TheClearNews.Com
Saturday, October 10, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

धरणगावच्या संजय तोडेंचा असाही प्रामाणिकपणा ; १ लाख १० हजाराची रक्कम केली परत !

The Clear News Desk by The Clear News Desk
April 6, 2022
in धरणगाव
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) येथील संजय तोडे यांच्या खात्यावर अचानक 1 लाख १० हजार रुपयांच्या जवळपास रक्कम जमा झाली होती. परंतु त्यांनी कोणताही मोह न बाळगता लागलीच धरणगाव येथील बँकेशी संपर्क करून सदरची रक्कम ही संबंधितांना परत केल्याने सर्वत्र संजय तोडे यांचे कौतुक होत आहे.

या संदर्भात अधिक माहिती अशी की, दि. ४ एप्रिल रोजी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते तसेच धरणगाव महाविद्यालयचे कर्मचारी संजय तोडे यांच्या युनियन बँक खात्यामधे १,०९,९०० रूपये जमा झाले असा मेसेज त्यांना आपल्या मोबाईलवर आला. तोडे यांना हे कळताच त्यांनी बँकमध्ये संपर्क साधत कुणीतरी आपल्या खात्यातमध्ये चुकुन पैसे टाकले आहेत, असे बँक कर्मचारींना कळवले.

READ ALSO

तळई विद्यालयाच्या नवनियुक्त अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांचा सत्कार

घर बंद करून जाताना खबरदारी घ्या; धरणगाव पोलिसांचे नागरिकांना आवाहन

यानंतर लक्ष्मण सुर्यवंशी (रा.बांभोरी) जे सध्या पुण्यात कामाला आहेत, यांनी काँल करत बँकखाते नंबर चुकल्यामुळे, माझ्या आईच्या खात्याऐवजी तुमच्या खात्यात पैसे जमा झाले असे सांगितले. यावेळी बँक अधिकाऱ्यांनी त्यांना सांगितले की, काळजी करण्याचे काही कारण नाही, तुमचे पैसे तुम्हाला मिळतील.

संबंधित रक्कम आज दिनांक ६ रोजी पुषपावती फकिरा सुर्यवंशी यांच्या नावाने आपल्या खात्यातून १,०९,९०० चा चेक बनवून त्यांचे सगळे पैसे संजय तोडे यांनी परत केले. संजय तोडे यांचा प्रामाणिकपणा तसेच ईमानदारीचे धरणगावात सर्वत्र कौतुक होत आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

धरणगाव

तळई विद्यालयाच्या नवनियुक्त अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांचा सत्कार

October 10, 2026
गुन्हे

घर बंद करून जाताना खबरदारी घ्या; धरणगाव पोलिसांचे नागरिकांना आवाहन

September 23, 2026
गुन्हे

गणपती दर्शनासाठी चोपड्याकडे जाणाऱ्या दाम्पत्यास मारहाण

September 21, 2026
धरणगाव

अल-फलाह फाउंडेशनतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव; शैक्षणिक व करिअर मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांना नवी दिशा

September 1, 2026
धरणगाव

वर्षानुवर्षांचा अंधार दूर; विठ्ठल मंदिर परिसर पुन्हा प्रकाशमय!

August 8, 2026
धरणगाव

धरणगावच्या सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्पाला हिरवा कंदिल; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश

August 6, 2026
Next Post

आजपासून सलग दहा दिवस 'भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता कार्यक्रमाचे आयोजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

शिवसेनेचं ठरलं ! राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी संजय पवार यांना उमेदवारी जाहीर

May 24, 2022

मध्यप्रदेशातील डॉक्टर निघाला बनावट नोटांचे सिडींकेटचा मोहरक्या ; पोलिसांनी केली अटक !

April 8, 2025

साकळी परिसरात बोंडअळी आल्याने कपाशीचे पीक पुर्णतः उध्वस्त !

November 15, 2020

लग्नाचे आमिष, मंगळसुत्र घालून काढला सेल्फी नंतर तरुणीच्या साखरपुड्यात घातला राडा !

December 27, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group