TheClearNews.Com
Monday, August 17, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

शिक्षकदिनानिमित्ताने कानळदा येथील कर्तव्य गृपतर्फे शिक्षकांचा गुणगौरव

The Clear News Desk by The Clear News Desk
September 7, 2020
in जळगाव, शिक्षण
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव प्रतिनिधी । तालुक्यातील कानळदा येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत शिक्षक दिनानिमित्त ५ सप्टेंबरला कर्तव्य गृपतर्फे शिक्षकांचा गुणगौरव सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता.

कानळदा येथे जि.प.प्राथ. मराठी मुलांची शाळा व मुलींची शाळा येथील शिक्षकांचा अनोख्या पद्धतीने कर्तव्य ग्रुप कानळदा यांच्यामार्फत सन्मान करून शिक्षक दिन साजरा करण्यात आला. कानळदा येथील गावकरी यांच्यावतीने कर्तव्य ग्रुप कानळदा यांच्या वतीने सर्व शिक्षकांना मास्कचे वाटप करण्यात आले. सर्वार्ंना सॅनेटाईज करण्यात आले. सोशल डिस्टनसिंग पाळून डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून प्रतिमा पूजन करण्यात आले. त्यानंतर सर्व शिक्षकांवर पुष्पवर्षा करून वैयक्तिकरित्या औक्षण करण्यात आले. सर्व शिक्षकांना ओवाळून नारळ फोडण्यात आले. शिक्षक दिनानिमित्त एक उदात्त भाव मनी ठेवून सर्व शिक्षकांना त्यांनी केलेल्या सेवेची पावती म्हणून कर्त्यव्य ग्रुप कानळदा यांच्यामार्फत सर्व शिक्षकांना सन्मानपत्र व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले. शिक्षक आपली पूर्ण सेवा विद्यार्थी घडविण्यासोबत इतर सर्व कार्यामध्ये सहभागी होतात. कोविड-१९ सारख्या महामारीमध्ये सुद्धा विद्यार्थ्यांना ऑनलाईन व ऑफलाईन शिक्षण देत आहे. शिक्षण आपल्या दारी हा उपक्रम राबवून शिक्षणाचे कार्य अखंडित चालू ठेवत आहे. डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या कार्याविषयी माहिती देऊन सुत्रसंचालनाची जबाबदारी विनोद सपकाळे (शा.व्य.समिती अध्यक्ष) यांनी चोखपणे बजावली. अनोख्या पद्धतीने झालेला सन्मानने भारावून गेल्याचे तसेच न भूतो न भविष्यती असा सोहळा पहावयास मिळाला, असे मनोगत संदिप पाटील व छाया पवार यांच्यासह इतर शिक्षकांनी व्यक्त केले. शिक्षकांनी केलेल्या कार्याचा सन्मान झाला पाहिजे. फक्त शिक्षकच विद्यार्थ्यांना तसेच सर्व समाजाला योग्य दिशा देऊ शकतात असे मत पुंडलिक सपकाळे यांनी व्यक्त केले.

READ ALSO

अकरा गुन्हे दाखल असलेला तन्या येरवडा कारागृहात स्थानबद्ध

तरुणाला हात-पाय बांधून अमानुष मारहाण; चौघांविरुद्ध गुन्हा

यावेळी जि. प. प्राथ मराठी मुलांची शाळा येथे शिक्षक म्हणून सेवा बजावीत असताना कै.अनिल विसपुते(नाना गुरुजी) व कै. शालिनी चव्हाण यांची प्राणज्योत मालविली होती. त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांच्या स्मृतींना उजाळा देण्यात आला. कर्तव्य ग्रुप कानळदा हा ग्रुप सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात भरीव कामगिरी आहे. सर्वांच्या मदतीला निस्वार्थ भावनेने उभा राहणार ग्रुप आहे. यामध्ये विद्यार्थी पासून ते जेष्ठ नागरिक पर्यंत, शेतकरी पासून ते उच्च पदस्थ या ग्रुप चे सदस्य आहेत. शिक्षक दिनाचा हा कार्यक्रम गावकरी यांच्या वतीने कर्तव्य ग्रुप कानळदा यांच्या मार्फत आयोजित करण्यात आला होता.

यावेळी जितेंद्र सपकाळे (माजी विद्यार्थी फौंडेशन अध्यक्ष), तुषार विसपुते(सचिव), महेश चव्हाण, वैभव चव्हाण, रितेश भोई, तुषार भोई, दिनेश सपकाळे, अनिल तायडे यांच्यासह सर्व सदस्य व सर्व गावकरी उपस्थित होते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

अकरा गुन्हे दाखल असलेला तन्या येरवडा कारागृहात स्थानबद्ध

August 17, 2026
गुन्हे

तरुणाला हात-पाय बांधून अमानुष मारहाण; चौघांविरुद्ध गुन्हा

August 17, 2026
जळगाव

महावितरणकडून आता दर महिन्याला ‘ग्राहक समाधान शिबिर’

August 16, 2026
जळगाव

महावितरणच्या जळगाव परिमंडलात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

August 16, 2026
जळगाव

महावितरणचा वीजचोरांना तडाखा; राज्यात १९ हजारांवर वीजचोऱ्या उघड

August 16, 2026
गुन्हे

बिबा नगरातील कुंटणखान्यावर पोलिसांचा छापा

August 15, 2026
Next Post

अभिनेत्री कंगना रानावतवर कठोर कारवाई करा - फारुक शेख अब्दुल्ला यांची मागणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

पोलीस स्थानकाच्या आवारातून वाळूचे डंपर चोरणाऱ्या दोघांना अटक !

October 19, 2020

जून्या वादातून तरुणावर सशस्त्र हल्ला

September 15, 2025

उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री मुलायम सिंह यादव यांच निधन

October 10, 2022

क्रीडा साहित्य मागणीसाठी नेहरू युवा केंद्रातर्फे युवक मंडळांना आवाहन

January 20, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group