TheClearNews.Com
Friday, June 20, 2025
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

रावेरमध्ये मका खरेदीचा प्रश्‍न सोडवणार…!

The Clear News Desk by The Clear News Desk
September 6, 2020
in आरोग्य, रावेर
0
Share on FacebookShare on Twitter

रावेर प्रतिनिधी । शासनातर्फे मका खरेदीचे उद्दिष्ट पूर्ण झाल्याने मका खरेदी बंद करण्यात आली आहे मात्र रावेरसह जिल्ह्यातील अनेक तालुक्यात अद्याप शासनाकडे नोंदणी केलेल्या शेतकर्‍यांकडील मक्याची खरेदी न झाल्याने त्यांच्यात प्रचंड नाराजीची भावना आहे. जिल्ह्यातील शेतकर्‍यांचा मका खरेदीसाठी शासनाकडे मोठ्या प्रमाणावर प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

आठशे शेतकरी वेटींगवर
रावेर तालुक्यातील बाराशे शेतकर्‍यांनी शासनाला मका विक्रीसाठी ऑनलाईन नोंदणी केली होती शिवाय एका वेळेला मुदतवाढ मिळाल्यानंतरदेखील तालुक्यातील 386 शेतकर्‍यांचा चार कोटी 57 लाखांचा 25 हजार 978 क्विंटल मक्याची खरेदी झाली तर सुमारे आठशे शेतकर्‍यांकडील मक्याची खरेदी अद्यापही बाकी आहे. जिल्हाधिकारी अभिजीत राऊत काही दिवसांपूर्वी रावेरात आले असतांना त्यांनी मका खरेदीला मुदतवाढ करण्याचे आश्वासन दिले होते. जिल्हाधिकारी अभिजीत राऊत पुढे म्हणाले की, रावेर तालुक्यासह जिल्हातील इतर तालुक्यांमध्येदेखील शासनाकडून मका खरेदी करण्याचे उद्दिष्ट पूर्ण झाल्याने तात्पुरती बंद केले आहे. आम्ही पुन्हा मुदतवाढ मिळावी म्हणून मोठ्या प्रमाणावर प्रयत्न करीत आहेत. शासन मका खरेदी केंद्रासंदर्भात नक्कीच सकारात्मक निर्णय घेईल, असा सकारात्मक विश्‍वास जिल्हाधिकार्‍यांनी ‘दैनिक जनशक्ती’शी बोलताना व्यक्त केला.

READ ALSO

निधी फाऊंडेशनने खर्चीनगर तांडा घेतला दत्तक

डेंग्युचा कहर ; ७ रुग्ण आढळले !

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

आरोग्य

निधी फाऊंडेशनने खर्चीनगर तांडा घेतला दत्तक

June 11, 2025
आरोग्य

डेंग्युचा कहर ; ७ रुग्ण आढळले !

June 6, 2025
गुन्हे

गोदामातून चोरट्यांनी ४८ हजारांचा मुद्देमाल केला लंपास

May 28, 2025
आरोग्य

जळगाव जिल्ह्यात डेंग्यूचा शिरकाव

May 23, 2025
गुन्हे

संशय ठरला घातक; पतीने पत्नीचा गळा दाबून केला खून !

March 31, 2025
गुन्हे

हनी ट्रॅपमध्ये अडकवून खंडणी घेणाऱ्या महिलेला पकडले रंगेहाथ

March 20, 2025
Next Post

Palembang to inaugurate quake-proof bridge next month

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

एरंडोल शेतकी संघावर पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या पॅनलचा दणदणीत विजय !

May 22, 2023

जळगावात दरोडा टाकण्याच्या तयारीत होती टोळी, तितक्यात…!

May 2, 2023

अमित शाहांचा शिवाजी महाराजांवर सखोल अभ्यास, त्यांनी महाराजांवर पुस्तक लिहलंय : फडणवीस

April 27, 2022

लसी परदेशात पाठवल्या म्हणून आपल्याला तुडवडा : प्रियंका गांधी

April 22, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group