TheClearNews.Com
Friday, March 27, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

चंदनाची तस्करी करणारा ट्रक यावल वन विभागाने घेतला ताब्यात ; आरोपी फरार

The Clear News Desk by The Clear News Desk
October 2, 2020
in गुन्हे, यावल
0
Share on FacebookShare on Twitter

यावल (किरण माळी) यावल वन विभाग कार्यक्षेत्रातून म्हणजेच महाराष्ट्रातून मध्यप्रदेशात चंदन व कडु लिंबाच्या लाकडांची तस्करी करणाऱ्या एका ट्रकला यावल वन विभागाने घेतला ताब्यात घेतला आहे. दरम्यान, रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत दोन चोरटे फरार झाले आहेत.

 

READ ALSO

जीएसटी भरलाच नाही! बनावट ऑडिट रिपोर्ट बनवून सीए पिता-पुत्राने लाटले ५ लाख ६५ हजार

खरेदी खताच्या नोंदीसाठी लाचेची मागणी; तलाठी ACB च्या जाळ्यात!

यावल वन विभागाने ताब्यात घेतले चंदनाचे लाकूड चंदन व कडु लिंबाच्या लाकडांची वाहतूक, तस्करी करणारा ट्रक यावल वनविभागाच्या भरारी गस्त पथकाने मंगळवारी मध्यरात्री २ वाजेच्या सुमारास खानापूर जवळ पकडल्याने अवैध सागवानी व इतर मुल्यवान लाकडाची तस्करी करणाऱ्यामध्ये मोठी खळबळ उडाली. या सोबत वन विभागातील अधिकारी कर्मचारी व गस्ती पथका बाबत अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

यावल वनविभागाचे गस्ती पथकाने रावेर तालुक्यात अंकलेश्वर बऱ्हाणपूर महामार्गावर खानापुर गांवाजवळ एका लाकडाच्या ट्रकची तपासणी केली असता त्यांना काही मोटरसायकल चालकांच्या हालचालीवर संशय आला. वनविभागाच्या पथकाने कसून चौकशी केली. त्यानंतर त्यांना जवळच्या ज्वारीच्या शेतात लपवून ठेवलेले ४० किलो वजनाचे २३ घनफुट चंदनाचे सुमारे ४० हजार रुपये किमतीचे चंदनाचे मौल्यवान लाकुड आढळून आले.घटनास्थळावरील चंदनचे लाकूड यावल वनविभाने ताब्यात घेतले असले तरी चंदन लाकूड तस्करी करणाऱ्यांनी मात्र गस्ती पथकातील अधिकारी कर्मचाऱ्यांच्या डोळ्याला आणि हाताला चंदन लावून घटनास्थळावरुन पद्धतशीरपणे सिनेस्टाईल पद्धतीने पलायन केले. म्हणजे चंदन तस्करी करणारे आरोपी फरार झाले. यामुळे यावल वन विभागाच्या कारवाईबाबत संपूर्ण यावल रावेर तालुक्यात अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

 

यावल वन विभागाचे फिरते गस्त पथकाने चंदन पकडण्यापूर्वी सायंकाळच्या सुमारास खानापुर जवळ ट्रक (एम.एच. १९ झेड ६८३५) जप्त केला. त्या ट्रकामधून २४ हजार रुपये किमतीचे १८ टन वजनाचे १२ घनमीटर जळावू लाकुड ताब्यात घेतले असून ट्रक वनविभाच्या रावेर डेपोत जमा केला.सायंकाळच्या सुमारास लिंबाच्या लाकडांच्या ट्रकवर तर रात्री दोनच्या सुमारास चंदनाचे लाकूड ताब्यात घेतले. ही कारवाई यावल वन विभागाच्या भरारी पथकातील वनक्षेत्रपाल विशाल कुटे, वनपाल एस.आर.पाटील, एन.व्ही.देवरे,पोलिस शिपाई एस.आर.तडवी,वाय.डी.तेली यांनी कारवाई केली आहे.या कारवाईच्या ठिकाणापासून रावेर वन विभागाचे चेक पोस्ट हाकेच्या अंतरावर आहे.परंतु अवैध लाकूड वाहतूक आणि तस्करीकडे रावेर येथील वन अधिकारी कर्मचारी यांचे जाणून बुजुन दुर्लक्ष आहे का ?असा यावल रावेर तालुक्यात प्रश्न उपस्थित केला जात आहे.

रावेर तालुक्यातुन म्हणजे महाराष्ट्रातून मध्यप्रदेशात अशाच प्रकारे सागवानी लाकडांची मोठ्या प्रमाणात अवैध तस्करी होते का ? रावेर वनविभागाचे खानापुर जवळ चेकपोस्ट असून यावर आळा घालण्याची जबाबदारी वनक्षेत्रपालांनी नाकेदार यांच्यावर दिली असतांना संबंधित काही अधिकारी आणि नाकेदार यांच्या संगनमतामुळे वनविभागाच्या चेकपोस्टवर अवैद्य लाकडाची तपासणी केली जात नाही का? इत्यादी अनेक प्रश्‍न उपस्थित केले जात असून यावल वन विभागाच्या गस्ती पथकासह वन विभाग काही अधिकारी कर्मचारी यांच्या कर्तव्या बाबत वरिष्ठ स्तरावरून सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी होत आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

जीएसटी भरलाच नाही! बनावट ऑडिट रिपोर्ट बनवून सीए पिता-पुत्राने लाटले ५ लाख ६५ हजार

March 27, 2026
गुन्हे

खरेदी खताच्या नोंदीसाठी लाचेची मागणी; तलाठी ACB च्या जाळ्यात!

March 27, 2026
गुन्हे

दरोड्याच्या गुन्ह्यातील फरार आरोपी गावठी कट्ट्यासह जेरबंद

March 24, 2026
गुन्हे

भडगावात ‘एमडी’ तस्करीचा पर्दाफाश ; दाम्पत्य अटकेत, पहिल्यांदाच मोठा साठा जप्त

March 24, 2026
गुन्हे

भडगावात ‘एमडी’ तस्करीचा पर्दाफाश ; दाम्पत्य अटकेत, पहिल्यांदाच मोठा साठा जप्त

March 24, 2026
गुन्हे

फक्त 500 रुपयांसाठी जीवघेणा हल्ला; तरुण गंभीर जखमी!

March 23, 2026
Next Post

यावल तहसीलदारांना शिवीगाळ करत टेबलवर फेकले पैसे ; कॉंग्रेस कार्यकर्त्याविरुद्ध गुन्हा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

लवकरच भुसावळ येथील कारागृहाचा प्रश्न मार्गी लावणार – पालकमंत्रींचे आश्वासन

September 7, 2020

अभाविप एरंडोलच्या माध्यमातून एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाला पाठिंबा

November 13, 2021

देशात २४ तासांमध्ये कोरोनाचे १५ हजार ९०३ नवीन रुग्ण !

January 13, 2021

एकनाथ शिंदे – जनतेचा नेता, विकासाचा ध्यास ! – मंत्री गुलाबराव पाटील यांचे गौरवोद्गार

February 9, 2025
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group