TheClearNews.Com
Wednesday, July 1, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जिल्हा बँकेच्या निवडणुक : सर्वपक्षीय पॅनलच्या बैठकीला सुरुवात ; गिरीश महाजनही पोहचले !

The Clear News Desk by The Clear News Desk
August 30, 2021
in जळगाव, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) जळगाव जिल्हा बँक निवडणुकीच्या बिनविरोध संदर्भात काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना-भाजपा यांची संयुक्त बैठक बोलविण्यात आली होती. या बैठकीला भाजपाचे नेते गिरीश महाजन सायंकाळी उशिरापर्यंत न पोहोचल्याने तर्कवितर्काला उधान आले होते. परंतू गिरीश महाजन थोड्यावेळापूर्वी बैठकीला पोहोचल्यामुळे बैठकीला सुरुवात झाल्याचे वृत्त आहे. या बैठकीला पालकमंत्री गुलाबराव पाटील, एकनाथराव खडसे यांच्यासह इतर नेते उपस्थित आहेत.

 

READ ALSO

एक भारत… एक सुर कार्यक्रमातून रोटरीचा राष्ट्रीय ऐक्याचा संदेश..

आमोदा येथील एकविरा मातेच्या मंदिरातील दानपेटी नेली चोरुन

संभाव्य उमेदवारांची गिरीश महाजन यांनी मागील आठवड्यात जामनेर येथे आडकित्ता बागेत चर्चा केली होती. यामुळे आजच्या सर्वपक्षीय बैठकीला यायला उशीर झाल्यामुळे चर्चेला उधान आले होते. अगदी बैठक निष्फळ ठरते का? अशी शक्यता वर्तवली जात होती. अगदी सर्वपक्ष पॅनलवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. परंतू थोड्यावेळापूर्वीच गिरीश महाजन पोहचले. या सर्वपक्षीय बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते गुलाबराव देवकर, तसेच या पॅनलचे नेतृत्व करणारे ना. गुलाबराव पाटील, डॉ.सतीश पाटील ,आ. चिमणराव पाटील, आ, किशोर पाटील, आ.चंद्रकांत पाटील, काँग्रेसचे माजी खासदार डॉ. उल्हास पाटील, डी.जे.पाटील, उदय पाटील, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संदीप भैय्या पाटील ,संजय गरुड असे प्रमुख पदाधिकारी उपस्थित आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रवींद्र भैय्या पाटील व इतर मान्यवर नेत्यांनी भाजप नेते गिरीश महाजन यांच्याशी या बैठकी संदर्भात चर्चा केली होती.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

एक भारत… एक सुर कार्यक्रमातून रोटरीचा राष्ट्रीय ऐक्याचा संदेश..

June 30, 2026
गुन्हे

आमोदा येथील एकविरा मातेच्या मंदिरातील दानपेटी नेली चोरुन

June 30, 2026
गुन्हे

भुसावळ हादरले, मंदिराच्या पुजाऱ्याची निघृण हत्या

June 30, 2026
जळगाव

ज्येष्ठ नाट्यकर्मी ज्ञानेश्वर गायकवाड यांना आदरांजली अर्पण करण्यासाठी शोकसभा आणि विनामूल्य आरोग्य शिबिराचे आयोजन

June 29, 2026
क्रीडा

जळगाव कॅरम लीग पर्व-२ चे मकरा चॅलेंजर्स दुसऱ्यांदा अजिंक्य

June 29, 2026
जळगाव

महावितरणचे संचालक श्री. राजेंद्र पवार यांना राष्ट्रीय ‘एमिनेंट इंजिनियर’ पुरस्कार जाहीर

June 29, 2026
Next Post

महावितरण जळगाव परिमंडलाच्या मुख्य अभियंतापदी कैलास हुमणे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

“निःस्वार्थ” भागवत आहेत जळगाव जिल्ह्यातील भूकेलेल्यांची भूक !

March 29, 2021

शिक्षिकेसोबत मुख्याध्यापकाचे अनैतिक संबंधाचा ‘तो’ Video व्हायरल ; परिसरात खळबळ

April 23, 2022

‘मी म्हातारा होईपर्यंत फडणवीस मुख्यमंत्री होणार नाहीत’ : अमोल मिटकरी

March 8, 2022

नाशिक परीक्षेत्राचे विशेष महानिरीक्षक डॉ.बी.जी.शेखर पाटीलच ; बदली अखेर रद्द !

December 17, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group