिकच्या महिलेवर जळगावात अत्याचार

June 29, 2026
गुन्हे

ऑनलाईन नफ्याच्या नादात तरूणाला ९७ लाख ५० हजाराचा गंडा

June 28, 2026
गुन्हे

भुसावळच्या मृद, जलसंधारण उपविभागात ८६ लाखांच्या कथित अपहाराचा गुन्हा

June 27, 2026
क्रीडा

जळगाव कॅरम लीग स्पर्धेला सुरवात..

June 27, 2026
जळगाव

पत्रकारांना धमकी प्रकरणी नशिराबाद पत्रकार संघ आक्रमक; खासदार संजय दिना पाटील यांच्याविरोधात कठोर कारवाईची मागणी

June 27, 2026
गुन्हे

जूना वाद : मित्रांसोबत गप्पा मारणाऱ्या तरुणावर प्राणघातक हल्ला

June 24, 2026
Next Post

थोरगव्हाण येथील उपसंरपच ज्योति पाटील यांच्या विरुध्द अविश्वास प्रस्ताव दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

झुंड पाहिल्यानंतर आमिरचे डोळे पाणावले ; म्हणाला, ‘नागराजने करून दाखवलं’ (व्हिडीओ)

March 2, 2022

धरणगाव भाजपच्यावतीने महाविकास आघाडी सरकारचा निषेध (व्हीडीओ)

July 6, 2021

खर्दे व परिसरातील शिव रस्त्यांचा प्रश्न मार्गी लावणार !

January 4, 2024

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 22 मे 2026 !

May 22, 2026
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group