TheClearNews.Com
Saturday, February 14, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

चोसाका खर्च उभारणीचा 27 कोटीआणि त्यावर 100 कोटी रुपये कर्ज?, शेतकरी कामगारांच्या डोळ्यात झणझणीत अंजनच : कॉ. अमृत महाजन !

The Clear News Desk by The Clear News Desk
October 4, 2023
in चोपडा, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

चोपडा (प्रतिनिधी) येथील सहकारी साखर कारखाना हा संस्थापक चेअरमन स्व. धोंडू उखाजी पाटील यांनी 30-वर्षांपूर्वी अवघ्या 27 कोटी रुपयात उभारला धोंडू आप्पांच्या काळात तो चालला. नंतर काही दिवसानंतर तो बंद होता. नंतरच्या काळात खाजगी व्यवस्थापनाने चालवण्यास घेतला. खाजगी व्यवस्थापन हा कारखाना भरभराटीस आणेल. शेतकऱ्यांचे व कामगारांचे पेमेंट सुरळीत होईल अशी अपेक्षा फोल ठरली. उलट कारखान्यावर 100 कोटी रुपये कर्जाचा डोंगर उभा राहिला आहे.

ज्यांनी काटकसरीत सहकारी साखर कारखाना उभा केल्यामुळे माजी पंतप्रधान एच.डी देवेगोडा व कृषिमंत्री कॉम्रेड चतुर आनंद मिश्रा यांनी १९९६मध्ये देशपातळीवर सन्मान केला. त्यांचे नाव सुद्धा कारखान्यात देण्याला देण्यात आले नाही. याला काय म्हणावे? आजमितीस ऊस उत्पादक शेतकरी यांचे फक्त साडेतीन कोटी रुपये व कामगारांचे दीड कोटी रुपये घेणेकरी आहेत. या कारखान्यात 5 वर्ष तेथील वसाहतीत विजही नव्हती.

READ ALSO

स्थायी समिती सभापती, स्वीकृत नगरसेवकांसाठी रस्सीखेच

जळगाव महापालिकेच्या महापौर पदासाठी ओबीसी महिला आरक्षण; भाजपामध्ये तीन प्रमुख नावांचे चर्चा !

वास्तव पाहता चाळीस वर्षांपूर्वी शेती संघातील 11 लाखाचा भ्रष्टाचाराच्या आठवणी ताज्या होत आहेत. म्हणजे नाकापेक्षा मोती जड! या म्हणीप्रमाणे कारखान्याच्या किमतीच्या चार पट कर्ज म्हणजे तालुक्यातील कारखाना उभा करणाऱ्या शेतकरी भागधारक, उस उत्पादक व चालवणाऱ्या कामगारांच्या डोळ्यात झणझणीत अंजन होय, असे प्रतिपादन कामगार नेते कॉम्रेड अमृत महाजन यांनी शेतकऱ्यांच्या पेमेंट प्रश्नांवर गांधी जयंती दिनापासून आपला क्लास आंदोलन करणारे शेतकरी कृती समितीचे नेते श्री एस बी पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देताना व्यक्त केले.

यावर उपाय म्हणजे तालुक्यातील सर्वपक्षीय शेतकऱ्यांनी कामगारांनी एकत्र येऊन प्रस्थापित यांना बाजूला सारून या प्रश्नबाबत एकत्र यावे व कारखाना पूर्ववत उभा करावा, असे आवाहन त्यांनी आत्मक्लेश आंदोलनास व कामगारांचे आंदोलनास पाठिंबा देताना त्यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

स्थायी समिती सभापती, स्वीकृत नगरसेवकांसाठी रस्सीखेच

February 5, 2026
जळगाव

जळगाव महापालिकेच्या महापौर पदासाठी ओबीसी महिला आरक्षण; भाजपामध्ये तीन प्रमुख नावांचे चर्चा !

January 22, 2026
जळगाव

मनपात प्रथमच होणार सात स्वीकृत नगरसेवक

January 21, 2026
जळगाव

जळगावात महापौर महायुतीचा होणार : विष्णू भंगाळे

January 18, 2026
जळगाव

जळगावात भाजपचा ऐतिहासिक विजय! ४६ पैकी ४६ जागांवर कमळ

January 16, 2026
चाळीसगाव

मतदार राजाचा आदर करत चाळीसगावात पराभूत उमेदवारांकडून स्वतःची प्रतिनगरसेवक म्हणून घोषणा..

January 10, 2026
Next Post

जळगाव ग्रामीण मधून अनुभूती निवासी स्कूलचा क्रिकेट संघ विजयी !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

बीएचआर घोटाळा : गिरीश महाजन यांच्या विरोधात आर्थिक गुन्हे शाखेला ढीगभर पुरावे दिले : पारस ललवाणी

December 2, 2020

‘विकसीत भारत संकल्प यात्रा’ मोहिमेअंतर्गत गावोगावी होणार शासकीय योजनांचा जागर !

November 22, 2023

हनी ट्रॅप प्रकरण : वाणी मोहरा तर देशमुख खरे सूत्रधार ; कल्पना पाटील यांचा आरोप (व्हिडीओ)

October 31, 2020

धरणगाव तालुक्यात २४ ऐवजी फक्त ४ कृषी सहाय्यक कार्यरत

October 6, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group