TheClearNews.Com
Wednesday, September 30, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

खाली वाळू टाकून दिखाव्यासाठी वर रचला खडीचा थर ; एमआयडीसी पोलिसांनी पकडले टॅक्टर

The Clear News Desk by The Clear News Desk
September 30, 2020
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) वाळूचोरीचा कुणाला संशय येऊ नये म्हणून वाळूवर खडीचा थर टाकून जात असलेला टॅक्टर एमआयडीसी पोलिसांनी मंगळवारी रात्री जप्त केला आहे.

 

READ ALSO

संवेदनशील पर‍िस्थितीत वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी दक्ष राहा

पैशांची मागणी करत मद्यपीची पत्नीला मारहाण

या संदर्भात अधिक असे की, मंगळवारी रात्री एमअायडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीत सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक आनंदसिंग पाटील आणि जितेंद्र राजपूत हे गस्तीवर असताना त्यांना गणेश अशोक कुंभार (वय २३, रा.पाळधी, ता.धरणगाव) हा विनाक्रमांकाच्या ट्रॅक्टरमधून वाळू वाहतूक करताना आढळून आला. तपासणी केली असता ट्रॅक्टरमध्ये दोन ब्रास वाळू होती. एवढेच नव्हे तर वाळू वाहतूकीची कोणतीही परवानगी गणेशकडे नव्हती. ट्रॅक्टरमध्ये वाळू असल्याचा कुणालाही संशय येऊ नये म्हणून वाळूच्या वरच्या बाजूला खडी परवलेली होती, जेणे करून बघणाऱ्याला असे वाटेल की, ट्रॅक्टरमधून खडी नेली जात आहे. दरम्यान, पोलिसांनी अधिक चौकशी केली असता वाळू निमखेडी येथील गिरणापात्रातून चोरी केली असल्याचे समोर आले. एमआयडीसी पोलिसांनी हा ट्रॅक्टर जप्त केला आहे. दरम्यान, वाळू चोरण्यासाठी वाळूमाफिया वेगवेगळ्या शक्कल काढत आहेत. आता या वाळू माफियांनी अधिकारी – पोलीस तसेच कोणाच्याही नजरेत येऊ नये म्हणून टिप्परमध्ये पूर्ण वाळू भरून वरच्या बाजूला विटा अथवा खडीचा थर रचत असतात.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

संवेदनशील पर‍िस्थितीत वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी दक्ष राहा

September 29, 2026
गुन्हे

पैशांची मागणी करत मद्यपीची पत्नीला मारहाण

September 29, 2026
गुन्हे

कुसुंबा येथील वायरमनचा विजेच्या धक्क्याने मृत्यू

September 29, 2026
जळगाव

मतदार यादी पुनरीक्षणाबाबत राजकीय पक्षांसोबत बैठक

September 29, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 29 सप्टेंबर 2026 !

September 29, 2026
जळगाव

मुख्यमंत्री सहायता निधीसाठी रक्षा खडसे यांच्याकडून 10 लाखांचा धनादेश

September 28, 2026
Next Post

सामुदायिक शौचालय अभियान : जळगाव जिल्ह्याला देशपातळीवरील तृतीय क्रमांकाचा पुरस्कार जाहीर !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

नवाब मलिकांची मनस्थिती ठिक नाही : गिरीश महाजन

November 1, 2021

धरणगाव राष्ट्रवादीच्या प्रमुख पदधिकाऱ्यांची आढावा बैठक उत्साहात !

March 20, 2022

मला जे प्रश्न विचारायचे असतील ते विचारा, रात्री ८-९ वाजले तरी चालतील मी तयार : सोनिया गांधी !

July 21, 2022

नवविवाहित एकुलत्या एक भाऊचा विजेच्या धक्क्याने मृत्यू ; पाच बहिणींसह पत्नीचा काळीज चिरणारा आक्रोश !

July 5, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group