TheClearNews.Com
Saturday, December 27, 2025
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जळगाव दरोडा प्रयत्न : एक दिवसआधी रेकी, खेळण्यातील बंदूक…तरीही प्लॅन फेल !

जाणून घ्या...बच्छाव सर यांच्या बंगल्यावरील दरोड्याचा पडद्याआडचा थरार !

The Clear News Desk by The Clear News Desk
November 15, 2022
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) शहरातील अजय कॉलनीतील प्रा.डी.डी.बच्छाव यांच्या बंगल्यावर सोमवारी रात्री दरोड्याचा अयशस्वी प्रयत्न झाला होता. कथित दरोडेखोरांनी घटनेत खेळण्यातील बंदूक वापरली. अगदी एक दिवसआधी रेकी करूनही त्यांचा प्लॅन फेल झाल्यामुळे दरोडेखोर सराईत नसून भामटे असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

दरोडेखोर स्थानिक असण्याची अधीक शक्यता

READ ALSO

पोस्ट एजंटच्या बॅगेतून चोरट्यांनी लांबवली ५० हजारांची रोकड

वाहनाला कट मारल्याचा जाब विचारल्याने तरुणावर केला धारदार शस्त्राने वार

जळगाव शहरातील प्रसिद्ध व्यापारी प्रा.डी.डी.बच्छाव यांच्या अजय कॉलनी येथील बंगल्यावर सोमवार(ता.१४) रेाजी सहा ते सात दरोडेखोरांनी रात्री ९ वाजता हल्ला चढवला होता. मात्र, आरडाओरड झाल्याने भांबावलेल्या दरोडेखोरांनी बंगल्यातून पळ काढला. पळून जातांना एकाच्या पाठीवरील सॅग पडली होती. ती, सॅग पेालिसांनी जप्त केली असून त्यातून मिरचीपुड, दोरीसह धारदार चाकू मिळून आला असून तो, पोलिसांनी जप्त केला होता. जिल्हापेठ पोलिस ठाण्यात दाखल या गुन्ह्याचा तपास जिल्‍हापेठ पोलिसांहसह स्थानिक गुन्हेशाखा करत आहे.

पोलिसांनी संकलीत सीसीटीव्ही फुटेज, इतर तांत्रिक माहितीवरुन दरोडेखोर स्थानिक असण्याची अधीक शक्यता असून गुन्हेशाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किसनराव नजनपाटील, उपनिरीक्षक अमोल देवडे, उपनिरीक्षक चौबे यांचे दोन स्वतंत्रपथके या संशयीतांच्या मागावर आहेत. तर दरोडोखोरांचे दोन ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना मिळाले असून डम्प डाटाच्याआधारावर काही संशयित रडारवर देखील आहेत.

आदल्या दिवशीच रेकी, दरोडेखोर सीसीटीव्हीत कैद !
प्रा.डी.डी.बच्छाव हे राहत असलेला परिसर साधारण साडेआठ वाजेच्या सुमारासच सामसुम होते. जो-तो नोकरी कामावरुन परतल्यानंतर आप-आपल्या घरात असतो नेमक्या याच वेळेस सीसीटीव्हीत चित्रीत झालेले दरोडेखोर आदल्यादिवशी पाहणीसाठी आले असल्याची माहिती समोर आली आहे. बच्छाव यांचे वॉचमन कुत्र्याला फिरवायला केव्हा जातात याची देखील माहिती घेत नेमका तीच वेळ साधुन दरोड्याचे नियोजन करण्यात आले होते. दरम्यान, पोलिसांनी केलेल्या तपासात दरोडेखोर सीसीटीव्हीत कैद झाले असून काही संशयास्पद मोबाईल नंबर रडारवर आले असून लवकरच दरोडेखोर पोलिसांच्या ताब्यात येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

किरण बच्छाव यांच्या हिंमतीमुळे दरोडेखोर भेदरले
दरोडेखोरांनी बच्छाव दाम्पत्याला दोरीच्या सहाय्याने बांधण्याचा प्रयत्न केला. किरण बच्छाव यांच्या मुलाला दरोडेखोर यांनी पकडण्याचा प्रयत्न केला. त्यावर बच्छाव यांनी मुलाला काही झाले तर याद राखा असा इशारा दिला, यामुळे दरोडेखोर भेदरले. त्यातच जोरजोरात आरडा-ओरड होत असल्यामुळे बाहेर उभा एक दरोडेखोर इतरांना लवकर निघा, लवकर निघा म्हणत होता. तेवढ्यात बच्छाव दाम्पत्याने आणखी जोरजोरात आरडा-ओरड केली. दरोडेखोरांनी घराचा मागचा दरवाजा कुठे आहे?, अशी विचारणा केली. बच्छावांनी मागे दरवाजा नाही, असे सांगितल्यावर दरोडेखोरांनी पुढच्या मुख्य दरवाजाने घरातून पळ काढला. दरम्यान, यानंतर अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांच्यासह स्थानिक गुन्हेशाखा, जिल्हापेठ आणि रामानंदनगर पोलिसांचा ठाण्याचा फौजफाटा बच्छाव यांच्या घरी पोहचला होता.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

पोस्ट एजंटच्या बॅगेतून चोरट्यांनी लांबवली ५० हजारांची रोकड

December 26, 2025
गुन्हे

वाहनाला कट मारल्याचा जाब विचारल्याने तरुणावर केला धारदार शस्त्राने वार

December 25, 2025
गुन्हे

ड्रग्स पेडलरला दहा महिन्यानंतर अटक !

December 25, 2025
गुन्हे

मद्याच्या नशेत मुलाकडून वृद्ध आई-वडिलांवर प्राणघातक हल्ला

December 24, 2025
गुन्हे

क्रेडीट कार्ड बंद करण्याच्या बहाणा करीत लेखापरिक्षकाला गंडवले !

December 24, 2025
गुन्हे

देवदर्शनासाठी मूळगावी गेलेल्या कुटुंबियांच्या घरात चोरट्यांची हातसफाई

December 23, 2025
Next Post

जळगावात भरधाव डंपरने तरुणीला चिरडले ; भाऊ बचावला !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

कुसुंब्यात जन्मकल्याणक महोत्सव उत्साहात मिरवणुकीत सर्वधर्मीयांकडून मंगल आरती विश्वशांतीसाठी मंत्रपठण

April 22, 2024

आम्ही देश विकून चालवत नव्हतो, काँग्रेसने देशाला उभं केलं : नाना पाटोले

March 24, 2021

गाव आणि मन कायम स्वच्छ ठेवा – पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील !

September 25, 2024

जळगाव काँग्रेसतर्फे महागाई व इंधन दरवाढ विरोधात सायकल रॅली

July 10, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group