TheClearNews.Com
Wednesday, February 11, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

निशाने गावातील 127 महिला पुरुष युवक शिवसेना पक्षात प्रवेश ! (व्हिडीओ)

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत रंगला प्रवेश सोहळा !

The Clear News Desk by The Clear News Desk
March 30, 2024
in धरणगाव, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील निशाने गावातील सरपंच मंगलाताई पाटील यांच्यासह 127 महिला पुरुष युवकांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत शिवसेना पक्षात प्रवेश केला. धरणगाव तालुक्यातील महिला शिवसेना प्रमुख पुष्पाताई पाटील यांच्या सहकाराने निशाने गावातील व परिसरातील 127 महिला पुरुष युवकांनी महाराष्ट्राच्य शिवसेनेचे नेते पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील साहेब यांच्या नेतृत्वात प्रवेश सोडा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

या प्रसंगी मार्गदर्शन करताना गुलाबराव पाटील साहेब यांनी सांगितले शिवसेना पक्ष ८० टक्के समाजसेवा 20 टक्के राजकारण बाळासाहेबांच्या नेतृत्वापासून करीत आहे आणि त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब कार्य करीत आहेत या गावातील एवढा महिलांनी प्रवेश केला मला खूप आनंद झाला प्रत्येक व्यक्ती प्रवेश करत असताना त्यांच्या अनेक अडचणी असतात समस्या असतात कामे असतात ते कामे त्यांचे पूर्ण व्हावी हीच त्यांच्या अपेक्षा असते आणि शिवसेना पक्ष त्यांच्या परीने नेहमी प्रयत्न करीत असतात ज्या ही निशाने गावातील समस्या असतील भविष्यात त्या 100 टक्के पूर्ण करण्याच्या मी प्रयत्न करेल तुमच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही एवढं मी या ठिकाणी आज तुम्हाला वचन देतो.

READ ALSO

भोले सरकार भक्त परिवाराच्या वतीने महाशिवरात्रीचे भव्य आयोजन

महात्मा फुलेंच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्यांवर कारवाई करा; माळी समाजाकडून धरणगाव तहसीलला निवेदन

या प्रसंगी कार्यक्रमाला शिवसेना जिल्हा प्रमुख निलेश पाटील,उपजिल्हा प्रमुख पी एम पाटील सर,मागासवर्गीय जिल्हा प्रमुख मुकुंद नन्नवरे,शेतकरी सेना उपजिल्हा प्रमुख शरद पाटील, महिला तालुका प्रमुख पुष्पाताई पाटील,तालुका प्रमुख डी ओ पाटील,भैयाभाऊ मराठ,धरणगाव शहर प्रमुख विलास महाजन, प्रमोद बापू पाटील,भारतीताई चौधरी,प्रियंका इंगळे,सुनिता पाटील,दिव्यांग तालुका प्रमुख संजय पाटील,हेमंतभाऊ चौधरी, उपसरपंच शशिकांत बोरसे, साळव्याचे भाऊसाहेब बंटी पाटील,केतन पाटील,निशाने गावातील शेकडो कार्यकर्ते महिला पुरुष युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आभार प्रदर्शन महिला तालुका प्रमुख पुष्पाताई पाटील यांनी मांडले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

धरणगाव

भोले सरकार भक्त परिवाराच्या वतीने महाशिवरात्रीचे भव्य आयोजन

February 11, 2026
धरणगाव

महात्मा फुलेंच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्यांवर कारवाई करा; माळी समाजाकडून धरणगाव तहसीलला निवेदन

February 10, 2026
धरणगाव

सोनवद येथे अजितदादांना सर्वपक्षीय आदरांजली…

February 10, 2026
धरणगाव

धरणगावात त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकरांना अभिवादन

February 8, 2026
धरणगाव

ॲड. व्ही.एस.भोलाणे यांची भाजप कायदा आघाडी जिल्हा उपाध्यक्षपदी निवड; धरणगाव वकील संघटनेतर्फे सत्कार

February 5, 2026
जळगाव

स्थायी समिती सभापती, स्वीकृत नगरसेवकांसाठी रस्सीखेच

February 5, 2026
Next Post

सावदा येथे डोक्यात दगड घालून सालदाराचा निर्घृण खून : चार तासात संशयित अटकेत !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

करोडो रुपये उकळणाऱ्या टोळीचा पर्दाफाश ; ‘गोडसे’ फिल्मच्या नायकाला क्राइम ब्रॅन्चकडून अटक

August 29, 2021

जामनेरात “आयपीएल”वर सट्टा बेटिंग ; १४ जणांना अटक !

April 29, 2021

वरणगाव फॅक्टरीत जि.प. पाणीपुरवठा कर्मचाऱ्याचा खून !

October 16, 2023

जळगावात जावायाने सासऱ्याला ४८ लाखांत गंडवले !

December 12, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group