TheClearNews.Com
Tuesday, July 21, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जळगाव ग्रामीण मधून अनुभूती निवासी स्कूलचा क्रिकेट संघ विजयी !

The Clear News Desk by The Clear News Desk
October 4, 2023
in Uncategorized
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) जळगाव जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातर्फे १४ वर्ष वयोगटाखालील तालुकास्तरीय क्रिकेट स्पर्धांचे आयोजन केले होते. जळगाव तालुक्यातील चार शाळांच्या संघ या स्पर्धेत सहभागी झाले. यात अनुभूती निवासी स्कूलच्या विद्यार्थ्यांनी विजय मिळवित जळगाव ग्रामीण संघाचे अनुभूती स्कूलचा संघ प्रतिनिधीत्व करेल.

अनुभूती स्कूलच्या क्रिकेटच्या ग्राऊंडवर झालेल्या पाच षटकांचा सामन्यात अनुभूतीने किड्स गुरूकुल शाळेचा संघाला १० विकेट ने पराजित करत अंतिम सामन्यात प्रवेश मिळविला. रूस्तमजी इंटरनॅशनल स्कूल व अनुभूती स्कूल यांच्यात अंतिम सामना ३ ऑक्टोबर ला खेळविला गेला. अनुभूतीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. रूस्तमजी स्कूलने निर्धारित ५ षटकात ४ विकेटच्या मोबदल्यात १९ धावा केल्यात.

READ ALSO

गाळेधारकांची थकबाकी वसूल करा, ‘नगरसेवक डायरी’ पुन्हा सुरू करा : वैशाली पाटील

मुंबई-गोवा महामार्गाचे काम निकृष्ट दर्जाचे असल्याचा आमदार एकनाथ खडसेंचा आरोप; सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांचे स्पष्टीकरण

यावेळी अनुभूती स्कूलतर्फे अन्मय जैन याने १ षटकात ३ धावा देत २ विकेट घेतल्या. तर जिनांग जैन व रणविर गुंडपाटील प्रत्येकी १ विकेट घेतल्यात. अनुभूतीने निर्धारित षटकांत २० धावा एक विकेटच्या मोबदल्यात पुर्ण करून नऊ विकेटने सामना जिंकला. या विजयानंतर अमळनेर येथे होणाऱ्या जिल्हास्तरीय क्रिकेट स्पर्धेसाठी अनुभूती स्कूल जळगाव ग्रामीणचे प्रतिनिधीत्त्व करेल. क्रिकेट प्रशिक्षक तन्वीर अहमद यांचे खेळाडूंना मार्गदर्शन लाभले. अनुभूती स्कूलचे स्पोर्टस समन्वयक म्हणून डॉ. दिपकसिंग बिष्ट यांनी काम पाहिले. यशस्वी खेळाडूंचे अनुभूती स्कूलचे अध्यक्ष अतुल जैन, संचालिका सौ. निशा जैन, प्राचार्य देबासीस दास यांनी कौतूक केले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

Uncategorized

गाळेधारकांची थकबाकी वसूल करा, ‘नगरसेवक डायरी’ पुन्हा सुरू करा : वैशाली पाटील

July 9, 2026
Uncategorized

मुंबई-गोवा महामार्गाचे काम निकृष्ट दर्जाचे असल्याचा आमदार एकनाथ खडसेंचा आरोप; सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांचे स्पष्टीकरण

July 7, 2026
Uncategorized

तुटलेल्या तारा, ट्रान्सफॉर्मर व विजेच्या खांबांपासून सावध राहा

July 3, 2026
Uncategorized

खान्देशाचे प्रवेशद्वार चाळीसगाव येथे “गोदा ते नर्मदा” पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जलयात्रेचे भव्य स्वागत!

April 29, 2026
Uncategorized

झुरखेडा येथे लोकनियुक्त सरपंचांचे आमरण उपोषण सुरू

April 16, 2026
Uncategorized

सकारात्मक पत्रकारितेचा गौरव : पत्रकार ईश्वर महाजन यांना “पॉझिटिव्ह जर्नालिझम अवॉर्ड 2025”

March 16, 2026
Next Post

दोन दुचाकीवर हल्लेखोर आले, तरुणीला घराबाहेर बोलवत केला निर्घृण खून !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

तुम्हाला ‘लकी ड्रॉ’मध्ये कार लागलीय…जळगावात महिलेची ४ लाख ८० हजारांत फसवणूक !

January 12, 2023

मांडसांगावी जमीन खरेदी घोटाळा : झंवरसाठी महसूलच्या बड्या अधिकाऱ्यांनी मोडला कायदा !

June 23, 2021

कर निरीक्षक शशिकांत पाटील (सोनवदकर) यांचा सत्कार !

December 31, 2022

पोक्रा प्रकल्पांतर्गत मधुमक्षिका पालनाचा लाभ घेण्याचे कृषि विभागाचे आवाहन

February 8, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group