TheClearNews.Com
Sunday, August 9, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वी सरकारी तिजोरीत १.२० लाख कोटी जीएसटी जमा

The Clear News Desk by The Clear News Desk
February 1, 2021
in अर्थ, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

मुंबई (वृत्तसंस्था) आर्थिक वर्ष २०२१-२२ यावर्षातील अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वी आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेसंदर्भात जानेवारीमध्ये १.२० लाख कोटी रुपयांचा जीएसटी गोळा झाला आहे. हा आकडा गुड्स अॅन्ड सर्विसेस टॅक्स म्हणजेच, जीएसटी लागू झाल्यानंतर सर्वाधिक आहे. अर्थमंत्रालयाच्या वतीने जारी करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार, ३१ जानेवारी रोजी संध्याकाळी ६ वाजेपर्यंत १,१९,८४७ कोटी रुपये इतका जीएसटी सरकारी तिजोरीत गोळा झाला आहे.

गेल्या महिन्यामध्ये १.१५ लाख कोटी रुपये इतका जीएसटी गोळा झाला होता. तर गेल्या वर्षी याच महिन्याच्या तुलनेत १० हजार कोटी रुपयांचा अधिक महसूल गोळा झाला आहे. ३१ जानेवारी रोजी संध्याकाळी ६ वाजेपर्यंत १,१९,८४७ कोटी रुपये इतका जीएसटी सरकारी तिजोरीत गोळा झाला आहे. यापैकी CGST २१,९२३ कोटी रुपये इतका आहे. तर SGST २९,०१४ कोटी रुपये इतका, तर IGST ६०,२८८ कोटी रुपये इतका आहे. डिसेंबरपासून २१ जानेवारीपर्यंत ९० लाख GSTR-3B रिटर्न दाखल करण्यात आला आहे. सलग गेल्या चार महिन्यांपासून जीएसटी कलेक्शन १ लाख कोटी रुपयांहून अधिक आहे. त्यामुळे अर्थव्यवस्थेत पुन्हा तेजी मिळण्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. बनावट बिलिंग विरोधात ठेवण्यात आलेली पाळत, जीएसटी, इनकम टॅक्स आणि कस्टम आयटी सिस्टममधून मिळालेल्या डेटाचं डीप अॅनालिटिक्स आणि टॅक्स प्रशासन प्रभावी झाल्यामुळेही टॅक्स कलेक्शनमध्ये वाढ झाली आहे. दरम्यान, चालू असलेल्या आर्थिक वर्षामध्ये कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे जीएसटी महसूलावर परिणाम झाला आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे एप्रिलमध्ये ३२,१७२ कोटी रुपये गोळा झाले असून हा अत्यंत कमी गोळा झालेला जीएसची महसूल आहे. दरम्यान, लॉकडाऊनमध्येही दिलासा मिळाल्याने यात सुधारणा झाली.

READ ALSO

पत्रकारांना धमकी प्रकरणी नशिराबाद पत्रकार संघ आक्रमक; खासदार संजय दिना पाटील यांच्याविरोधात कठोर कारवाईची मागणी

मान्सून 15 जूननंतरच; तोपर्यंत महाराष्ट्रात उष्णतेचा तडाखा, पेरण्या रखडल्या

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

पत्रकारांना धमकी प्रकरणी नशिराबाद पत्रकार संघ आक्रमक; खासदार संजय दिना पाटील यांच्याविरोधात कठोर कारवाईची मागणी

June 27, 2026
राज्य

मान्सून 15 जूननंतरच; तोपर्यंत महाराष्ट्रात उष्णतेचा तडाखा, पेरण्या रखडल्या

June 13, 2026
जळगाव

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

March 13, 2026
जळगाव

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

March 12, 2026
जळगाव

खडसेंचा विधानपरिषदेत सरकारवर प्रहार: नाशिकमधील ९ कोटींच्या अवैध गुटखा प्रकरणावरून प्रशासनाला धारेवर धरले

March 9, 2026
जळगाव

चाळीसगावच्या विकासाला अर्थसंकल्पातून मोठी चालना – २३८ कोटींची भरीव तरतूद!

March 7, 2026
Next Post

२०२१-२२ साठीचा केंद्रीय अर्थसंकल्प थोड्याच वेळात सादर होणार; बजेटला मंजुरी मिळणार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

मुक्ताईनगरात एका खासगी प्रसूती रुग्णालयात चक्क मुदत संपलेली औषधे; तक्रारच गुलदस्त्यात

September 9, 2020

मुख्यमंत्रीपद टिकवण्यासाठी ममता बॅनर्जी भवानीपूरमधून उमेदवारी अर्ज भरणार

September 10, 2021

जावयाने सासुरवाडीतील सहा जणांना चाकूने भोसकले, पत्नीसह मेव्हणा आणि आजेसासू जागीच मृत्यू !

September 22, 2023

नक्षलवाद्यांशी लढणाऱ्या पोलीसांना दिली उमेद; इतिहासात प्रथमच दुर्गम भागात पोहोचले गृहमंत्री

November 15, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group