TheClearNews.Com
Friday, October 16, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

दूध संघ निवडणूक : खडसे गटाला धक्का, हरकत फेटाळली ; आ. मंगेश चव्हाणांची उमेदवारी कायम !

The Clear News Desk by The Clear News Desk
November 15, 2022
in जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) संपूर्ण जिल्हा एकच मतदारसंघ असल्याचे कारण देत मुक्ताईनगरमध्ये आमदार मंगेश चव्हाण यांच्या उमेदवारी अर्जावर मंदाकिनी खडसेंनी घेतलेली हरकत फेटाळण्यात आली.

काय होती नेमकी हरकत ?
दूध संघाच्या पोटनियमाप्रमाणे प्रत्येक तालुक्यासाठी १५ संचालक, चार राखीव जागांचे संचालक आणि एक कार्यकारी संचालक असे संचालक मंडळ आहे. त्या-त्या तालुक्यातून केवळ त्याच तालुक्याचे कार्यक्षेत्र असलेल्या प्रतिनिधीने उमेदवारी अर्ज करणे अपेक्षित असल्याची बाजू मांडत मंदाकिनी खडसे यांनी मंगेश चव्हाण यांचा उमेदवारी अर्ज बाद ठरवण्याची मागणी केली होती.

READ ALSO

पीएम सूर्य घर व ‘स्मार्ट’ योजनेची माहिती आता तालुका पातळीवर; महावितरण उभारणार ‘किओस्क’

अंधाराकडून प्रकाशाकडे नेणाऱ्या अभियंत्यांचा अहोरात्र सेवेबद्दल सन्मान

जिल्हा एकच मतदारसंघ, निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी फेटाळली हरकत 
दूध संघासाठी कोणताही उमेदवार कोणत्याही तालुक्यातून उमेदवारी अर्ज दाखल करू शकतो, अशी बाजू मंगेश चव्हाण यांच्याकडून मांडण्यात आली होती. मंदाकिनी खडसेंचा हरकत अर्ज फेटाळण्यात आला असून, अपील दाखल केले जाण्याची शक्यता आहे.उपविधी क्रमांक १४.२ नुसार तालुकानिहाय निवडलेल्या प्रतिनिधींसाठी मतदारसंघ जिल्हा राहील असे नमूद करण्यात आले आहे. उपविधी १४.२७ नुसार संचालक निवडणुकीसाठी संपूर्ण जिल्हा हा एकच मतदारसंघ राहील असे नमूद आहे. या दूध संघातील उपविधींचा दाखला देत निवडणूक निर्णय अधिकारी संतोष बिडवई यांनी मंदाकिनी खडसेंची हरकत फेटाळून लावत मंगेश चव्हाण यांचा उमेदवारी अर्ज कायम ठेवला आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

पीएम सूर्य घर व ‘स्मार्ट’ योजनेची माहिती आता तालुका पातळीवर; महावितरण उभारणार ‘किओस्क’

September 16, 2026
जळगाव

अंधाराकडून प्रकाशाकडे नेणाऱ्या अभियंत्यांचा अहोरात्र सेवेबद्दल सन्मान

September 16, 2026
गुन्हे

पिंप्राळ्यात घरात सुरु असलेल्या कुंटणखान्यावर तिसऱ्यांदा छापा

September 2, 2026
Uncategorized

NEET, CET परीक्षांमध्ये पारदर्शकतेच्या मागणीसाठी भुसावळमध्ये विद्यार्थी आंदोलनाला पाठिंबा; प्रशासनाला निवेदन सादर

July 25, 2026
गुन्हे

धावत्या लक्झरीमधून २५ लाखांची बॅग चोरीचा पर्दाफाश; पाच अटकेत

July 17, 2026
जळगाव

एक भारत… एक सुर कार्यक्रमातून रोटरीचा राष्ट्रीय ऐक्याचा संदेश..

June 30, 2026
Next Post

पाचोऱ्यातील आगीत दुकान जळून खाक ; १२ लाखांचे नुकसान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जळगावात कॅटरिंगचे गोडावून फोडले ; पोलिसात गुन्हा दाखल !

September 25, 2022

महिलेच्या लाजिरवाण्या कृत्याचा खुलासा सीसीटीव्ही फुटेजमुळे उघड ; प्रियकरासमोर मुलीलाही करायची नग्न

March 30, 2022

परदेशात लस पाठवण्यापेक्षा आपल्याच नागरिकांना वापरली असती तर ही वेळ आली नसती : अजित पवार

May 1, 2021

राज्यातील पोलीस पाटलांना आता १५००० भरघोस मानधन ; आमदार मंगेशदादा चव्हाण व पोलीस पाटील संघटनांच्या प्रयत्नांना यश !

March 14, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group