TheClearNews.Com
Thursday, October 1, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

महिलेच्या नावाने अश्लील मॅसेज ; ‘त्या’ पोलीस हेड कॉन्स्टेबलला जामीन मंजूर !

The Clear News Desk by The Clear News Desk
August 23, 2021
in कोर्ट, गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) काही दिवसांपूर्वी एका महिलेच्या नावाने जळगाव जिल्हा विशेष शाखेच्या (डीएसबी) अधिकारी कर्मचाऱ्यांना अश्लील मॅसेज पाठविल्याप्रकरणी पोलीस मुख्यालयातील पोलीस हेड कॉन्स्टेबल नरेंद्र लोटन पाटील (वारुळे) याला अटक करण्यात आली होती. दरम्यान, आज या पोलिसाचा १५ हजाराच्या वैयक्तीक जात मुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आला आहे. संशयिताकडून अॅड. विजय पाटील आणि अॅड.कुणाल पवार यांनी कामकाज पहिले.

 

READ ALSO

जून्या वादातून तरुणावर कोयत्यासह तलवारीने प्राणघातक हल्ला

पेन्शन कार्डची ‘ऑनलाईन टास्क’ प्राध्यापकाला पडली महागात

यासंदर्भात अधिक असे की, ज्या पोलिसांना अश्लील मॅसेज गेले, त्यात एका महिला पोलीस कर्मचाऱ्याचाही क्रमांक होता. याच महिला पोलीस कर्मचाऱ्याच्या फिर्यादीवरून सायबर ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. धरणगाव, अमळनेर व नाशिक येथे दाखल गुन्ह्यांमध्ये देखील वारुळे यांचा सहभाग असल्याचा संशय पोलिसांना आहे. दरम्यान, पोलीस दलातील अंतर्गत वादातून वारुळे यांना या प्रकरणात गोवले जात असल्याचा युक्तिवाद त्यांचे वकील कुणाल पवार यांनी मागील तारखेला न्यायालयाला केला होता. तर आज अॅड. विजय पाटील यांनी युक्तिवाद केला की, गुन्हे उकल करण्याच्या स्पर्धेतून पोलीस दलातीलच काही लोकांनी वारुळे यांना या गुन्ह्यात गोवले आहे. तसेच वारुळे यांनी पोलीस दलात मोठी सेवा बजावली आहे. त्यामुळे ते तपासात अडथळा निर्माण होईल, असे कोणतेही कृत्य करणार नाहीत. त्यामुळे त्यांना जामीन देण्यात यावा. दरम्यान, यानंतर कोर्टाने वारुळे यांना पोलिसाचा १५ हजाराच्या वैयक्तीक जात मुचलक्यावर जामीन मंजूर केला. मुख्य न्याय दंडाधिकारी यांच्या कोर्टात संशयित आरोपीतर्फे अँड. कुणाल पवार आणि अँड विजय पाटील यांनी कामकाज पहिले तर अँड.राजेश काब्रा यांनी सहकार्य केले. सरकार पक्षाकडून अँड.रंजना पाटील यांनी कामकाज पहिले.

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

जून्या वादातून तरुणावर कोयत्यासह तलवारीने प्राणघातक हल्ला

September 30, 2026
गुन्हे

पेन्शन कार्डची ‘ऑनलाईन टास्क’ प्राध्यापकाला पडली महागात

September 30, 2026
जळगाव

संवेदनशील पर‍िस्थितीत वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी दक्ष राहा

September 29, 2026
गुन्हे

पैशांची मागणी करत मद्यपीची पत्नीला मारहाण

September 29, 2026
गुन्हे

कुसुंबा येथील वायरमनचा विजेच्या धक्क्याने मृत्यू

September 29, 2026
जळगाव

मतदार यादी पुनरीक्षणाबाबत राजकीय पक्षांसोबत बैठक

September 29, 2026
Next Post

प्रफुल्ल पटेल ईडी कार्यालयात, जाणून घ्या...नेमकं प्रकरण काय?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

अनिल देशमुखांविरोधात कोणतेही पुरावे नाहीत ; परमबीर सिंहांच चांदिवाल आयोगात प्रतिज्ञापत्र

November 3, 2021

बीएचआर खंडणी प्रकरणात घडामोडींना प्रचंड वेग ; सीबीआय ‘अ‍ॅक्शन मोड’वर !

June 23, 2024

अंबाजोगाई बलात्कार प्रकरण : एक पोलीस, नायब तहसीलदारासह आठ आरोपी अटकेत

December 10, 2021

महिलांसाठी एलआयसीचा बेस्ट प्लान ; कमी गुंतवणुकीत मिळणार लाखोंचा फायदा

January 22, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group