TheClearNews.Com
Friday, April 3, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जम्मू-काश्मीरसाठी 1350 कोटींचे पॅकेज जाहीर

The Clear News Desk by The Clear News Desk
September 19, 2020
in राज्य, राष्ट्रीय
0
Share on FacebookShare on Twitter

नवी दिल्ली । जम्मू-काश्मीरचे उपराज्यपाल पद स्वीकारल्यानंतर मनोज सिन्हा यांनी आज प्रथमच राज्यासाठी अनेक घोषणा केल्या आहेत. उपराज्यपाल मनोज सिन्हा यांनी शनिवारी जम्मू-काश्मीरमधील संकटात सापडलेल्या व्यावसायिकांना 1,350 कोटी रुपयांचे आर्थिक पॅकेज जाहीर केले.

याखेरीज जम्मू-काश्मीरमध्ये एका वर्षासाठी 50 टक्के पाणी आणि वीज बिलात सूट देण्याची घोषणा करण्यात आली आहे. याविषयी घोषणा करताना मनोज सिन्हा म्हणाले की, राज्यातील व्यावसायिकांना आर्थिक अडचणींना सामोरे जाण्यासाठी 1,350 कोटी रुपयांचे आर्थिक पॅकेज जाहीर करताना मला आनंद होत आहे. व्यावसायिकांना सुविधा देण्यासाठीच्या आत्मनिर्भर भारत आणि इतर उपाययोजनांव्यतिरिक्त ही घोषणा आहे.

READ ALSO

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

काय आहे जम्मू-काश्मीरसाठीच्या या पॅकेजमध्ये?
उपराज्यपाल मनोज सिन्हा यांनी एका वर्षासाठी वीज आणि पाणी बिलांवर 50 टक्के सूट जाहीर केली. याशिवाय जम्मू-काश्मीरमधील सर्व कर्जदारांच्या बाबतीत मार्च 2021 पर्यंत मुद्रांक शुल्कामध्ये सूट देण्यात आली आहे. पर्यटन क्षेत्रातील लोकांना परतफेड करण्याच्या चांगल्या पर्यायांसह आर्थिक मदत देण्यासाठी जम्मू आणि काश्मीर बँकेद्वारे एक विशेष आरोग्य-पर्यटन योजना स्थापन करण्यात येईल.

चालू आर्थिक वर्षात सहा महिन्यांसाठी व्यापारीवर्गातील प्रत्येक कर्जदाराला बिनशर्त 5% व्याज देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यपाल म्हणाले की, यामुळे मोठा दिलासा मिळणार असून राज्यात रोजगार निर्माण करण्यात मदत होईल.

नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांनी हातमाग आणि हस्तकला उद्योगात काम करणाऱ्यांना 7 टक्के सबव्हेंशन देण्याची घोषणा केली आहे. ते म्हणाले की, क्रेडिट कार्ड योजनेंतर्गत हातमाग व हस्तकला उद्योगात काम करणाऱ्या लोकांची कमाल मर्यादा एक लाखावरून दोन लाख रुपयांपर्यंत वाढवण्याचा आम्ही निर्णय घेतला आहे. त्यांना पाच टक्के व्याज सबव्हेंशन (आर्थिक साहाय्य) देखील देण्यात येईल.

 

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

March 13, 2026
जळगाव

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

March 12, 2026
जळगाव

खडसेंचा विधानपरिषदेत सरकारवर प्रहार: नाशिकमधील ९ कोटींच्या अवैध गुटखा प्रकरणावरून प्रशासनाला धारेवर धरले

March 9, 2026
जळगाव

चाळीसगावच्या विकासाला अर्थसंकल्पातून मोठी चालना – २३८ कोटींची भरीव तरतूद!

March 7, 2026
जळगाव

स्मार्ट मीटर बसविण्यात महाराष्ट्राचा देशात प्रथम क्रमांक

February 19, 2026
राज्य

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

February 2, 2026
Next Post

राष्ट्रवादीच्या आमदारानं शिपाईच्या पोटात मारली लाथ, गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

ठाकरे सरकार आक्रमक ; विधीमंडळाच्या गटनेते पदावरून एकनाथ शिंदेंची हकालपट्टी

June 21, 2022

गोदावरी इंग्लिश मिडीयम स्कूल येथे गुरुपौर्णिमा साजरी

July 23, 2021

जळगाव : चोरीच्या दोन दुचाकींसह दोन संशयितांना रायसोनी नगरातून अटक; रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल !

July 20, 2024

कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांचे वेतन सीएमपी प्रणालीतून दरमहा एक तारखेला राष्ट्रीयकृत बँकेतून व्हावे ; पालकमंत्र्यांना साकडे

June 19, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group