TheClearNews.Com
Sunday, June 21, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

कितीही पिपाण्या वाजवा, हे सरकार अंतर्गत कलहानेच पडेल : संजय राऊत

The Clear News Desk by The Clear News Desk
July 24, 2022
in राजकीय, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

मुंबई (वृत्तसंस्था) ‘शिवसेनेचा लाऊडस्पीकर मागील ५६ वर्षांपासून सुरू आहे. हा लाऊडस्पीकर म्हणजे महाराष्ट्राचा बुलंद आवाज आहे. आमच्यावर टीका करणाऱ्यांच्या पिपाण्या राज्यातील जनतेनं बंद करून टाकल्या आहेत,’ अशा शब्दांत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर पलटवार केला आहे. तसेच हे चोऱ्यामाऱ्या करून आलेलं सरकार, कितीही पिपाण्या वाजवा अंतर्गत कलहानेच पडेल,असा दावा देखील राऊतांनी केला आहे.

संजय राऊत यांच्या दरदरोज होणाऱ्या पत्रकार परिषदांना महाराष्ट्रातील लोक कंटाळले होते, असं म्हणत भाजप नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसंच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी टीका केली होती. या टीकेला आता राऊत यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. ‘शिवसेनेचा लाऊडस्पीकर मागील ५६ वर्षांपासून सुरू आहे. हा लाऊडस्पीकर म्हणजे महाराष्ट्राचा बुलंद आवाज आहे. आमच्यावर टीका करणाऱ्यांच्या पिपाण्या राज्यातील जनतेनं बंद करून टाकल्या आहेत,’ अशा शब्दांत राऊत यांनी पलटवार केला. तसेच गेल्या काही दिवसांपासून शिवसेनेची शिवसंवाद यात्रा सुरू आहे. या यात्रेला प्रचंड प्रतिसाद मिळत आहेत. आदित्य ठाकरे यांना ऐकण्यासाठी लोक उत्सुक आहेत. काल आदित्य ठाकरे वैजापूर, पैठणला होते. त्यावेळी शिवसैनिकांनी प्रचंड गर्दी केली होती. माणसांच्या तरुणांच्या रुपात नाथसागरच जणू रस्त्यावर उतरल्याचं चित्रं होतं. त्यामुळे अनेकांच्या मनात धडकी भरली आहे. पण हे चित्रं आगामी काळातही दिसेल, असं राऊत यांनी सांगितलं. राऊत म्हणाले, भाजपमध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्य नाही. मनमोकळेपणाने मत व्यक्त करता येत नाही पण चंद्रकांत पाटील यांचे अभिनंदन करतो की, त्यांनी खरे वक्तव्य केले. पोटात मळमळत होते ते ओठावर आले, पण नंतर त्यांनाच खुलासा करावा लागला की ही भाजपच्या कार्यकर्त्यांची भावना आहे.

READ ALSO

मान्सून 15 जूननंतरच; तोपर्यंत महाराष्ट्रात उष्णतेचा तडाखा, पेरण्या रखडल्या

पायी रायगड चढत घेतले शिवरायांचे दर्शन

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

राज्य

मान्सून 15 जूननंतरच; तोपर्यंत महाराष्ट्रात उष्णतेचा तडाखा, पेरण्या रखडल्या

June 13, 2026
राजकीय

पायी रायगड चढत घेतले शिवरायांचे दर्शन

June 9, 2026
जळगाव

जळगाव विधान परिषदेसाठी चौरंगी लढत

June 5, 2026
जळगाव

अविश्वासाआधीच सुनिल महाजनांचा डाव; कृऊबा सभापतीपदाचा राजीनामा

May 9, 2026
भुसावळ

जात प्रमाणपत्र रद्द; भुसावळच्या नगराध्यक्षा भंगाळे अपात्र, राजकारणात खळबळ

May 6, 2026
जळगाव

जळगाव बाजार समितीत राजकीय भूकंप! सभापती सुनिल महाजनांविरुद्ध १३ संचालकांचा अविश्वास प्रस्ताव

April 28, 2026
Next Post

St Bus Accident : सोलापूरमध्ये एसटी बस अपघात, 15 ते 20 जण जखमी, 4 जण गंभीर !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

पालकमंत्र्यांच्या प्रयत्नांनी ५१ महसूल मंडळातील पात्र शेतकऱ्यांना मिळणार ४३ हजारांची भरपाई !

June 9, 2024

भाजपला उकळ्या फुटण्याचे कारण नाही : जयंत पाटील

December 16, 2020

‘मोदी, जी हमारे बच्चों की वॅक्सिन विदेश क्यों भेज दी…’ दिल्लीत मोदींविरोधात पोस्टर, १७ जणांना अटक

May 15, 2021

दुर्दैवी घटना : विजेचा धक्का लागून दोन तरुण कामगारांचा मृत्यू !

September 27, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group