TheClearNews.Com
Monday, July 6, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

बँक खात्यातून २६ लाखांची चोरी ; आयकर विभागात कार्यरत महिलेच्या खात्यावर मारला डल्ला !

vijay waghmare by vijay waghmare
February 10, 2025
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) वडिलांच्या निधनानंतर वारस म्हणून बँक खात्याचा हक्क घेतलेल्या संयोजिता मुदीत नागपाल (रा. मुंबई) या आयकर विभागात कार्यरत असलेल्या महिलेच्या जळगावातील बँक खात्यातून परस्पर २६ लाख रुपये काढून घेण्यात आले. याप्रकरणी रामानंद नगर पोलिस ठाण्यात फिर्याद देण्यात आली असून अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव औद्योगिक वसाहत परिसरातील स्टार कुलर कंपनीचे संचालक प्रमोद गजानन चुरी यांचे काव्यरत्नावली चौकातील एचडीएफसी बँकेमध्ये खाते होते. त्यांचे १५ जानेवारी २०२३ रोजी व त्यांच्या पत्नी कल्पलता चुरी यांचे ३ मार्च २०२३ रोजी निधन झाले. प्रमोद चुरी यांचा मुलगा अमेरिकेत स्थायिक झाल्याने सदर बँक खात्याच्या वारस म्हणून मुलगी संयोजिता नागपाल यांनी हक्क मिळविला. त्या वेळी बँक खात्यात एक कोटी ४६ लाख ९२ हजार ८८२ रुपये होते. मुंबई येथे आयकर आयुक्त कार्यालयात नोकरीला असलेल्या संयोजिता यांनी या खात्यातून एक कोटी २२ लाख ४३ हजार ६७ रुपये काढून घेतले. काही दिवसांनी मुलीने बँक खाते तपासले असता त्यात ११ ऑक्टोबर २०२४ रोजी शिरपूर शाखेतून प्रमोद चुरी यांच्या नावाने २०० रुपये जमा करण्यात आल्याचे दिसले. मात्र चुरी यांचे त्यापूर्वीच निधन झालेले असतानाही त्यांच्या नावाने ही रक्कम जमा झाली आहे. याच्या १० दिवसांनंतर लगेच २१ ऑक्टोबर २०२४ रोजी सदर बँक खात्यातून गौरव सुनील तिवारी यांच्या नावे २६ लाख रुपये ट्रान्सफर झाल्याचे बँक स्टेटमेंट दिसून आले.

READ ALSO

चाळीसगावात पुन्हा साखळी चोरांचा धुमाकूळ

लाईट फिटींग करतांना विजेचा शॉक लागून तरूणाचा मृत्यू

सदर महिला मुंबई येथे राहत असल्याने त्यांनी हा प्रकार स्टार कुलर कंपनीमध्ये प्रमोद चुरी यांच्यासोबत संचालक असलेले व त्यांचे मित्र सुशीलकुमार असोपा यांना कळविला. तसेच याविषयी पोलिसांकडे तक्रार देण्याविषयी सांगितले. त्यानुसार असोपा यांनी ८ फेब्रुवारी रोजी रामानंद नगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोउनि प्रदीप बोरुडे करीत आहेत.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

चाळीसगावात पुन्हा साखळी चोरांचा धुमाकूळ

July 5, 2026
जळगाव

लाईट फिटींग करतांना विजेचा शॉक लागून तरूणाचा मृत्यू

July 5, 2026
भुसावळ

SIR अभियानातील समन्वयासाठी राज्यातील पहिलाच मार्गदर्शन मेळावा भुसावळात संपन्न

July 4, 2026
जळगाव

दिव्यांगांच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबद्ध; समाजानेही पुढे यावे – पालकमंत्री गुलाबराव

July 4, 2026
जळगाव

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत ‘सहकार गौरव पुरस्कार सोहळा’ संपन्न; रोहित निकम यांना ‘युवा सहकार पुरस्कार’ प्रदान

July 4, 2026
गुन्हे

यावलच्या अल्पवयीन मुलीस पळवून नेत लैंगिक अत्याचार

July 4, 2026
Next Post

जिल्हा कॉटन फेडरेशन व सहकारी बोर्डाच्या संचालकपदी संजय पवार यांची बिनविरोध निवड !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

हरवलेले कागदपत्र व रोख रक्कम परत केल्याबद्दल विद्यार्थ्यांचा सत्कार !

October 23, 2021

दिवाळीनंतर फटाके फोडणार ; मंत्री आणि त्यांच्या जावयांचे घोटाळे बाहेर काढणार : किरीट सोमय्या

October 31, 2021

आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्या प्रयत्नांनी महापुरुषांच्या विचारांचा जोगवा !

October 9, 2024

दुकानाला लागली अचानक आग ; प्रतापराव पाटील यांच्यासह पाळधीकर धावले मदतीला !

March 6, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group