TheClearNews.Com
Saturday, October 10, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

अल्पसंख्याक विकास विभागातर्फे अमळनेर मतदारसंघासाठी 1 कोटींचा निधी

आ.अनिल पाटील यांचे प्रयत्न,शहर व ग्रामीण भागात मिळणार प्रत्येकी 50 लक्ष

The Clear News Desk by The Clear News Desk
April 6, 2022
in अमळनेर
0
Share on FacebookShare on Twitter

अमळनेर (प्रतिनिधी) येथील आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या क्रियाशीलतेमुळे अमळनेर मतदारसंघात मिळणारा निधी व विकास कामांचा आलेख वाढत असताना आता पुन्हा अल्पसंख्याक विकास विभागाच्या वतीने सुमारे 1 कोटी निधी आमदारांनी प्राप्त केला असून यामाध्यमातून शहर व ग्रामीण भागात प्रत्येकी 50 लाखांची विकासकामे होणार आहेत.

निधीचे वितरण करताना आमदार पाटील यांनी शहर व ग्रामीण भागात जवळपास समानता ठेवल्याने दोन्हीकडे विकासाचा समतोल राखला जात आहे.अल्पसंख्याक विकास विभागातर्फे दि 31 मार्च रोजी शासन आदेश निघाले असून यात राज्यातील अल्पसंख्याक बहुल नागरी क्षेत्रात क्षेत्रविकास कार्यक्रम राबविण्यासाठी अनुदान वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आली आहे,यात अमळनेर मतदारसंघात शहरी व ग्रामीण भागात आमदार अनिल पाटलांच्या प्रयत्नाने खालील विकासकामांचा समावेश झाला आहे.

READ ALSO

तालुकास्तरीय खो-खो स्पर्धेत जी.एस.हायस्कूल विजयी

जी एस हायस्कूल येथे महात्मा गांधी व लाल बहाद्दूर शास्त्री यांची जयंती साजरी

ही होणार विकासकामे-
शहरी भागासाठी अमळनेर नगरपरिषद हद्दीत बंगाली फाईल भागात सामाजिक सभागृह बांधणे 20 लक्ष,न प हद्दीत जपान जीन भागात सामाजिक सभागृह बांधणे 15 लक्ष आणि न प हद्दीत खारोट कब्रस्थान येथे संरक्षण भिंत बांधणे 20 लक्ष आदी 50 लक्ष ची कामे मंजूर झाली आहेत. तर ग्रामीण भागात शिरसाळे येथे सामाजिक सभागृह (शादीखाना) बांधणे 15 लक्ष,मांडळ येथे सामाजिक सभागृह (शादीखाना) बांधणे 15 लक्ष,शिरसोदे येथे सामाजिक सभागृह (शादीखाना) बांधणे 10 लक्ष आणि शेळावे बु येथे कब्रस्थान ला संरक्षण भिंत बांधणे 10 लक्ष आदी 50 लक्ष ची कामे मंजूर झाली आहेत.

सदर आवश्यक विकासकामांना मंजुरी मिळाल्याने आमदार अनिल पाटील यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील, अल्पसंख्याक विकास मंत्री ना.नवाब मलिक, ना.जितेंद्र आव्हाड यांचे विशेष आभार मानले आहेत, तर विकासकामे मंजूर झालेल्या संबधित गावासह शहरातील नागरिकांनीही आमदारांचे जाहीर आभार व्यक्त केले आहेत.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

अमळनेर

तालुकास्तरीय खो-खो स्पर्धेत जी.एस.हायस्कूल विजयी

October 7, 2026
अमळनेर

जी एस हायस्कूल येथे महात्मा गांधी व लाल बहाद्दूर शास्त्री यांची जयंती साजरी

October 2, 2026
अमळनेर

अमळनेर मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आमदारांचा लढा अखेर यशस्वी

September 26, 2026
अमळनेर

महिलांना स्वावलंबी करण्यासाठी DL Social Foundationचा पुढाकार

September 16, 2026
अमळनेर

खा. शि. मंडळ पतपेढीतर्फे सभासदांना भेटवस्तूचे वाटप

September 7, 2026
अमळनेर

शिक्षिकेची दुचाकी अडवून केला विनयभंग

September 5, 2026
Next Post

धरणगावच्या संजय तोडेंचा असाही प्रामाणिकपणा ; १ लाख १० हजाराची रक्कम केली परत !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

राज्य सरकार मोठा निर्णय : महिलांना मिळणार 3 मोफत सिलिंडर !

July 31, 2024

नाशिकच्या एचईएएल-२०२५ या राष्ट्रीय परिषदेत डॉ. कल्याणी, डॉ. जयवंत नागूलकर यांचा गौरव

October 1, 2025

राष्ट्रवादी खडसेंच्या पाठीशी खंबीरपणे उभी : जयंत पाटील

September 4, 2021

निवडणुकीत पराभव झाल्याच ‘त्यांनी’ करावे मान्य !

November 9, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group