TheClearNews.Com
Tuesday, May 19, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

मुख्याधिकाऱ्यांनी परवानगी दिल्याचे सांगून जिवंत झाडाची केली कत्तल !

The Clear News Desk by The Clear News Desk
September 23, 2020
in गुन्हे, भुसावळ
0
Share on FacebookShare on Twitter

भुसावळ (प्रतिनिधी) शहरातील प्रोफेसर कॉलनीत एका व्यक्तीने मुख्याधिकाऱ्यांनी झाड कापण्याची परवानगी दिल्याचे सांगून जिवंत झाडाची कत्तल करून जमिनदोस्त केले. याप्रकरणी संबंधित व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करणार असल्याची माहिती मुख्याधिकारींनी पत्रकारांना दिली.

मुकेश मेडिकल जवळील रहिवाशी किरण गोपाळ महाजन यांनी भुसावळ नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांच्याकडे दिनांक १८ सप्टेंबर २०२० रोजी झाड कापण्याची परवानगी मिळण्याचा अर्ज नगरपरिषदेकडे सादर केला होता. नगरपरिषदेकडून अर्जदाराने परवानगी न घेता दिनांक २३ सप्टेंबर २०२० रोजी नगरपरिषदेचे मुख्याधिकाऱ्यांनी परवानगी दिल्याचे सांगून एका जिवंत झाडाची कत्तल करून जमिनदोस्त केले असून दुसऱ्या झाड्याच्या फांद्या कापून विल्हेवाट लावल्याचा प्रकार सकाळी उघडकीस आला. तर मुकेश मेडिकल समोरील झाड देखील विना परवानगी कापण्यात आलेले आहे.

READ ALSO

सुवर्णपेढीतील कारागिराला शॉक देत दागिने लांबवण्याचा प्रयत्न

गावी गेलेल्या पोलीस पाटलाच्या घरात चोरट्यांची हातसफाई

 

सविस्तर वृत्त असे की, किरण गोपाळ महाजन राहणार प्रोफेसर कॉलनी भागातील असून यांच्या घराचे बांधकाम करण्यासाठी खड्डे खोदण्यात आले असून दिनांक १८ सप्टेंबर २०२० रोजी माझ्या घरासमोर असलेल्या झाडाखालून नगरपालिकेची नळाची पाईपलाईन तोडून टाकलेली आहे.व त्या झाडाच्या मुळांमुळे वारंवार पाईप तुटून लिकीज होत असते व त्यामुळे ते झाड केव्हा जमिनदोस्त होईल व त्यापासून जीवित मनुष्यहानी होण्याची शक्यता आहे.त्या कारणाने सदरचे झाड मला तोडण्याची परवानगी मिळावी असे अर्ज मुख्यधिकारी नगरपरिषद भुसावळ यांच्याकडे किरण गोपाळ महाजन दिला होता.

सदर दिलेल्या अर्जाची नगरपरिषदेकडून कुठलीही परवानगी देण्यात आलेली नसून अर्जदाराने दिनांक २३ सप्टेंबर २०२० रोजी उभे असलेले जिवंत झाडाची कत्तल करून परस्पर विल्हेवाट लावण्याबावत सूत्रांकडून माहिती मिळताच घटनास्थळी पत्रकार पोहचून विचारणा केली असता नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांनी आम्हाला झाड कापण्याची परवानगी दिली असल्याचे अर्जदाराने सांगितले. प्रभाग क्रमांक २२ मधील नगरसेविका सुषमा किशोर पाटील यांचे पती किशोर पाटील यांच्याशी मोबाईल वरून संवाद करून दिला. त्यावेळी किशोर पाटील म्हणाले की आमच्याकडे झाड कापण्याची परवानगी आहे तुम्ही मुख्याधिकारी यांना जाऊन भेटा.

 

मुख्याधिकाऱ्यांनी झाड कापण्याची कुठलीही परवानगी दिली नाही 

भुसावळ नगरपरिषदेचे मुख्याधिकारी संदीप चिद्रवार यांची भेट घेतली असता प्रोफेसर कॉलनी भागातील कुठल्याही अर्जदारास नगरपरिषदेने झाड कापण्याची परवानगी दिलेली नाही. त्या अर्जदारास घर बांधकाम करण्याची परवानगी दिलेली आहे, असे स्पष्टीकरण मुख्याधिकारी यांनी दिले. विना परवाना झाड कापण्याप्रकरणी अर्जदारविरुद्ध गुन्हा दाखल करणार असल्याची माहिती मुख्याधिकारीना पत्रकारांना दिली.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

सुवर्णपेढीतील कारागिराला शॉक देत दागिने लांबवण्याचा प्रयत्न

May 18, 2026
गुन्हे

गावी गेलेल्या पोलीस पाटलाच्या घरात चोरट्यांची हातसफाई

May 17, 2026
गुन्हे

नराधम मुख्याध्यापकाचा चिमुरडीवर अत्याचार

May 16, 2026
गुन्हे

भरधाव डंपरच्या धडकेत दोन आदिवासी युवक ठार

May 15, 2026
गुन्हे

दरमहा परतावा देण्याचे अमिष ! गुंतवणूकदारांची 23 कोटी रुपयांत केली फसवणूक

May 15, 2026
एरंडोल

एरंडोल बस स्थानकाजवळ भीषण अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार

May 15, 2026
Next Post

अभिनेत्री निवेदिता सराफ यांना कोरोनाची लागण !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जळगावातील गोलाणी मार्केटच्या तिसऱ्या मजल्यावरुन पडून तरुण गंभीर !

November 26, 2024

बोदवड पंचायत समितीतून माजी मंत्री खडसेंचा फोटो हटवला !

September 30, 2020

बलात्कारामुळे जन्मलेल्या मुलाची नुकसान भरपाई करणार आरोपी ; मुंबई हायकोर्टाचा निर्णय

February 28, 2022

धरणगावात भरधाव वाहनाच्या धडकेत एकाचा मृत्यू ; गुन्हा दाखल !

October 11, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group